पोपटराव पवारांनी दिला शेतकऱ्यांना हा मोलाचा सल्ला

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  कृषिप्रधान भारत देशात शेती हा उत्पादनाचा प्रामुख्याने मानला जाणारा स्रोत आहे. देशात असंख्य शेतकरी बांधव आहे. शेती करताना माती परीक्षण व बियाणे परीक्षणावर भर दिल्यास शेतीला उज्वल भवितव्य प्राप्त होईल, असा विश्वास आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केला. भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून संबोधला … Read more

पारनेरचे सभापती कोरोनाच्या विळख्यातून मुक्त

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात दरदिवशी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र याच बरोबर दिलासादायकबाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. जिल्ह्यात सर्वसामान्यांबरोबरच अनेक नेतेमंडळी देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. दरम्यान पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांना मागील आठ दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. योग्यवेळी उपचार घेतल्यानंतर ते आता पूर्णपणे बरे … Read more

एक दिवस भाकरी वाटून हातभर बातम्या छापून आणणाऱ्यांचे कोरोना संकटात समाजासाठी योगदान काय ?

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- एक दिवस भाकरी वाटून हातभर बातम्या छापून आणणाऱ्यांचे कोरोना संकटात समाजासाठी योगदान काय ? असा सवाल करीत आमदार नीलेश लंके यांनी जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.  झावरे यांनी आ. लंके यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरावर अलिकडेच टिका केली होती. त्यावर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :’त्या’ मंदिरात गळफास घेत एकाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- आजारपणातून आलेल्या नैराश्यातून एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पारनेर तालुक्यात घडली आहे. पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील समाजमंदिरात एकाने गळफास घेत आत्महत्या केली असून, अनिल हरी शिंदे (वय ५२) असे त्या इसमाचे नाव आहे वाळवणे येथील समाजमंदीरात शनिवारी सांयकाळी ६.३० च्या दरम्यान पञ्याच्या अंगलला दोरीच्या साह्याने फाशी घेतली. आत्महत्या केलेल्या इसमाच्या … Read more

पारनेरकरांचा प्रवास होणार सुखद कारण खासदार कोल्हे …

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  कुकडी नदीवरील पुल तयार करण्यात यावा यामागणीसाठी गेल्या काही दिवसांपूर्वी पारनेर पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर यांच्यासह शिष्टमंडळाने खासदार कोल्हे यांची भेट घेतली होती. दरम्यान हि भेट सत्कारणी ठरली आहे. नगर व पुणे जिल्ह्याला जोडणारा व दळणवळणासाठी उपयुक्त ठरणारा कुकडी नदीवरील पुलासाठी केंद्राकडे पाठपुरावा करून लवकरच उभारणार असल्याची माहिती … Read more

त्यांनी चक्क म्हैसच चोरली

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  आजपर्यंत दुचाकी, चार चाकी चोरीच्या घटना नेहमीच आजूबाजूला घडत असतात. पारनेर तालुक्यातील रांधेफाटा येथे एका अज्ञात चोरटयाने पिक अप गाडी घेवून येत एका जणाच्या गोठ्यातून म्हैसच चोरुन नेल्याची घटना घडली आहे. दि.1 ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास ही चोरी झाली. महिंद्रा कंपनीच्या पिक अप गाडीतून आलेल्या चालकाने फिर्यादी यांच्या … Read more

त्या झेडपी सभापतींचे संचालक पद रद्द करा

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  पारनेर तालुक्यातील पोखरी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संचालक व जिल्हा परिषदेचे कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते यांचे पद रद्द करण्यात यावे अशी मागणी संघर्ष ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश गाजरे यांनी केली आहे. गाजरे यांनी या सबंधीचे निवेदन पारनेरचे साह्यक निबंधक सुखदेव सुर्यवंशी यांना दिले आहे. दरम्यान गाजरे यांनी दिलेल्या … Read more

आमदार लंकेनी दत्तक घेतलेले ते गाव बनणार ‘स्मार्ट व्हिलेज’

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा संकट हळूहळू कमी होऊ लागले आहे. आता नेतेमंडळी देखील रस्त्यांवर उतरून जिल्ह्यातील विकासकामांना गती देत आहे. यामध्येच जिल्ह्यातील नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी एक अतिशय कौतुकास्पद काम हाती घेतले आहे. आमदार लंके यांनी काही दिवसांपूर्वी अकोळनेर गाव दत्तक घेतले होते. लंके यांच्या संकल्पनेतून अकोळनेर … Read more

कुकडी कॅनॉल मध्ये सापडलेला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  पारनेर तालुक्यातील पाडळी आळे येथील डेरेमळा कुकडी कॅनलमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत परिसरातील स्थानिकांनी तात्काळ पारनेर पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी संबंधीत व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान याबाबत समजलेली माहिती अशी, सकाळच्या सुमारास बाळासाहेब बबन गुजर यांना … Read more

बंदुकीचा धाक दाखवून अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- 5 एप्रिल 2015 रोजी शफीक शब्बीर शेख (रा. नारायणगव्हाण ता. पारनेर) या आरोपीने बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. सदर खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने सहा साक्षिदार तपासण्यात … Read more

पोपटराव पवार म्हणाले कोरोनाबाबतचा वाढता निष्काळजीपणा जीवघेणा

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- शासनाने ठरवून दिलेले नियम काटेकोरपणे पाळले, तरच आपण कोरोनावर यशस्वी मात करू शकतो. मात्र, सध्या अनेकांकडून निष्काळजीपणा वाढत आहे. त्याचे परिणाम वाढत्या रुग्णसंख्येवरून दिसून येत आहेत. निष्काळजीपणा जीवघेणा ठरत आहे, अशी खंत सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी व्यक्त केली. नगर व पारनेर तालुका पत्रकार संघ आणि हिवरेबाजार ग्रामस्थांच्या वतीने गावात … Read more

खासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते ! आता..

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- विधानसभा निवडणूकीत ज्यांच्यासाठी भांडलो, ज्यांच्यावर टिका केली, ज्यांच्याशी वाईटपणा घेतला आता तेच सत्तेसाठी एकत्र आले आहेत, मी मात्र एकटा पडलो आहे. आता सरकार पडणार असल्याचे वर्तमानपत्रांतून ऐकतो आहे. तसे झाले तर आता ज्यांच्यावर टिका करायची त्यांच्यासोबतच एकत्र बसण्याची वेळ आली तर काय करणार ? त्यामुळे बोलताना सावध भुमिका घ्यावी लागत … Read more

पाऊस आला धावून रस्ते गेली वाहून

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. सर्वसामान्यांसह आता बळीराजाला हा पाऊस नकोसा झाला आहे. या पावसामुळे अनेक समस्या व संकटे निर्माण होऊ लागली आहे. जिल्ह्यातील पारनेर तालुक्‍यात गेली आठवडाभर झालेल्या मुसळधार पाऊसामुळे तालुक्‍यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी … Read more

बंद फ्लॅट फोडून पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-कल्याण विशाखापट्टणम महामार्गावर टाकळीढोकेश्‍वर येथील बायपासवर असलेल्या यश अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील डॉ. संदीप देठे यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरटयांनी दिवसाढवळया १ लाख ७० हजार रूपयांचे सोन्याचे दागिणे तसेच ५ हजार रूपयांची रोकड चोरून नेली. सोमवारी दुपारी चार ते सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी यश अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील कुलूपबंद असलेल्या … Read more

जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांना ‘त्या’ प्रकरणात दिलासा

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- तहसीलदार ज्योती देवरे यांना फोनवर अश्लिल संभाषण, पन्नास हजारांची खंडणी मागणे, तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात जिल्हा सत्र न्यायालयाने माजी जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनास ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली. झावरे यांची प्रकृती बिघडल्यामुळे अटक न करता त्यांना नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. … Read more

‘त्या’ रस्त्याचे श्रेय टक्केवारी पुढार्‍यांनी घेऊ नये; राष्ट्रवादीचा घणाघात

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-  बेल्हे ते राळेगण थेरपाळ हा रस्ता हा अण्णा हजारे, खासदार अमोल कोल्हे व पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला आहे. परंतु या रस्त्याच्या कामाच्या मंजूरीचे केविलवाणी श्रेय घेण्याचा प्रयत्न तालुक्‍यातील काही टक्केवारी सम्राट पुढाऱ्यांनी चालवला आहे, अशी टीका पारनेर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे यांनी … Read more

शेततळ्यात बुडून 13 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात जिरदार पाऊस झाला असल्याने सर्वत्र नदी, नाले, तलाव भरभरून वाहत आहे.यामुळे अनेकांना पोहण्याचा मोह आवरत नाही. मात्र असाच मोह कधीकधी जीवघेणा ठरू शकतो. पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथे शेततळ्यात पोहायला गेलेला १३ वर्षीय मुलाचा पोहायला येत नसल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. राहुल रामदास जवक असे … Read more

विनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- सन २०१८ मध्ये पाठपुरावा सुरू झालेल्या बेल्हे ते राळेगणथेरपाळ या रस्त्याच्या कामाच्या मंजुरीसाठी कोणताही पाठपुरावा केलेला नसताना केवळ ठेकेदाराकडून टक्केवारी मिळविण्यासाठी सुजित झावरे यांनी पत्रकार परिषदेचा फार्स केल्याची टीका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे व नीलेश लंके प्रतिष्ठाणचे प्रदेशाध्यक्ष सुदाम पवार यांनी सोमवारी पारनेर येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली. … Read more