अहमदनगर ब्रेकिंग : पोलिसांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना सुरुवात, असे आहेत नवे अधिकारी…
अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांचे जिल्हांतर्गत बदली आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शुक्रवारी रात्री उशिरा काढले आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयातील वाचक विभागाचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्ह्यात नव्याने आलेले पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना पारनेर पोलीस ठाण्यात रिक्त पदी … Read more