“२०२४ मध्ये देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने लढाई होणार”; प्रशांत किशोर यांचे मोठे वक्तव्य

कोलकाता : ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल (Election Result) जाहीर झाला आहे. पंजाब वगळता भाजपने (BJP) ४ राज्यात आपले कमळ फुलवले आहे. तर पंजाब (Punjab) मध्ये आप (AAP) ने झाडू फिरवला आहे. या राज्यांच्या निवडणूक निकालावर प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी परीतिक्रिया दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीवर (Lok Sabha elections) कोणताही परिणाम होणार नाही. २०२४ … Read more

“एक मासो आणि खंडी भर रस्सो!” अशी शिवसेनेची अवस्था; आशिष शेलारांचा शिवसेनेला चिमटा

MLA Ashish Shelar

मुंबई : ५ राज्यांच्या निवडणुकांचा निकाल (Election Result) काल जाहीर झाला आहे. यामध्ये पंजाब (Punjab) वगळता बाकी सर्व राज्यात भाजपने (BJP ) विजयाचा डंका रोवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) भाजप नेत्यांना महाविकास आघाडीतील नेत्यांना डिवचायला सोन्याहून पिवळे झाले आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी कालपासूनच शिवसेना (Shiv sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) डिवचायला सुरुवात केली आहे. तर … Read more

केजरीवालांची केंद्रावर सडकून टीका, तर नरेंद्र मोदींकडून ‘आप’ चे अभिनंदन आणि दिले ‘हे’ आश्वासन

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) पक्षाला हरवून आप ने पंजाब (Punjab) मध्ये डंका मारला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पदरी निराशा आली आहे. ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकाल लागला असून ४ राज्यात भाजपची (BJP) सत्ता येणार हे आता स्पष्ट झाले आहे. विजयाचे सेलिब्रेशन करण्यासाठी भाजपने पक्षाच्या मुख्यालयात जंगी कार्यक्रम ठेवला होता. यावेळी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी … Read more

Election Result 2022 Live : पाच राज्यातील निवडणुका, वाचा बहुमतासाठी किती जागांची आवश्यकता

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (Results of Assembly elections) आज जाहीर करण्यात येणार आहेत. आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश (UP), गोवा (Goa), पंजाब (punjab), उत्तराखंड (uttarakhand) आणि मणिपूर (manipur) या पाच राज्यातील निवडणुकीचे कौल हाती येत आहेत. बहुतांश … Read more

पंजाब मध्ये काँग्रेसचा सुपडासाफ ! आपची मुसंडी; पहा कुणाला किती जागा मिळाल्या?

पंजाब : पाच राज्यांच्या निवडणुकी निकालाची मतमोजणी सध्या सुरु आहे. देशात काँग्रेसकडे (Congress) एकमेव सत्ता असलेले राज्य म्हणजे ते पंजाब (Punjab)  होते. मात्र आता पंजाब सुद्धा काँग्रेसच्या हातातून निसटताना दिसत आहे. काँग्रेस पक्षाने पंजाबमध्ये सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याचे दिसले मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले दिसत नाहीये. जवळपास आप (Aap) कडे पंजाब राज्याची सत्ता जाताना … Read more

तिसरा टप्पा ! पंजाब, उत्तर प्रदेशात आज मतदान

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- उत्तर प्रदेशमधील तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया आज (20 फेब्रुवारी) पार पडणार आहे. तिसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील 16 जिल्ह्यांमधील 59 जागांसाठी मतदान होणार आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्ये देखील आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. पंजाबमधील सर्वच 117 जागांसाठी आज मतदान होणार आहे. पंजाब निवडणूक:-  पंजाबमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला … Read more

देशभरातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! 23 पॅसेंजर ट्रेन्स दोन वर्षांनंतर पुन्हा सुरू , यादी पहा

indian railways

indian railways good news :- मार्च 2020 मध्ये देशात कोरोनाने प्रवेश केल्यानंतरच लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यादरम्यान सर्व प्रवासी गाड्याही बंद होत्या. लॉकडाऊन उघडल्यानंतर अनेक विशेष गाड्या चालवण्यात आल्या. आता हळूहळू कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना पुन्हा पॅसेंजर गाड्या चालवल्या जात आहेत. यामुळे सर्वसामान्यांना आणि दररोज एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा … Read more

शेतकऱ्यांकडे जे होतं तेही पंतप्रधान मोदी तुम्ही काढून घेतलं; सिद्धूचे मोदींवर टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर रॅली रद्द झाल्यानंतर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पीएम मोदींच्या सुरक्षेत त्रुटी असल्याची चर्चा आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे नमूद करत केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील अहवाल मागवला़. या घटनेवरून राजकीय वादंग निर्माण झाला असून, भाजपा आणि काँग्रेसने परस्परांवर टीकेचा भडिमार … Read more