प्रशांत गडाख झाले भावूक, म्हणाले खरचं असं मरण आलं पाहिजे रे मित्रा…

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- राजकारणापेक्षा समाजकारणाला नेहमी प्राधान्य देणारे गडाख कुटुंब व त्यांचा साधेपणा नेहमीच सर्वसामान्य माणसाला भावला आहे. जनमानसातील नेता म्हणून या कुटुंबाकडे पाहिले जाते. प्रत्येक माणसाला ते आपल्या कुटुंबातील एक सदस्य समजतात. पिढ्यान पिढ्यापासून जपलेली मानसुकीची नाते यामुळे आपल्या वेगळेपणाचा ठसा गडाख यांनी उमटवला आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख पाटील यांचा … Read more

प्रशांत गडाख यांनी शेताच्या बांधावर जाऊन केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-नेवासा तालुक्यातील भालगाव येथील गुप्ताईदेवी मंदिराकडे जाणारा सुमारे अडीच किलोमीटर अंतराचा रस्ता शेताच्या बांधाच्या व व्यक्तिगत वादामुळे बंद होता. या रस्त्याचे काम मार्गी लागत नसल्याने या परिसरातील पादचारी व वाड्यावस्त्यांवर राहणारे शेतकरी ही चिंतेत होते. मात्र, यशवंत प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी शेताच्या बांधावर जाऊन या रस्त्याचा वाद असणाऱ्या … Read more

ज्या कारणाने तु हा निर्णय घेतला असेल,त्याला शिक्षा नक्कीच मिळेल,अगदी कुणी रक्ताचं असलं तरी…

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :-  प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख काही दिवसांपूर्वी अहमदनगरमधील त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या होत्या. गौरी गडाख यांचा मृतदेह राहत्या घरात आढळल्याची घटना नगर जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. गौरी यांच्या आत्महत्येने जिल्ह्यात जिल्ह्यात सन्नाटा पसरला होता, गौरी गडाख या माजी खासदार आणि साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा, जलसंधारण मंत्री … Read more

अत्यंत धक्कादायक बातमी : प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख यांनी केली आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा, राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी सौ. गौरी प्रशांत गडाख यांनी आत्महत्या केली आहे.  त्यांच्या आत्महत्येचं कारण मात्र समजू शकलं नाही. घटनेची माहिती समजताच तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी … Read more

आ. मुरकुटे यांना धक्का; माजी सभापती गडाखांकडे!

बेलपिपळगाव – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव गटातील ज्येष्ठ कार्यकर्ते माजी पंचायत समिती सभापती अशोकराव शेळके यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे स्टार प्रचारक प्रशांत गडाख यांच्या उपस्थितीत क्रांतिकारी शेतकरी पक्षात प्रवेश करून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आ. मुरकुटे याना मोठा धक्का दिला आहे.  अशोकराव शेळके यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षातील प्रवेशाने आ. मुरकुटे यांनी पाच वर्षात कार्यकर्त्यांना पायदळी तुडवून … Read more

ही फक्त सुरूवात आहे : प्रशांत गडाख

नेवासे :- आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी गेल्या पाच वर्षांत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांना नागाची उपमा देऊन तोंड ठेचण्याची भाषा केली. गडाख तालुक्याला लागलेली कीड आहे, यशवंतरावानी ७५ वर्षांत नेवाशात एकही कुटुंब सोडल नाही, ज्यांना आऱ्या टोचल्या नाही, चिमटा काढला नाही असे अनेक गलिच्छ आरोप केले. मी फक्त त्यांची जी प्रकरणे त्यांच्याच जुन्या मित्रांना माहीत … Read more

आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी अवघ्या दीड वर्षात प्रशस्त बंगला बांधून ‘परिवर्तन’ केले !

नेवासे :- राजकारणात सत्ताप्राप्तीनंतर गडाख, तनपुरे, घुले आदींना बंगले बांधायला दहा पंधरा वर्षे लागली. मात्र आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी अवघ्या दीड वर्षातच सर्वसुविधांनीयुक्त असा प्रशस्त बंगला बांधून ‘परिवर्तन’ केले, असा आरोप प्रशांत गडाख यांनी केला. नेवासा तालुक्यातील देवगाव येथील राम मंदीरात पार पडलेल्या ‘संवाद’ मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अनेक युवकांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षात प्रवेश … Read more

प्रशांत गडाखांची लोकसभा निवडणुकीतून एक्झीट !

अहमदनगर :- ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत गडाख यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट  केली.  ‘लोकसभेची निवडणूक लढविण्याचा अनेकांनी आपल्याला आग्रह केला असला तरी आपण ही निवडणूक लढवणार नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. नगर लोकसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित असून, त्यांच्याविरोधात प्रशांत गडाख उमेदवारी करणार असल्याची जोरदार चर्चा होती.  … Read more