Sonali Phogat : धक्कादायक! ‘या’ कारणामुळे सोनाली फोगट यांचा मृत्यू झाला, दोन तास ठेवले होते शौचालयात

Sonali Phogat : भाजप (BJP) नेत्या सोनाली फोगाट यांच्या हत्या प्रकरणाने एक वेगळेच वळण घेतले आहे. एक पार्टीदरम्यान त्यांच्याच सहकाऱ्यांनी सोनाली यांच्या पेयामध्ये ड्रग्स (Drugs) मिसळले होते. त्याच्या सेवनामुळे त्यांचा मृत्यू (Sonali Phogat Death) झाला असावा, असा दावा गोवा पोलिसांनी (Goa Police) केला आहे. त्याचबरोबर, सोनाली यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना दोन तास शौचालयात कोंडून ठेवले … Read more

लायकी नव्हती, तरी उद्धव साहेबांनी पाठीवर थाप मारली; शिवसेनेची धैर्यशील मानेंवर टीका

कोल्हापूर : बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात कोल्हापूरमध्ये शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. धैर्यशील माने यांच्या कोल्हापूरमधील रुईकर कॉलनीमधील निवासस्थानावर शेकडो शिवसैनिकांचा मोर्चा धडकणार आहे. मोर्चाला प्रारंभ होण्यापूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी धैर्यशील माने यांच्यावर कडाडून हल्ला चढवला, बाळासाहेब माने यांचे नातू असाल, तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा, असे आव्हानच त्यांनी … Read more

हे सरकार बाळासाहेबांच्या आशिर्वादामुळेच; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला मुख्यमंत्र्यांच्या सडेतोड उत्तर

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष संघटनेतील बहुमत येत्या ८ ऑगस्टपर्यंत कागदोपत्री सिद्ध करा, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. यावरुन ठाकरे गटाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका करताना, ‘वडील आणि पक्ष चोरायला निघाले, तुम्ही मर्द नव्हे तर दरोडेखोर’ असा टोला लगावला … Read more

निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर उद्धव ठाकरे शिवसैनिकांना म्हणाले, मला पुष्पगुच्छ नको पण…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष न्यायालयानंतर आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केला आहे. त्यानंतर शिवसेना पक्ष संघटनेवरील बहुमत येत्या ८ ऑगस्टपर्यंत सिद्ध करा, असे निर्देश निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्देशानंतर … Read more

राष्ट्रवादी व काँग्रेसचे मंत्री सतत दौऱ्यावर, तुलनेत शिवसेनेचे दौरे खूप कमी, पक्ष वाढणार कसा?

सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यात शिवसेना (Shivsena) पदाधिकाऱ्यांनी विधान परिषदेच्या (Legislative Council) उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी गोऱ्हे यांनीही पदाधिकाऱ्यांना महत्वाचे सल्ले दिले आहेत. माधवनगर रोडवरील शासकीय विश्रामगृहात बुधवारी शिवसेना पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची गोऱ्हे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनीसमस्या मांडल्या आहेत. … Read more

20+ Pics That Prove Jennifer Is a Timeless Beauty

Good web design has visual weight, is optimized for various devices, and has content that is prioritized for the medium. The most important elements of a web page should have more visual weight to “naturally attract” a visitor’s attention. Good design is making something intelligible and memorable. Great design is making something memorable and meaningful. … Read more