सहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रातील सहाय्यक अभियंता भाऊसाहेब गोविंद पगारे याने चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे. याबाबतची माहिती अशी की, जामगाव येथील कैलास अण्णासाहेब शिंदे यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये पोल्ट्री फार्मच्या वीज कनेक्शन साठी कोटेशन भरले होते मात्र, कोटेशन मंजूर होऊनही सहाय्यक … Read more

आमदार निलेश लंके म्हणाले ज्यांचे अस्तित्व संपले, राजकीय दुकाणदारी संपली त्यांच्याविषयी काय बोलणार ?

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- तालुक्यासाठी विकास कामे महत्वाची आहेत. ज्यांचे अस्तित्व संपले, ज्यांची राजकीय दुकाणदारी संपली त्यांच्याविषयी काय बोलणार असा सवाल करीत आमदार नीलेश लंके यांनी जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्यावर अप्रत्यक्ष टिका केली. कोहकडी येथे ४८ लाख रूपये खर्चाच्या विविध विकासकामांचा आ. लंके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी … Read more

बिबट्याने तरुणावर केला प्राणघातक हल्ला… पहा कोठे घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील उत्तरेकडे नेहमी बिबट्याचा वावर हा मोठ्या प्रमाणावर आढळून आला आहे. दरम्यान आज पारनेर मध्ये एका युवकावर बिबट्याने हल्ला केला आहे. या घटनेमध्ये हा युवक थोडक्यात बचावला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पारनेर तालुक्यातील मुंगशी येथे प्रवीण मारुती करपे (वय -22 वर्ष) हा तरुण आपल्या घराच्या समोर असणाऱ्या … Read more

मोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- मांडओहळ धरणापासून पुढे वाहणा-या मांडओहळ नदीपात्रात वासुंदे येथील ठाकरवाडी येथे गणेश दहीफळे याचा मृतदेह नुकताच आढळून आला आहे. गणेश ज्या ठिकाणी पाण्यात पडला तेथील डोहाचे पात्र अतिशय खोल असून तो तेथेच बुडाला असावा या शक्यतेने गेल्या तिन दिवसांपासून डोहामध्येच गणेश याचा शोध घेण्यात येत होता. एनडीआरएफच्या प्रशिक्षित जवानांनीही सहा … Read more

जिल्ह्यातील या नदीवरील पुल पावसात गेला वाहून

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्या दुथडीभरून वाहू लागलेल्या आहेत. या जोरदार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान असाच काहीसा प्रकार जिल्ह्यातील पारनेर येथे घडलेला आहे. पारनेर मधील वाघुंडे बुद्रुक येथे गावाजवळच हंगा नदीवर असलेला दिवटे मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुल मुसळधार पावसात वाहून गेला आहे. त्यामुळे या … Read more

‘त्या’ पोलिसाला शोधण्यासाठी एनडीआरएफला पाचारण

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील प्रसिद्ध असंलेल्या रुई चोंडा धबधब्यावर रेल्वेचे 4 पोलीस परवा दुपारी तीनच्या सुमारास आले होते. तेथे फोटो काढत असताना एक पोलीस अचानक डोहामध्ये फसला गेला त्याच्या सोबतच्या मित्रांनी स्थानिकांना याबाबत माहिती दिली. त्याचा शोध सुरू असून येथील पथकास अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे एनडीआरएफला पाचारण करण्यात आले असल्याची … Read more

कोरोनाबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- मार्च महिण्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र लॉकडाऊन उठविल्यानंतर कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला काही अंशी नागरिकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे. महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे, आपली व … Read more

त्या पोलीस कर्मचाऱ्याचा शोध अद्यापही सुरूच

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील पारनेरच्या मांडओहोळ धरणालगत असलेल्या रुईचोंढा डोहात वाहून गेलेल्या रेल्वे पोलीस कर्मचारी गणेश दहिफळे यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. दरम्यान गणेशचे वडील, भाऊ, मामा हे सकाळपासून डोहोलगत बसून आहे. गणेश यांचा शोध लागत नसल्याने वातावरण संवेदनशील झाले आहे. तहसिलदार ज्योती देवरे या देखील घटनास्थळी तळ ठोकून आहेत. गणेश यांच्या शोधासाठी … Read more

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांनी उचलले हे पाऊल….

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- अनेक प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नसल्याने शिक्षणाची धारा घराघरापर्यंत पोहचविणाऱ्या शिक्षकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील पारनेर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजच्या शिक्षकांनी देखील आपला सहभाग नोंदवला आहे. महाविद्यालय व विद्यापीठीय कर्मचार्‍यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत उच्च व तंत्र शिक्षण व वित्त विभागाच्या उदासीनतेच्या भूमिकेचा निषेध म्हणून … Read more

योग्य उपचाराअभावी ‘त्या’ महिलेचा झाला मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- आरोग्य विभागाने केवळ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यावरच लक्ष केंद्रीत केल्याने कोरोनाव्यतीरिक्त आजाराने ग्रासलेल्या रूग्णांची हेळसांड होत आहे. अशाच हेळसांडीमुळे, शासकिय अनास्थेमुळे तालुक्यातील जवळे येथील महिलेला आपला जीव गमवावा लागला. दि. १२ सप्टेबर रोजी जवळे येथील सुनंदा दरेकर या महिलेस श्‍वसनाचा त्रास होउ लागल्याने स्थानिक डॉक्टरांनी त्यांना पारनेर येथील ग्रामिण रूग्णालयात … Read more

पोलीस गेला वाहून; पण ‘ते’ चार जण तिथे का गेले होते?

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरण परिसरातील रूईचोंढा धबधब्याजवळून गणेश दहिफळे हा रेल्वे पोलिस गुरूवारी वाहून गेला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार ते तेथील मळगंगा देवीच्या दर्शनासाठी आले होते. पोलिस प्रशासनाने बंदी घातलेली असताना रेल्वे पोलिसांनी ती झुगारून रूईचोंढा परिसरात प्रवेश केला. पोलिस नाईक यू. एल. काेंंगे, पोलिस शिपाई ए. एम. मुठे, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला !

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-  पारनेर तालुक्यातील मांडओहोळ धरणात लोहमार्ग पोलीस वाहून गेल्याची घटना आज सायंकाळी घडली. गणेश दहिफळे असे वाहून गेलेल्या लोहमार्ग पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत धरणातील पाण्यात त्यांचे शोधकार्य सुरू होते. गणेश दहिफळे हे आपल्या काही मित्रांसमवेत मांडओहोळ धरणालगत असलेल्या रुईचोंडा धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेले होते. मित्रांसमवेत दहिफळे धबधब्यालगत फिरत … Read more

विनामास्क फिरणाऱ्यांवर पारनेर मध्ये दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या काळात शासनाने दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पारनेर नगरपंचायतीच्या वतीने व पारनेर पोलिसांच्या वतीने विशेष मोहिम राबविण्यात आली आहे. त्यानुसार विनामास्क फिरणाऱ्या १० जणांवर पारनेर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. तर पारनेर शहर व परिसरातील ३३ जणांकडून १६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिक्षक नेते पवार यांचे अपघाती निधन

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  पारनेर तालुक्यातील शिक्षक नेते, ऐक्य मंडळाचे माजी तालुकाध्यक्ष वाय. डी. पवार (४५, भांडगाव) यांचे सोमवारी नगर-कल्याण मार्गावर भाळवणी येथील एस. के. चौकात झालेल्या अपघातात निधन झाले. रामकृष्ण पाटीलबा रोहोकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पवार यांची सध्या आळकुटी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नियुक्ती होती. सोमवारी … Read more

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-   पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे बन्सी लहाणू घेमूड (५५) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भात घेमूड यांच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. बन्सी व त्यांच्या भावाचे रस्त्याच्या वादातून भांडण झाले होते. त्यातून बन्सी यांनी आत्महत्या केली असावी किंवा घातपात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. अहमदनगर Live24 च्या इतर … Read more

‘ह्या’ तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात काही भागात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. काळ (सोमवार) पारनेर तालुक्यामध्ये अनेक भागांत ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने परिसर जलमय झाल्याचे पाहायला मिळाले. पारनेर शहर, हंगा, शहाजापुर, वडनेर, लोणी हवेली, व परिसरामध्ये मुसळधार पाऊस तर काही भागांमध्ये ढगफुटी सारखा प्रकार झाला. त्यामुळे … Read more

अन त्याने घातला डोक्‍यात विळा

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- भांडणात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून एकाच्या डोक्‍यात विळा मारून जखमी केल्याची घटना पारनेर तालुक्यातील वसुंदे गावात घडली आहे. या मारहाणीत पांडुरंग माधव झावरे हे जखमी झाले आहेत, या प्रकरणी भास्कर जनार्दन दाते त्याच्या विरोधात पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपी घटनेनंतर पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत … Read more

रविवारी झालेल्या लिलावात कांद्याला ५१ रुपये प्रतिकिलो भाव !

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज रविवारी झालेल्या लिलावात कांद्याला ५१ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला असल्याचे बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी हि माहिती दिली आहे आज दिनांक २१ सप्टेंबर रोजी बाजार समितीत कांदा लिलाव झाले या लिलावात एक नंबर कांद्याला ४४ रुपयांपासून ५१ रुपये भाव मिळाला असून दोन … Read more