भाजप आमदाराच्या घराबाहेर सोने आणि पैशांनी भरलेली बॅग, हा काय प्रकार?
Maharashtra news:भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या घराबाहेर सोने, चांदी आणि पैशांनी भरलेली बॅग सापडली आहे. ही बॅग तेथे कशी आली, याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. मुंबई पोलिस अधिक तपास करीत आहेत. मात्र, यामुळे खळबळ उडाली असून हा प्रकार संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे.प्रसाद लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना सकाळी पाचच्या सुमारास सुरक्षा रक्षकांचा फोन आला. … Read more