राज्यपाल झाले सक्रीय, सरकारकडून मागविला हा तपशील
Maharashtra Politics : कोरोनातून बरे होऊ राजभवनावर परतलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा सक्रीय झाले आहेत. आमदार प्रवीण दरेकर यांच्या तक्रारीची दखल घेत त्यांनी राज्य सरकारला एक पत्र पाठविले आहे. राजकीय अस्थिरतेच्या काळात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती राजभवनातून मागविण्यात आली आहे.राजभवन सचिवालयाने राज्य सरकारला २२ ते २४ जून या काळात मंजूर केलेल्या फायली आणि प्रस्तावांचा … Read more