पारनेर नगरपंचायतमध्ये नवीन राजकीय समीकरणांची नांदी
अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- पारनेर नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर त्रिशूकं अवस्था निर्माण झाल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीने व्युव्हरचना आखण्यास सुरुवात केली असून शहर विकास आघाडीकडून विजयी झालेल्या उमेदवार सुरेखा भालेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आता राष्ट्रवादीचे नगरपंचायतमध्ये ८ सदस्य झाले आहेत. पारनेर नगरपंचायतीचे निवडणुकीत राष्ट्रवादी शिवसेने बरोबर शहर विकास आघाडीने अनेक प्रभागात आपले … Read more