पंतप्रधान आवास योजनेच्या 4 महत्वाच्या नियमांमध्ये मोठा बदल ! आता ‘या’ लोकांनाही मिळणार हक्काचे घर

Pm Awas Yojana

Pm Awas Yojana : भारत जगातील एक मोठी अर्थव्यवस्था आहे. भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. मात्र आजही आपल्या देशातील असंख्य नागरिकांकडे स्वतःचे घर नाही. अनेक जण बेघर आहेत. एकीकडे भारताची अर्थव्यवस्था येत्या काही वर्षांनी पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर जाणार असे म्हटले जात आहे तर दुसरीकडे देशातील बेघर लोकांची संख्या अजूनही … Read more

अहमदनगर जिल्हा घरकुल उभारणीत राज्यात प्रथम, महाराष्ट्रात किती घरकुले?अहमदनगरमध्ये किती बांधली? पहा एक रिपोर्ट

Pradhan Mantri Awas Yojana

Pradhan Mantri Awas Yojana : गरिबांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्यात अमृत महाआवास अभियान राबवण्यात येत आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्याने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. घरकुल उभारणीत अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर येत आहे. या अभियानांतर्गत पहिल्या टप्यात संपूर्ण महाराष्ट्रात ८९ हजार ७६६ घरकुले बांधली गेली. त्यात २० हजार १४ घरकुले केवळ अहमदनगर जिल्ह्यात आहेत. अमृत महाआवास … Read more

PM Awas Yojana : पक्के घर बांधायचे स्वप्न होणार पूर्ण! केंद्र सरकार देतंय 2.5 लाखांची मदत, लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर; पहा यादी

PM Awas Yojana : देशात आजही असे गरीब नागरिक आहेत ज्यांच्याकडे पक्के घर नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून अशा नागरिकांना पक्के घर बांधण्यासाठी मदत म्हणून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांची मदत दिली जात आहे. जर तुम्हीही या योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण आता सरकारकडून पंतप्रधान आवास योजनेची पहिली यादी जाहीर … Read more

Modi Government Schemes : मोदी सरकारच्या ‘या’ योजनांचा मिळतोय भाजपला फायदा, वाचा सविस्तर

Modi Government Schemes : देशाचे पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विविध योजना आणल्या. या योजनांचा (Schemes) सर्वसामान्य जनेतला चांगलाच फायदा झाला. या योजनांचा (PM Modi Schemes) केवळ जनतेला नाही तर भारतीय जनता पार्टीलाही (BJP) चांगला फायदा झाला. जाणून घेऊयात या योजना नेमक्या आहेत तरी कोणत्या? स्वच्छ भारत मिशन स्वच्छ भारत मिशन (Swachh Bharat … Read more

PM Awas Yojana September List Check : प्रधानमंत्री आवास योजनेची नवीन यादी जाहीर, तुमचे नाव आहे की नाही ? अशाप्रकारे तपासा

PM Awas Yojana September List Check : सर्व गरीब कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (PM Awas Yojana) मोफत घरे दिली जातात, त्यासाठी त्यांना हप्त्याने रक्कम दिली जाते. 2015 पासून या योजनेला सुरुवात झाली. नुकतीच या योजनेची नवीन यादी (PM Awas Yojana List) जाहीर झाली आहे. या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी भागातील घरांची कमतरता दूर केली जाते. … Read more

PM Awas Yojana : ‘या’ लोकांना मिळणार पीएम आवास योजनेचा लाभ; पटकन करा चेक

these-people-will-get-benefit-of-pm-awas-yojana-check-quickly

PM Awas Yojana :  प्रधानमंत्री आवास योजने (Pradhan Mantri Awas Yojana) अंतर्गत, सरकार (government) लोकांना घरे बांधण्यासाठी कर्जावर PMAY सबसिडी देते. अनेक वेळा असे होते की घर तयार आहे, संबंधित बँका (banks) किंवा वित्तीय संस्था तुमच्याकडून नियमितपणे ईएमआय (EMI) आकारतात. मात्र प्रधानमंत्री आवास योजनेत अनुदान मिळत नाही. बर्‍याच वेळा एकाची PMAY सबसिडी एकाच प्लॉटवर बांधलेल्या … Read more

PM Awaas Yojana: PM आवास योजनेच्या नवीन यादीत तुमचे नाव आहे की नाही? अशाप्रकारे सहज तपासा…..

PM Awaas Yojana: स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. देशातील नागरिकांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) राबवत आहे. या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना (People who are financially weak) घरे बांधण्यासाठी सरकार निधी उपलब्ध करून देते. देशातील लाखो लोकांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेतला आहे आणि … Read more

Pradhan Mantri Awas Yojana: या योजनेअंतर्गत तुम्ही बनवू शकता स्वतःचे घर, जाणून घ्या या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता….

Pradhan Mantri Awas Yojana 2022

Pradhan Mantri Awas Yojana : कोणी आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी नोकरी (Job) करतात, तर कोणी स्वतःचा व्यवसाय (Business) करतात. दैनंदिन खर्च आणि गरजा भागवण्यासाठीही कमाई आवश्यक असते. अशीच एक गरज म्हणजे घराची गरज. वास्तविक जवळपास प्रत्येकाला स्वतःचे घर असावे असे वाटते. पण आजच्या महागाईच्या काळात मोठमोठ्या शहरांमध्ये स्वतःचे घर घेणे फार कठीण झाले आहे. त्यामुळे मोठ्या … Read more

Sarkari Yojana Information : तुम्हाला PM गृहनिर्माण अनुदानाची स्थिती तपासायचीय? अशी तपासा PM गृहनिर्माण अनुदान स्थिती

Pradhan Mantri Awas Yojana 2022

Sarkari Yojana Information : केंद्र सरकारकडून (Central Goverment) अनेक योजना राबवल्या जातात. तसेच सरकारी योजना देखील आणल्या जातात. मात्र त्या सरकारी यॊजांची स्थिती कुठे आणि कशी पाहायची हे अनेकांना माहिती नसते. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला PM गृहनिर्माण अनुदानाची स्थिती कशी तपासायची हे सांगणार आहोत. पीएम आवास योजनेअंतर्गत घर खरेदीसाठी 2.67 लाख रुपयांची सबसिडी उपलब्ध आहे … Read more

Pradhan Mantri Awas Yojana 2022 : प्रधानमंत्री आवास योजना अर्ज प्रक्रिया, योजनेचे फायदे, वाचा सर्व महत्वाची माहिती सविस्तर…

Pradhan Mantri Awas Yojana 2022

Pradhan Mantri Awas Yojana 2022 :- प्रधानमंत्री आवास योजना ही एक सरकारी योजना आहे ज्या अंतर्गत सर्व लोकांना किंवा दुर्बल उत्पन्न गटातील कुटुंबांना पक्के घर दिले जाते. सरकारने या योजनेंतर्गत मार्च 2022 पर्यंत देशभरात 2 कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी वेगवेगळ्या पात्रता अटी आहेत, ज्या अंतर्गत हा लाभ दिला जातो. ही योजना शहरी … Read more

प्रधानमंत्री आवास योजनेत ‘ही’ नगरपरिषद आहे जिल्ह्यात अव्वल!

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल योजनेचे काम उत्कृष्टपणे करण्यात जामखेड नगरपरिषद नाशिक महसूल विभागात तिसऱ्या स्थानावर तर नगर जिल्ह्य़ात प्रथम स्थानावर असल्याची माहिती जामखेड मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिली . नगरपरिषद कार्यक्षेत्रात वैयक्तिक स्वरूपातील घर बांधणी अंतर्गत एकूण ४९९ घरकुलांचे बांधकाम सुरु झाले. त्यापैकी २३५ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. बांधकाम चालू असलेल्या उर्वरित २६४ … Read more