Petrol Diesel Price : दिवाळीनंतर महागाईचा भडका, पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या..
Petrol Diesel Price : दिवाळीच्या सुट्टीनंतरचा आज पहिला कामाचा दिवस आहे. जर आज तुम्ही तुमच्या वाहनात पेट्रोल किंवा डिझेल भरण्याचा विचार करत असाल तर त्याआधी आजच्या तेलाच्या ताज्या किमती माहीती असणे आवश्यक आहे. कारण आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. जाणून घ्या आजच्या तेलाच्या ताज्या किमती. तेल कंपन्यांनी मे 2022 पासून राष्ट्रीय … Read more