Scheme For Startup: स्वतःचा व्यवसाय सुरू करायची प्लॅनिंग आहे का? घ्या ‘या’ सरकारी योजनांची मदत आणि करा सुरू व्यवसाय
Scheme For Startup:- सध्या सुशिक्षित बेरोजगारीची समस्या ही देशापुढील गंभीर समस्या असून नोकऱ्यांची उपलब्धता खूपच कमी असल्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगार तरुण तरुणींच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आता बरेच सुशिक्षित तरुण हे व्यवसायांच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करताना दिसून येतात. परंतु व्यवसाय करायचे म्हटले म्हणजे त्यासाठी देखील आपल्याला पैशांची आवश्यकता भासते. त्यामुळे बरेच तरुण इच्छा असून … Read more