मोठी बातमी ! एकनाथ शिंदेचं पहिलं ट्वीट, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक…

मुंबई : राज्यातील राजकारणात राजकीय भूकंपादरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकतेच शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पहिले ट्विट (Tweet) केले असून राजकीय चर्चा वेगाने वाढू लागल्या आहेत. काय आहे ट्विट? आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण … Read more

एकनाथ शिदेंना मुख्यमंत्रीपद हवं आहे? पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले…

दिल्ली : शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. यावेळी त्यांच्यासोबत काही आमदारदेखील आहेत. जवळपास एकनाथ शिंदे यांनी २९ आमदारांना घेऊन बंड पुकारल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत नवी दिल्लीत (Delhi) शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेऊन भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात (Maharashatra) जे झालं ते जगाच्या समोर आहे, … Read more

Navneet Rana : राज ठाकरे मुन्नाभाई एमबीबीएस सारखे सुपरहिट, पण उद्धव ठाकरे आधीच फ्लॉप

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल मुंबईमध्ये (Mumbai) बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली. जवळपास एक तास केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली आहे. मात्र त्यांच्या सभेतील मुद्द्यांना आज विरोधकांकडून प्रतिउत्तर येत आहे. नुकतेच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet … Read more

काल मुख्यमंत्र्यांची सभा तर आज अजित पवारांची सावध भूमिका; म्हणाले, तोपर्यंत मी बोलणार नाही..

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल मुंबईमध्ये (Mumbai) बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली. जवळपास एक तास केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी काल पहाटेच्या शपथविधीवरून आम्ही राष्ट्रवादीशी (Ncp) युती केली तर गद्दारी आणि … Read more

मराठा समाजासाठी छत्रपती संभाजीराजे नव्या पक्षाची घोषणा करणार? शरद पवार म्हणतात..

मुंबई : मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) तिढा अजून कायम असून छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरत राज्यभर मेळावे घेतले तसेच उपोषणाला देखील बसले होते. मात्र अजून देखील मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही त्यामुळे आता खासदार संभाजीराजे नवा पक्ष (New party) काढणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण संभाजीराजे समर्थकाकडून चलो … Read more

Gunaratna Sadavarte : भोंग्यांच्या प्रश्नावर शरद पवार यांच्या मध्यस्थीची गरज, सदावर्तेंची भोंग्याच्या आंदोलनात उडी?

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारणात हनुमान चालिसा, भोंग्यांच्या प्रकरणी राज्य सरकारवर (state government) हल्लाबोल केला जात आहे. नुकतेच मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत अल्टिमेटम दिला आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी राज्यात मशिदींवर भोंगे वाजविल्यास त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणार असल्याचे म्हटले होते. त्यावरून मनसेच्या … Read more

Raj Thackeray : हा सामाजिक विषय आहे..त्याला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही धार्मिक वळण देऊ

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्यांवरून राजकारण पूर्णपणे ढवळून काढले आहे, नुकतेच त्यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत भोंग्यांवरून आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. काय म्हणाले राज ठाकरे? महिला आणि विद्यार्थ्यांना त्रास होतो एवढं समजत नाही? यांचा धर्म माणुसकीपेक्षा मोठा आहे? हे आवाज बंद झाले पाहिजेत. हा विषय … Read more

अखेर.. मनसे-राष्ट्रवादीच्या छुप्या युतींना अजित पवारांकडून पूर्णविराम, काय म्हणाले?

मुंबई : सतत मनसे (Mns) व राष्ट्रवादी (Ncp) युतीच्या चर्चा येत असताना आता मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या युतीला पूर्णविराम दिला असून मनसे व राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मात्र चांगलाच टोला लागावला आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत मनसेला राष्ट्रवादीची फूस असती तर राज ठाकरेंनी पवारसाहेबांना जातीयवादी म्हटले … Read more

“राणा यांना पाणी दिलं नाही… या प्रकरणाच्या डिटेलमध्ये मी जाणार नाही”

मुंबई : आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) कौर यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार असल्याच्या वक्तव्यानंतर आणि शिवसैनिकांनी (Shiv Sainik) निदर्शने केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर बऱ्याच तक्रारी नवनीत राणा यांनी केल्या आहेत. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनीही नवनीत राणा यांचा छळ होत … Read more

शिवसेना आगीत तेल ओतण्याचे काम करते, पण.. आम्ही हात बांधून बसलो नाही; प्रवीण दरेकर

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत भाजप (Bjp) नेते मोहित कंबोज (mohit kamboj) यांच्या गाडीवर हल्ला झाल्याप्रकरणी शिवसेनेला (Shivsena) चांगलेच सुनावले आहे. तसेच जमावाने कसा हल्ला केला त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरेकर यांनी यावेळी आमच्या शेपटावर पाय ठेवून आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न … Read more

हनुमान माझ्या पाठिशी..मातोश्रीच्या बाहेर आम्ही जाणार. चालिसा वाचणार; नवनीत राणा

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडीपाढव्यादिवशी केलेल्या भाषणानंतर मशिदीवरील भोंगे काढण्यावरून राज्यातील राजकारणात तीव्र वाद निर्माण होत आहेत, तसेच हनुमान चालीसावरुन (Hanuman Chalisa) सध्या जोरदार राजकारण सुरू आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी हनुमान चालीसावरुन ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे, नुकतेच नवनीत राणा व आमदार रवी राणा … Read more

नाहीतर.. पोलिस स्टेशनमध्ये जाऊन ठिय्या आंदोलन करू; प्रवीण दरेकरांचा इशारा

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी भाजपच्या (Bjp) पोलखोल कँम्पेन (bjp pol khol campaign) रथावर चेंबूरमध्ये दगडफेक केल्याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. दरेकर यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत या घटनेतील आरोपीला आज रात्रीपर्यंत अटक झाली नाही तर उद्या भाजप (bjp) पुन्हा पोलीस स्टेशनला (Police station) घेराव घालेल. पोलिसांची भाषा … Read more

मशिदींवरच्या भोंग्यावरून राज ठाकरेंची भूमिका स्पष्ट, तर अजित पवार म्हणतात, देशात जातीधर्मात तेढ निर्माण करून…

पुणे : मशिदींवरच्या भोंग्यावरून मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली असून भोंगे हटवण्यासाठी ३ तारखेपर्यंतचा अल्टिमेटम देत आहोत, असे स्पष्ट केले आहे. या मुद्द्यावरून बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मात्र शांतपणे भूमिका मांडली असून देशात जातीधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे, त्याला बाली पडू नका, असे आवाहन … Read more

तर.. आम्ही शांत बसणार नाही, आमचे हात बांधलेले नाहीत; राज ठाकरेंचा इशारा

पुणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडीपाढव्यादिवशी भाषणादरम्यान मशीदीवरील लाऊडस्पीकर (Loudspeaker) काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावरून राज्यातील राजकारणात अधिक तापत चालले आहे. नुकतेच पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदमध्ये (press conference) राज ठाकरे यांनी मुस्लिम धर्मियांना (Muslims) हा इशारा दिला असून ३ तारखेनंतर जशास तसे उत्तर दिले जाईल असे थेट सांगितले आहे. राज … Read more

हो.. आहे मी पवारांचा चेला ! पण.. ही भाषा तुम्हाला शोभत नाही; संजय राऊत आक्रमक

नवी दिल्ली : आज शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी दिल्लीमध्ये (Delhi) पत्रकार परिषद (Press conference) घेत भाजपवर (Bjp) व ईडीवर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच यावेळी त्यांनी भाजपने केलेल्या अनेक प्रश्नाची आक्रमकपणे उत्तरे दिली आहे. यावेळी ते शरद पवार(Sharad Pawar) तपास यंत्रणांच्या टार्गेटवर असल्याचे म्हणाले आहेत. तसेच महाविकास आघाडीतील (Mahvikas aaghadi) नेतेही … Read more

चंद्रशेखर बावनकुळेंचा आघाडी सरकारला इशारा, म्हणाले, …तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही

नागपूर : भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मुंबई सायबर पोलिसांनी २ तास चौकशी करत जबाब नोंदवला आहे. त्यानंतर राज्यातील भाजप कार्यकर्त्ये आणि नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule’s) देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुंबई सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber Police) देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय … Read more

देवेंद्र फडणवीस यांचा चौकशीनंतर सनसनाटी दावा; म्हणाले, मला आरोपी, सहआरोपी बनवलं जाईल…

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुंबई सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber Police) २ तास चौकशी केली. यामध्ये त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद (Press Conference) घेतली त्यामध्ये ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मीच ऑफिशियल सिक्रेट अॅक्टचं उल्लंघन केलं आणि मीच त्याचा आरोपी … Read more

लोक माझ्या कपड्यांवर टीका करतात, पण आम्ही हनुमानाचे भक्त ! अरविंद केजरीवाल यांनी काय दिले संकेत?

नवी दिल्ली : ५ राज्यांच्या निवडणुकींचे निकाल लागले आहेत, यातल्या ४ राज्यांमध्ये भाजपला (Bjp) निर्विवाद यश मिळाले आहे, तर पंजाबमध्ये (Punjab Assembly Election) आम आदमी पक्षाचा झाडू चालला आहे. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत आनंद व्यक्त केला आहे. तसेच यापुढे आम आदमी पार्टी संपूर्ण देशात निवडणूक लढवणार असल्याचे … Read more