माळरान जमिनीवर लाल सोन बहरल, मराठमोळ्या शेतकऱ्याचा डाळिंब शेतीचा यशस्वी प्रयोग, एकरी 10 टन उत्पादनाची किमया साधली
Pomegranate Farming : शेतीचा व्यवसाय हा आव्हानात्मक बनला आहे. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ अशा असंख्य संकटांमुळे शेतीचा व्यवसाय परवडत नाहीये. कोणत्याच पिकांमधून अपेक्षित उत्पादन मिळत नाहीये. पण जर बाजाराचा योग्य अभ्यास करून आणि निसर्गाचे चक्र ओळखून शेतीमध्ये काळानुरूप बदल केला तर नक्कीच शेतीमधून चांगले उत्पादन मिळू शकते आणि उत्पादित झालेल्या मालाला चांगला भाव मिळू शकतो. … Read more