धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला कुऱ्हाडीने मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- साता जन्माची साथ देण्याचे वचन देत आयुष्याची गाठ बांधणाऱ्या पती पत्नीचे नातेच जगावेगळे असते. मात्र या नात्याला तडा देत चारित्र्याच्या संशयावरून चक्क पतीने पत्नीला कुऱ्हाडीने मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान हि खळबळजनक घटना राहाता तालुक्यातील नपावाडी येथे घडली. याप्रकरणी राहाता पोलीस … Read more

अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष स्मितल भैय्या वाबळे सोमवार पासून जिल्हा दौऱ्यावर

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्हा युवक कॉंग्रेसच्या अध्यक्ष व कार्याध्यक्षांच्या मागील महिन्यात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत दादा तांबे यांनी श्रीगोंद्याचे युवानेते स्मितल भैय्या वाबळे यांची जिल्हाध्यक्षपदी तर उत्तर नगर कार्याध्यक्षपदी सुभाष सांगळे व दक्षिण नगर कार्याध्यक्ष पदी राहुल उगले यांची नियुक्ती करून सदर निवडीचे पत्र राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-  राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील लॉजवर पोलिसांनी छापा टाकून हाय प्रोफाइल देहविक्री व्यवसाय करणाऱ्या दोन महिलांना ताब्यात घेत त्यांची महिला सुधारगृहात रवानगी केली. व्यवस्थापनाच्या दोन व्यक्तींविरोधात पिटा कायद्यांतर्गत बुधवारी कारवाई करण्यात आली. प्रवीण बाळासाहेब पानसंबळ (निर्मळ पिंप्री), अरबाज मोहंम्मद शेख (बाभळेश्वर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी बाभळेश्वर येथील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : स्मशानभूमीजवळ आढळला तरुणाचा मृतदेह !

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-  राहाता तालुक्यातील लोणी बु. ते तळेगाव जाणाऱ्या डांबरी रस्त्याच्या कडेला असलेल्या स्मशानभुमी जवळ इलेक्ट्रीक डीपीच्या खाली संतोष गोर्डे हा तरुण पडलेला हाता. त्याच्या डाव्या बाजूच्या डोळयाजवळ काहीतरी लागल्याने रक्तस्त्राव होवून तो मृतस्थितीत मिळून आला. याप्रकरणी गणेश ताराचंद गोर्डे, रा. सोसायटीजवळ, लोणी खुर्द यांनी तशी खबर लोणी पोलिसात दिल्यावरुन … Read more

त्याच्या दहशतीने बळीराजा धास्तावला

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्याने कालवड, बैल, मेंढ्या शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कधी एकदाचा बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद होईल याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागून आहे. नुकतेच बिबट्याच्या भीतीने राहाता तालुक्यातील शेतकरी भयभीत … Read more

शेतकरी आंदोलन चिघळवण्याचा काही मंडळींचा प्रयत्न : आमदार राधाकृष्ण विखे

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- केंद्रात यूपीए सरकार असताना बाजार समित्यांसाठी मॉडेल अ‍ॅक्ट आणणाऱ्या काँग्रेसला त्यांच्याच धोरणाचा विसर पडला आहे. कृषी विधेयकाबाबत केंद्र सरकार आंदोलक शेतकरी संघटनांशी चर्चेची तयारी दर्शवत आहे. मात्र काही मंडळी राजकीय फलीत साध्य करण्यासाठी आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्नात असल्याची टिका भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली. येथील विश्रामगृहात आमदार विखे … Read more

जनसामान्यांच्या कामांना प्राधान्य देत काँग्रेस पक्ष आणखी मजबूत करा – आ.डॉ.तांबे

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्हा हा पुरोगामी व काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे. काँग्रेस हा गोरगरिबांच्या विकासाचा विचार असून तो जनसामान्यांमध्ये अजूनही कायम आहे. कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचून काँग्रेसचा विचार समजून सांगत लोक कल्याणाची कामे प्राधान्याने करत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करावी असे आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले … Read more

आमदार राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्नांमुळे ६ कोटींचा निधी उपलब्ध

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- लोणी खुर्दमधून जाणाऱ्या नांदूर शिंगोटे ते कोल्हार रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी आमदार राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्नांमुळे ६ कोटींचा निधी उपलब्ध झाला असून काम वेगाने सुरू झाले आहे. दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या रस्त्याचे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करा, अशा सूचना विखे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. स्थानिक पदाधिकारी … Read more

पत्रकार बोठे याच्या अटकेनंतरच उलगडणार रेखा जरे यांच्या हत्याकांडमागील कारण !

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-नगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची गत ३० नोव्हेंबर रोजी रात्री नगर- पुणे महामार्गावर जातेगाव घाट परिसरात हत्या झाली आहे. या हत्याकांडात पोलिसांनी आतापर्यंत फिरोज राजू शेख, ज्ञानेश्वर शिंदे, आदित्य चोळके, सागर उत्तम भिंगारदिवे, ऋषिकेश ऊर्फ टप्या वसंत पवार या पाच आरोपींना अटक केली … Read more

रेखा जरे हत्याकांड : पोलिसांकडून आणखी दोघे ताब्यात, धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून तपासा दरम्यान दोन संशयितांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, या … Read more

उसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- सध्या नगर जिल्ह्यात गुन्हेगारी सुसाट सुटली आहे. चोऱ्यांचे सत्र सुरु असताना आता खून दरोडे आदी घटनांमुळे नगर जिल्ह्याची प्रतिमा मालिन होऊ लागली आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. नुकतेच जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील वाकडी येथे अस्तगाव नांदूर रोडलगत ऊसाच्या शेतात अज्ञात पुरुष जातीचा बेवरस … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी साडेतीन कोटींचा निधी प्राप्त

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-ससप्टेंबर, ऑक्टोबर महिन्या दरम्यान अतिवृष्टी झाल्याने शेतकर्‍यांचे बाजरी, सोयाबीन, कपाशी, भुईमूग, मका आदी खरीप पिकांसह ऊस पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. या अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मदतीसाठी राहाता तालुक्याला पहिल्या टप्प्यात 3 कोटी 60 लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. प्रशासनाकडून तालुक्यातील चार महसूल मंडळातील पंचनामे झालेल्या शेतकर्‍यांच्या खात्यावर मदत वर्ग … Read more

महावितरणच्या महिला अधिकाऱ्यास मारहाण; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- सध्या वीजबिले व वसुली यावरून राज्यात वातावरण तापलेले आहे. वीजबिले माफीसाठी नागरिक विनवणी करू लागले आहे, तर दुसरीकडे थकीत वीजबिले वसुलीसाठी महावितरण पुढे सरसावले आहे. यामुळे अनेकदा ग्राहक व महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये खटके उडालेले आहेत. नुकतेच राहाता तालुक्यात वीज चोरीकरिता टाकलेले आकडे काढण्यास लावल्याचा राग आल्याने एकरुखे येथे वीज … Read more

लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-राहाता परिसरात आयसीआय बँकेच्या मागे रहात असलेला आरोपी नवनाथ रमेश राठोड, मूळ रा. वसंतनगर, तांडा टाकळी, आनंदनगर, ता. माजलगाव, जि. बीड याने एका २३ वर्ष वयाच्या तरुण विद्यार्थिनीला मी तुझ्याबरोबर लग्न करील, असे आमिष दाखवून लग्नापूर्वीच विद्यार्थिनीची इच्छा नसताना बळजबरीने तिच्यावर शारीरिक संबंध करून बलात्कार केला. मार्च २०१८ ते … Read more

या तालुक्यात बिबट्याची दहशत संपेना; ग्रामस्थ भयभीत

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याकडून मानवी वस्तीवर हल्ले वाढू लागले आहे. यामुळे नागरी वस्तीमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे. जिल्ह्यातील राहता तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याने दहशत माजवली आहे. राहाता तालुक्यातील नांदूर्खी खुर्द व नांदूर्खी बुद्रुक येथे गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याच्या … Read more

धक्कादायक! विहिरीच्या पाण्यावर तरंगत होता महिलेचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- महिला आत्महत्येचे सत्र जिल्ह्यात सुरूच आहे. कौटुंबिक छळातून महिलांच्या आत्महत्या घडत असताना आणखी एक धक्कादायक घटना जिल्ह्यातील राहाता तालुक्यात घडली आहे. राहाता शहरातील अस्तगाव रोड लगत असलेल्या एका शेतातील विहिरीत विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या बाबत समजलेली माहिती अशी कि, अलका भाऊसाहेब … Read more

शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळेल यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील – छगन भुजबळ

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना शेतीसाठी तीन आवर्तन देता येईल का याची पडताळणी करून त्याप्रमाणे कार्यवाही करावी तसेच कालवा दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज राहाता येथे केले. दरम्यान राहाता येथील पाटबंधारे विभागाच्या इन्स्पेक्शन बंगलो परिसरात त्यांच्या उपस्थितीत … Read more

विजेच्या शॉर्टसर्किटमुळे 25 लाखांचा ऊस जळून खाक

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात यंदाच्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे आधीच हतबल झालेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने आर्थिक संकटात पाडले आहे. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. यातच राहाता तालुक्यातील राजुरी येथे शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट होऊन पंधरा ते सोळा एकर उसाच्या पिकामध्ये आग … Read more