आ. विखे यांची खा.शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले कृषी धोरणाला विरोध म्हणजे…

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- मोदी सरकारने नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक मंजूर केले. परंतु हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेक शेतकरी संघटना यविरोधात आक्रमक झाल्या आहेत. यावरून महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी मोदी सरकारवर घणाघात केला होता. परंतु आता या सर्वांचा समाचार घेत आ. राधाकृष्ण विखे यांनी … Read more

अबब! ‘ह्या’ एकाच गावात कोरोनाचे तब्बल 43 रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा शिरकावं ग्रामीण भागात आता मोठ्या प्रमाणात झाल्याने चिंता वाढली आहे. राहाता तालुकाही याला अपवाद नाही. तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक या गावात तब्बल 43 कोरोना पॉझिटिव्ह आदळले आहेत. आरोग्यसेवक पैठणे यांनी सिद्धार्थ नगरमधील दहा जणांचे अँटीजेन रॅपिड करोना टेस्ट केली … Read more

‘तसे’ न झाल्यास मीही तुमच्यासोबत आंदोलनात उतरेल;आ. विखेंची आंदोलनकर्त्यांना ग्वाही

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-रस्त्यांची दुरवस्था हा अहमदनगर जिल्ह्याला लागलेला शाप आहे. जिल्ह्यातील अनेक महामार्ग खराब झाले आहेत. नगर-मनमाड महामार्गाचीही अशीच दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांचा महामार्ग म्हणून या महामार्गाची आता ओळख झाली आहे. अनेक अपघातही या महामार्गावर झाले आहेत. या दुरवस्थेबद्दल शिर्डीतील युवकांनी नगराध्यक्षा अर्चना कोते यांच्यासमवेत आ. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन … Read more

राहात्यात यंदा मागील 15 वर्षांत झाला नाही एवढा पाऊस; पिकांचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- सध्या पाऊस सर्वत्र जोरदार हजेरी लावत आहे. त्यामुळे अनेक तालुक्यांतील खरीप पिकांवर पाणी फेरले गेले आहे. मागील काही दिवसांच्या जोरदार पावसामुळे राहाता तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांची सोयाबीन, घास, डाळिंब, कपाशी, उसासह सर्वच पिकांची नासाडी झाली आहे. यात खरिपाच्या पिकांसह गळिताला आलेल्या उसाच्या फडाचेही मोठे नुकसान झाले आहे. या पावसाने शिवारातील … Read more

अतिवृष्टीने 17 कुटुंबे पाण्यात; आश्रय दिला तरी दैना संपेना

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेकठिकाणी या पावसाच्या पाण्याचा फटका नागरिकांना बसला आहे. मागील काही सततच्या पावसाने राहाता तालुक्यातील रुई येथील सुमारे सतरा आदिवासी कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे. रुई गावठाण हद्दीतील सेवा सहकारी सोसायटीच्या मागील बाजुला सदर आदिवासी कुटुंब गेल्या 25 वर्षांपासून वास्तव्यास आहे. … Read more

पेट्रोल पंपाच्या मॅनेजरला लुटण्याचा प्रयत्न फसला; वाचा थरारक घटना

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-  राहाता तालुक्यातील चितळी येथील बी. जे. पेट्रोल पंपावरील मॅनेजरला तिघा लुटारूंनी लुटण्याचा धक्कादायक प्रकार घडला. परंतु ग्रामस्थांसह पोलिसांच्या सर्कतेमुळे हे लुटारू ताब्यात आले आणि हा लुटण्याचा डाव फसला. पोलिसांनी शशिकांत साळुंके, रवीद्र लोखंडे, सलीम पठाण या तिघा जणांविरुध्द भादंवि कलम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हे लुटारु कोपरगाव तालुक्यातील … Read more

ह्या बाजार समितीतही कांद्याचा भाव वधारला

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी बाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात एकीकडे जोरदार आंदोलने सुरू आहेत तर दुसरीकडे कांद्याचे भाव मात्र वाढत आहेत. पारनेर बाजार समितीत रविवारी कांद्याला 51 रुपये किलोचा भाव मिळाल्यानंतर आज सोमवारी राहाता बाजार समितीत झालेल्या लिलावात कांद्याला 51 रुपये किलोचा भाव मिळाला आहे. निर्यातबंदीतही कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने … Read more

‘येथे’ मळीचे पाणी ओढ्यात; प्रदूषण वाढले, ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- राहाता तालुक्यातील काही गावांत पावसाने शनिवारी सुपरनंतर जोरदार हजेरी लावली होती. शनिवारी 4 वाजेपासून जळगाव, चितळी परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला. हा पाऊस रात्री उशिरापर्यंत चालूच होता. या जोराच्या झालेल्या पावसामुळे तालुक्यातील चितळी येथील डिस्टलरीचा बंधारा फुटला. त्यामुळे डिस्टलरीतील मळीचे तसेच कॉलनीतील गटारीचे पाणी जळगाव येथील बंधार्‍यात आल्याने जळगाव … Read more

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-  राहाता तालुक्यात नगर-मनमाड रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच असून कोल्हार बु. येथील इम्पिरयिल चौकात दुचाकी रस्त्याच्या कडेने जात असताना भरधाव वेगातील मालटूक नं. सीएन ५२ पी ३५३९ हिच्यावरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत समोर चाललेल्या मोटरसायकलला पाठीमागून धडक देऊन उडविले. धडक इतकी जोराची होती की दुचाकीवरील सौरभ विजय घेटे, (रा. … Read more

मोठी बातमी : जुगार अड्ड्यावर छापा तब्बल 44 लाख 17 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल जप्त !

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- कोल्हार बुद्रुक येथे तिरट नावाच्या झुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल 41 जणांना पोलिसांनी ताब्यात आहेत. त्यांच्याकडून अंगझडतीमध्ये 8 लाख 19 हजार 140 रुपये रोख 2 लाख 66 हजार 650 रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे 32 मोबाईल, सात चारचाकी वाहणे,  मोटार सायकल व जुगाराचे साहित्य असे मिळून 44 लाख 17 … Read more

कमरेचा चाकू काढला आणि त्याच्या पोटात खुपसला

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- सिनेमा पाहून आजकाल अनेक तरुणवर्ग यामधील घटनांचे अनुकरण गुन्ह्यासाठी करत. आपल्याला आलेल्या रागाचा पार एवढा चढला कि तो थेट त्याच्या जीवावरच उठला, अशीच एक धक्कादायक घटना जिल्ह्यात घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, मस्करी करू नको असे सांगितल्याचा राग आल्याने राहाता येथील फोटोग्राफरवर चाकूने वार करून जिवे मारण्याचा … Read more

स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतली राहाता तालुक्याच्या ‘त्या’ मागणीची दखल

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यच्या उत्तरेकडील संगमनेर, कोपरगाव, शिर्डी आई तालुके साधन आणि पाणीदार तालुके म्हणून ओळखलेजातत. येथील जमीनही बागायत आहे. परंतु राहाता तालुक्यचा विचार केला तर राहाता तालुक्यात 13 जिरायती गावे आहेत. मात्र यांचे स्वंतत्र महसूल मंडल नसल्याने बागायत गावांच्या पंक्तीतही जिरायत गावे भरडली जात आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान … Read more

राज्य सरकारने तातडीने मदतीचे पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- वादळी वार्यासह झालेल्या पावसाने हाती आलेली पिक जमीनदोस्त झाली आहेत.नैसर्गिक संकटाने शेतकरी आर्थिकदृष्टय़ा मोठ्या अडचणीत आले असून, राज्य सरकारने तातडीने मदतीचे पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आशी मागणी माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. राहाता तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मोठ्या स्वरुपातील पावसाने शेती पिकांचे … Read more

शेततळ्यात पडून एकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री परिसरात राहणारे सोपान हरिभाऊ घोरपडे, वय ६० वर्ष हे शेततळ्याच्या पाण्यात पडून मयत झाले आहे. त्यांना उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासले असता सोपान हरिभाऊ घोरपडे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झालेला होता. प्रवरा हॉस्पिटलचे डॉ. स्वप्नील यांनी ‘लोणी पोलिसात तशी … Read more

ट्रक चालकांची लूट आणि खून करणारे आठ दरोडेखोर पोलीसांच्या ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :-  राहाता तालुक्यातील पिंप्री निर्मळ येथील टोलनाक्याजवळ दोन मालट्रक चालकांची लूट आणि एकाचा खून करणाऱ्या आठ आरोपीना लोणी पोलिसांनी चोवीस तासात जेरबंद केले. कोल्हार येथे वेगवेगळ्या भागात दडून बसलेल्या आरोपींचा ठावठिकाणा शोधून पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. हे दरोडेखोर अहमदनगर जिल्ह्यात रस्तालूट करत होते, दोन दिवसांपूर्वी राहाता तालुक्यात एका ट्रकड्रायव्हरची गळा … Read more

वादळी वा-यासह पावसाने हाती आलेल्‍या पिकांच्‍या झालेल्‍या नुकसानीचे पंचनामे करा – आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- वादळी वा-यासह पावसाने हाती आलेल्‍या पिकांच्‍या झालेल्‍या नुकसानीचे पंचनामे करण्‍याच्‍या सुचना माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी महसुल आणि कृषि विभागाच्‍या आधिका-यांना दिल्‍या आहेत. मागील दोन दिवसात तालुक्‍यात मोठ्या स्‍वरुपात वादळी वा-यासह पाऊस झाला. या पावसाने शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्‍ये सोयाबीन, तुर, मुग, ऊस, बाजरी हे हाती आलेले … Read more

जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी ट्रक चालकाचा खून !

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  राहाता तालुक्यातील निर्मळपिंप्री शिवारातील टोलनाक्यावर मध्यप्रदेशचा मालट्रक चालकांना बेदम मारहाण करण्यात आली. यात एका चालकाचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवार दि.६ रोजी रात्री 10.15 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास लूट करण्यात आली. सहा ते सात जणांनी तलवार, चाकू आणि लाकडी दांडक्याचा वापर करून … Read more

विखेंच्या शेतातील ‘त्या’ बिबट्याचा ड्रोनच्या सहाय्याने शोध; पण….

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- मागील शनिवारी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे त्यांच्या लोणीतील शेतावर त्या नातवांसोबत असताना अचानक त्यांच्यासमोर असणाऱ्या कुत्र्यावर हल्ला केला होता. व त्या त्यातून सुदैवाने बचावल्या होत्या. या घटनेमुळे सोमवारी वनाधिकार्‍यांनी ड्रोन कॅमेर्‍याच्या साह्याने उसाच्या शेतात बिबट्याचा शोध घेतला, परंतु तो आढळून आला नाही. खासदार डॉ. सुजय विखे पाटील … Read more