खुशखबर ! गुगल पे, फोन पे, पेटीएम आता 45 दिवसांसाठी देणार उसने पैसे, व्याज पण लागणार नाही, किती पैसे मिळणार, वाचा सविस्तर
Google Pay, Phone Pay, Paytm : भारतात अलीकडे रोकड व्यवहार करण्याऐवजी कॅशलेस व्यवहार करण्याला विशेष पसंती दाखवली जात आहे. आता यूपीआयच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला ऑनलाईन पद्धतीने सहजतेने पैसे पाठवता येत आहेत. यासाठी बाजारात अनेक डिजिटल पेमेंट एप्लीकेशन आल्या आहेत. यामध्ये गुगल पे, फोन पे, पेटीएम यांसारख्या एप्लीकेशनचा समावेश होतो. विशेष म्हणजे या डिजिटल पेमेंट एप्लीकेशन … Read more