जिल्ह्यात बायोडिझेल घेवून जाणारे दोन टँकर पकडले !
अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात बायोडिझेलचा काळ बाजार काही थांबत नसल्याची चिन्हे दिसत आहेत. नुकतेच बायोडिझेल घेवुन जाणारे दोन टँकर पोलिसांनी पकडले आहेत.(Ahmednagar Police) या कारवाईत तब्बल ७३ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून, बनावट कंपनीच्या नावाने विनापरवाना व बेकायदेशीरपणे ही वाहतूक करताना पोलिसांनी पकडले आहेत. ही कारवाई पाथर्डी तालुक्यात केली असून याप्रकरणी … Read more