PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! यादिवशी तुमच्या खात्यात येणार 2,000 रुपये, अशा प्रकारे करा चेक
PM Kisan Yojana : जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता लवकरच तुमच्या खात्यात पुढील हफ्ता जमा होणार आहे. या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच मे 2023 पर्यंत, सरकार या योजनेच्या हप्त्यातील 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकू शकते. मात्र, पुढील हप्ता कधी जाहीर होणार, याची अधिकृत … Read more