‘ज्यांनी आपल्या अहमदनगरच्या जीवावर राज्यात राजकारण केले त्या शरद पवारांचे जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान काय ?’ ; ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा पवारांना टोला
Radhakrishana Vikhe Patil News : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. लवकरच निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका होतील असा एक प्राथमिक अंदाज आहे. अशा परिस्थितीत सध्या राज्याचे राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले दिसते. दरम्यान, महसूल मंत्री राधाकृष्ण … Read more