म्हैस पालनातून कमवा लाखो रुपये! वाचा संपूर्ण म्हैस पालनाचे गणित

buffalo farming

पशुपालन व्यवसायामध्ये प्रामुख्याने गाई आणि म्हशींचे पालन केले जाते. दूध उत्पादनाच्या दृष्टिकोनातून साधारणपणे पशुपालन व्यवसायाला महत्त्व आहे. बरेच शेतकरी बंधू त्यांच्या शेडमध्ये संकरित गाईंचे पालन मोठ्या प्रमाणावर करताना सध्या दिसतात. परंतु जर आपण गाईंच्या पालनातून मिळणारा आर्थिक नफा आणि म्हशींच्या पालनातून मिळणारा आर्थिक नफा यांचा जर एकंदरीत कॅल्क्युलेशन केले तर म्हशीपासून मिळणारा आर्थिक नफा जास्त … Read more

10 गुंठे क्षेत्रात महिन्याला 50 ते 60 हजार रुपये अशापद्धतीने कमवतो हा शेतकरी! काय आहे पद्धत? वाचा डिटेल्स

polyhouse

तुमच्याकडे किती शेती आहे आणि तुम्ही त्यातून किती उत्पादन घेता याला महत्व नसून तुम्ही आहे त्या शेतीमध्ये कशा पद्धतीने उत्पादन घेतात याला सध्या खूप महत्त्व आहे. कारण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि यांत्रिकीकरण इत्यादी बाबींमुळे आता कृषी क्षेत्र झपाट्याने विकसित झाल्यामुळे  अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना खूप भरघोस असे उत्पादन मिळवता येणे शक्य … Read more

Agriculture Jugaad : या शेतकऱ्याने कोळपणीसाठी केला जुगाड! वाचेल शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा

jugad yantra

Agriculture Jugaad: शेतीतील महत्त्वाचे कामे आणि लागणारे मजूर ही समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. कारण शेतीची कामे वेळेवर करणे गरजेचे असते. परंतु  त्यासाठी लागणारे मजूर मात्र वेळेवर उपलब्ध होत नाही. झाले तरी मजुरीचे दर हे शेतकऱ्यांना खूपच मारक असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो. तसेच मजूर जरी मिळाले तरी त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या कामाला … Read more

Crop Care : अशाप्रकारे करा तणांचा बंदोबस्त आणि वाढवा पिकांचे उत्पादन! वाचा ए टू झेड माहिती

weed control

Crop Care :- पिकांच्या उत्पादनवाढीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर व्यवस्थापनामध्ये आंतरमशागतीला महत्त्व आहे. आंतरमशागतीमध्ये पिकांमध्ये वाढणारे तणांचे नियंत्रण प्रभावीपणे करणे देखील तितकेच गरजेचे असते. जर तणांचे नियंत्रण केले नाही तर हे तण जसे वाढते तसे पिकासोबत स्पर्धा करते. यामध्ये पोषक तत्त्वांसाठी ही स्पर्धा प्रामुख्याने होते व याचा विपरीत परिणाम हा मुख्य पिकावर दिसून येतो. … Read more

crop irrigation : शेतात वापरा हे पंप! कितीही खोलीवरून शेतात पोहोचेल वेगात पाणी

crop irrigation : पिकापासून मिळणारे उत्पादन भरघोस मिळावे याकरिता व्यवस्थापन जितके महत्त्वाचे आहे तितकेच सिंचनाच्या मुबलक सुविधा असणे देखील महत्वाचे आहेत. पिकांना पाणी देण्याकरिता शेतकरी बंधू विहिरी, बोरवेल आणि शेततळ्यासारख्या सोयी सुविधा उभारतो. परंतु या ठिकाणाहून पिकांपर्यंत पाणी पोहोचवण्याकरिता तुम्हाला विद्युत पंपांची आवश्यकता भासते. याचा अनुषंगाने आपण शेतीमध्ये शेतकऱ्यांना उपयोगी पडतील अशा महत्त्वाच्या आधुनिक पंपांविषयी … Read more

‘ही’ पाच अवजार आहेत जमीन नांगरणी साठी उपयुक्त, वाचा शेतकऱ्यांसाठी कोणते अवजार ठरेल जास्त फायद्याचे?

plowing

कोणत्याही पिकाच्या लागवडीअगोदर जेव्हा आपण जमिनीची पूर्व मशागत करतो त्यामध्ये सगळ्यात आधी जमिनीची नांगरणी करणे गरजेचे असते. कारण पूर्व मशागतीमध्ये जमीन नांगरणीला अनन्यसाधारण असे महत्त्व असून पुढील पिकाच्या भरघोस उत्पादनाच्या दृष्टिकोनातून देखील नांगरणी महत्वाची असते. चांगली खोल नांगरणी केल्यामुळे अनेक पिकांवरील नुकसानकारक किडींचे कोष वरती येतात व उन्हामुळे जमीन तापल्याने ते नष्ट होतात. त्यामुळे पुढील … Read more

Dragon Fruit Farming: उच्चशिक्षित तरुणाने जैविक खतांच्या जीवावर बहरवली ड्रॅगनफ्रुटची शेती, 25 वर्षे मिळेल शाश्वत उत्पादन

d

Dragon Fruit Farming:-सध्या शेती विषयी व्यावसायिक दृष्टिकोन वृद्धिंगत होत असून मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड करण्यात येत आहे. शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर आधुनिक पिकांची लागवड करण्यात येत असून त्या माध्यमातून चांगले उत्पादन देखील शेतकरी मिळवत आहेत. दुसरे महत्त्वाचे बाब म्हणजे आता शेतीमध्ये अनेक उच्च शिक्षित तरुण आल्यामुळे असे तरुण पारंपारिक पिकांना फाटा देत … Read more

Safflower Cultivation: अवघ्या 3 महिन्यांत कमवा बंपर कमाई, या वनस्पतीची लागवड केल्यास तुम्ही होऊ शकता श्रीमंत….

Safflower Cultivation: करडई ही औषधी गुणधर्म असलेली वनस्पती (medicinal plants) आहे. याच्या बिया, कातडे, पाने, पाकळ्या, तेल, सरबत हे सर्व औषधी बनवण्यासाठी वापरतात. याच्या फुलांच्या तेलाचा वापर उच्च रक्तदाब (high blood pressure) आणि हृदयरोगींसाठी फायदेशीर आहे. करडईच्या तेलाचा (safflower oil) वापर साबण, पेंट, वार्निश, लिनोलियम आणि त्याच्याशी संबंधित पदार्थ तयार करण्यासाठी देखील याचा वापर केला … Read more

Lotus Cultivation: कमळाची लागवड करण्याची ही पद्धत अवलंबल्यास तुम्हीही व्हाल श्रीमंत, कमी खर्चात मिळेल जास्त नफा….

Lotus Cultivation: कमळाच्या लागवडीबद्दल (Lotus cultivation) असा समज आहे की, ते तलाव आणि तलावांच्या घाणेरड्या पाण्यातच उगवते. हे पूर्णपणे खरे नाही. आपण शेतात कमळाची फुलेही लावू शकतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे कमळाचे पीक अवघ्या 3 ते 4 महिन्यांत तयार होते. यामुळेच तज्ञ कमी खर्चात जास्त उत्पादन (Production) देणाऱ्या पिकांच्या श्रेणीत त्याची गणना करतात. कमळ … Read more

Success : ऐकावे ते नवलंच!! नवयुवक तरुणाने सुरू केली मशागतविना शेती; अभिनव उपक्रम बघण्यासाठी विदेशी पाहुण्यांची चक्क बांधावर हजेरी

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 Formal success story  :- शेती हा एक व्यवसाय (Farming Business) आहे आणि व्यवसायात काळाच्या ओघात बदल करणे अति महत्त्वाचे ठरते. कुठल्याही व्यवसायात काळाच्या ओघात बदल झाला नाही तर तो व्यवसाय घाट्याचा सौदा सिद्ध होऊ शकतो. आपल्या डोळ्यासमोर नोकिया मोबाईल कंपनीचे एक जिवंत उदाहरण आहे नोकिया कंपनीने देखील काळाच्या ओघात … Read more