आईचा शंभरावा वाढदिवस, मोदी असा करणारा साजरा

Narendra Modi Mother Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईच्या भेटीची नेहमीच चर्चा होत असते. त्यांची आई हिराबेन मोदी यांचा शनिवारी १९ जूनला शंभरावा वाढदिवस आहे. यानिमित्त गांधीनगरमध्ये विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजिन करण्यात आले असून पंतप्रधान मोदीही त्यामध्ये सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे गांधीनगरमधील एका ८० मीटर रस्त्याला पूज्य हिराबेन मार्ग असे नाव दिले … Read more

देहूत अजितदादांचे भाषण का नाही? महाराष्ट्र भाजपने टीकाकारांना सुनावले

Maharashtra news : देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू न दिल्याबद्दल भाजपवर टीका सुरू झाली आहे. या टीकाकारांना प्रदेश भाजपकडून उत्तर देण्यात आले आहे.प्रदेश भाजपने म्हटले आहे, देहू येथील कार्यक्रम हा सरकारी नव्हता, तर खाजगी होता. प्रोटोकॉल हा सरकारी कार्यक्रमाला असतो, खाजगी कार्यक्रमाला नाही. शिवाय स्वत: … Read more

दीपाली सय्यद यांना मोदींवर दगडफेक करायची होती, एसपीजीला शंका

Maharashtra news : पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्रच्या दौऱ्यावर आले होते. पुणे जिल्ह्यातील देहू आणि मुंबईत त्यांचे कार्यक्रम झाले. यावेळी त्यांच्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.यामध्ये शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्यासंबंधी एक खळबळजनक माहिती पुढे आली आहे. लिगल राईटस ऑब्जरव्हरी नावाच्या एका संस्थतर्फे यासंबंधी ट्विट करण्यात आले आहे. … Read more

आधी खांद्यावर हात, नंतर ‘तोंड दाबले’, मोदींच्या दौऱ्यात अजितदादाच चर्चेत

Maharashtra news : देहू येथील श्री संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आले होते. त्यांच्या या दौऱ्यात चर्चा झाली ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीच. पुण्यातील लोहगाव लोहगाव विमानतळावर मोदी यांचे स्वागत करण्यासाठी गेलेल्या अजितदादांच्या जवळ येऊन मोदींच्या त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. या जवळकीची चर्चा होत असताना प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी मात्र … Read more

Agnipath scheme: सैन्यात 4 वर्षांची नोकरी, 6.9 लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज, महिलाही बनू शकणार अग्निवीर…जाणून घ्या अग्निपथ योजनेबद्दल?

Agnipath scheme : लष्करातील भरती प्रक्रियेत मोठे बदल करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी ‘अग्निपथ भरती योजना (Agneepath Bharti Yojana)’ जाहीर केली. राजनाथ सिंह म्हणाले की, अग्निपथ भरती योजनेंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात भरती केले जाईल. यासोबतच त्यांना नोकरी सोडताना सर्व्हिस फंड पॅकेज (Service fund package) मिळणार आहे. या योजनेंतर्गत सैन्यात … Read more

अजित पवारांच्या खांद्यावर मोदींचा हात, दादांचा हात जोडून नमस्कार

Maharashtra news : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दौऱ्याच्यावेळी अशी एखादी कृती करतात की त्याची चर्चा होते. देहू येथील कार्यक्रमासाठी येताना पुणे विमानतळावरही त्यांनी अशीच एक कृती केली. तिची आता चर्चा सुरू झाली आहे. विमानतळावर स्वागतासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोदींनी जवळ जाऊन विचारपूस केली. त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. हे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर आता त्याची … Read more

आगामी दीड वर्षांत नोकऱ्याच नोकऱ्या, मोदी सरकार देणार १० लाख नोकऱ्या

Maharashtra news : पुढील दीड वर्षांत १० लाख जणांना सरकारी भरती करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. मंगळवारी सकाळी पीएमओ कार्यालयाकडून ट्वीट करण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये ही घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन स्थितीचा आढावा घेतला. त्यामध्ये या सूचना देण्यात आल्या आहेत. हे काम … Read more

पंतप्रधान मोदींची ‘देहू वारी’, टीका होताच संस्थानचा निर्णय…

Maharashtra news : पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी देहू येथे येणार आहेत. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव तीन दिवस मंदीर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, यावरून झालेली टीका आणि जवळ आलेली आषाढी वारी लक्षात घेता तीन ऐवजी केवळ एकच दिवस मंदीर बंद ठेवण्याचा निर्णय … Read more

Tax increase: सरकारने कमावले 14 लाख कोटी, देशात आयकर भरणाऱ्यांची संख्या वाढली! जाणून घ्या काय आहे कारण?

Tax increase:देशात आयकर भरणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. आर्थिक वर्ष 22 मध्येही करदात्यांची वाढ झाली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळा ( (Central Board of Direct Taxes)च्या अध्यक्षा संगीता सिंह यांनी सांगितले की, गेल्या आर्थिक वर्षात प्राप्तिकर परताव्यांची संख्या 7.14 कोटी होती, जी एका वर्षापूर्वी 6.9 कोटी होती. ते म्हणाले की, करदात्यांची आणि सुधारित रिटर्न भरणाऱ्यांची … Read more

Ahmednagar Politics : शिवसेनेसंबंधी खासदार विखे पाटलांचा हा निर्धार

Ahmednagar News : सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा राजकीय संर्घष पेटलेला असताना नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मात्र शिवसेनेवर टीका न करण्याचा व शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्धार केला आहे. पारनेर तालुक्यात एका युवा नेत्याच्या वाढदिवस कार्यक्रमात डॉ. विखे पाटील बोलत होते.आपल्या विजयात नगर जिल्ह्याच्या शिवसेनेचा पन्नास टक्के वाटा आहे, त्यामुळे आपण शिवसेनेसोबत … Read more

‘चार वर्षे राहुल गांधी भेटले नाहीत’, पृथ्वीराज चव्हाणांची आता सारवसारव

Maharashtra news : शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात एका मुलाखतीत बोलताना ‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी आपल्याला चार वर्षे भेटले नाहीत’, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. यावरून मोठी चर्चा सुरू झाल्यानं चव्हाण यांनी आता सारवासारव केली आहे.नाशिकमध्ये यासंबंधी प्रसारमाध्यमांनी चव्हाण यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, राहुल यांनी काँग्रेसमधील पदाचा राजीनामा दिलेला आहे. … Read more

भाजपची सत्ता कशी येईल, यासाठीचे नियोजन आतापासूनच सुरू – आमदार राधाकृष्ण विखे

Ahmednagar Politics : कार्यकर्त्यांनी संघटीतपणे चांगले काम केले, तर नगरपरिषदेमध्ये भाजपाची सत्ता येण्यास कोणतीही अडचण नाही. त्यासाठी इतर कोणाशीही फिक्सिंग न करता, शतप्रतीशत भाजपची सत्ता कशी येईल, यासाठीचे नियोजन आतापासूनच सुरू आहे, असे आवाहन आमदार राधाकृष्ण विखे यांनी केले आहे. श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील सर्व शक्तीप्रमुख आणि बुथप्रमुखांचा मेळावा आमदार विखे यांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी … Read more