अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा गेला बळी

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- जिल्ह्यात वन्यप्राण्यांचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले आहेत. अन्न व पाण्याच्या शोधात या प्राण्यांनी मानवी वस्तीकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे या घटना सातत्याने घडत आहेत. यातच रस्त्यांमध्ये व्हॅनच्या वर्दीत प्राणी सापडले तर त्यांना जीवाला देखील मुकावे लागत आहे. असाच काहीसा प्रकार राहाता तालुक्यात घडला आहे. तालुक्यातील हनुमंतगाव शिवारात लोणी-सोनगाव … Read more

‘या’ ठिकाणी मृत अवस्थेत आढळला बिबट्या

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील उत्तरेकडील भागामध्ये बिबट्याची मोठ्या प्रमाणात दहशत होती. यातच बिबट्याने अनेक तीन व्यक्तींचा फडशा पाडला होता तर अनेकांवर जीवघेणा हल्ला चढवला होता. या प्रकारामुळे संपूर्ण उत्तरेकडील तालुक्यांमध्ये बिबट्याची दहशत पसरली होती तसेच भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा मृत्य झाल्याच्या घटना देखील … Read more

नगरपरिषदेने भल्या पहाटे वर्षानुवर्षे असलेली अतिक्रमण जमिनदोस्त केली

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- शहर असो वा गाव सगळीकडे एक गोष्ट आवर्जून दिसून येत ती म्हणजे मोकळी जागा दिसली कि त्या ठिकाणी अतिक्रमण करायचे… मात्र जेव्हा प्रशासनाकडून कारवाईच बडगा उगारण्यात येतो तेव्हा मोठं मोठी अतिक्रमण जमीनदोस्त होत असतात. असाच काहीसा प्रकार राहाता शहरात झालेला पाहायला मिळाला आहे. राहता शहरात चितळी रोड लगत … Read more

पेरणीसाठी खते – बी -बियाणांची खरेदी केली मात्र पावसाअभावी बळीराजा झाला चिंतातुर

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :-  जूनच्या सुरुवातीलाच पाऊस सर्वत्र सक्रिय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना जून महिना अर्धा संपला तरी पावसाने हवी तशी हजेरी अद्यापही जिल्ह्यात लावलेली नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये पेरणी प्रश्नावरून मोठी समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान बुधवारी जिल्ह्यातील राहाता तालुक्यात दुपारच्या सुमारास दमदार सरी कोसळल्या. मात्र ग्रामिण भागात … Read more

एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटलला मिळाला सतराशे ते तेवीशे भाव

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  गेल्या 24 तासात नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील राहाता बाजार समितीत 13869 गोणी कांद्याची आवक झाली आहे. त्यात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटलला 1700 ते 2305 रुपये असा भाव मिळाला आहे. त्याचबरोबर राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 4868 क्रेट्सची आवक झाली. बाजार समितीत कांद्याची मोठी आवक झाली यात एक नंबर कांद्याला … Read more

विखे पाटील म्हणाले… तर वंचित कुटुंबियांना त्यांचे हक्काचे घर मिळेल

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-लोणी बुद्रूक येथे ६० कुटुंबियांना त्यांचे वास्तव्य असलेल्या जागेवरच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी योजनेच्या माध्यमातून घर उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या शासकीय पडीक जमीनी घरकुल उभारणीसाठी … Read more

प्रवरा सहकारी बँकेच्या चेअरमन पदी यांची वर्णी लागली

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- प्रवरा सहकरी बॅकेच्या चेअरमन पदावर अशोक म्हसे यांची नियुक्ती आज मंगळवार रोजी करण्यात आली आहे. तसेच व्हा.चेअरमन पदी बापुसाहेब वडीतके यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन्ही पदधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. दरम्यान लोणीतील प्रवरा सहकरी बॅकेचे पदाधिकारी निवडण्यासाठी संचालक मंडळाची … Read more

हेल्थकार्ड सिस्टीम ही नव्या आरोग्य व्यवस्थेची सुरवात ठरेल – डॉ. राजेंद्र विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- लोणी दि- १४( प्रतिनिधी ) प्रवरा मेडिकल ट्रस्ट सुमारे १० कोटी रुपये खर्च करून नव्या संगणक प्रणालीच्या साहाय्याने सुरु केलेली हेल्थकार्ड सिस्टीम ही नव्या आरोग्य व्यवस्थेची सुरवात ठरेल असे मनोगत प्रवरा मेडिकल ट्रस्टचे चेअरमन डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी आज व्यक्त केले. प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या नवीन डेटा सेंटरचे … Read more

पोलीस नाईक सानप लाचलुचपतच्या जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :-  वाळूच्या वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी लोणी पोलीस ठाण्यातील (ता.राहाता) पोलीस नाईक २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव येथील तक्रारदाराच्या वाळूच्या वाहनावरील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी लोणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक भाऊसाहेब संपत … Read more

जनता कर्फ्यू हा स्वयंस्फुर्तीने न होता राजकीय इव्हेंट झाला

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- गेली अनेक दिवस बंद असलेली व्यापाऱ्यांची दुकाने नुकतीच काही दिवसांपूर्वी खुली करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. मात्र राहाता शहरात जनतेवर सक्ती नको ज्या व्यावसायिकांना दुकाने सुरू ठेवायची आहेत त्यांनी ती खुली ठेवावीत आणि ज्या व्यापार्‍यांना बंद ठेवायची आहे त्यांनी बंद पाळावा, असे … Read more

आता ‘या’ तालुक्यात आठवड्यातून दोन दिवस जनता कर्फ्यू !

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून त्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत आहेत. त्यामुळे परत कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी स्थानिक पातळीवर नागरिक निर्णय घेत आहेत. त्यानुसार राहाता तालुक्यात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय झाला होता. आता पारनेर तालुक्यात आठवड्यातून दोन दिवस … Read more

तलवारीचा धाक देत मारहाण करून रस्तालूट करणारे जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- तलवारीचा धाक दाखवून मारहाण करून रसतालुट करणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यास राहाता तालुक्यातील लोणी पोलिसांना यश आले आहे. राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथे दिनांक ४ जून रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अक्षय लहुजी खैरे हा वडिलांना घेऊन तिसगाव कडे जाणाऱ्या लोहगाव चौकाकडे येत असताना समोरून आलेले मनीष सारसर व अमर … Read more

राहाता शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्तिने घेतला ‘जनता कर्फ्यु’ चा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- गर्दीमुळे पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राहाता शहरातील व्यपा-यांनी स्वयंस्फुर्तिने प्रत्येक गुरुवारी जनता कर्फ्यु व इतर दिवशी सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राहाता शहरातील व्यावसायांमध्ये दुकाने दररोज किती वाजेपर्यंत सुरू ठेवावी यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. तो दूर व्हावा यासाठी नगराध्यक्षा … Read more

कोरोनाला ‘नो एंट्री’… जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील ४५ गावे कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. यातच आता कोरोनाची लाट ओसरू लागल्याने जिल्हा अनलॉक देखील करण्यात आला आहे. यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एक – दोन नव्हे तर तब्ब्ल ४५ गावे हि कोरोनामुक्त झाली आहे. राहुरी तालुक्यातील १०२ गावांपैकी तब्बल … Read more

मनुष्यबळाचा अभाव; गुन्हेगारीला आळा घालणार कसा?

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे. यामुळे सर्वसामन्यांमध्ये मोठे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनासमोर आहे. मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येअभावी गुन्हेगारीला आळा बसविण्यात राहाता तालुक्यातील पोलीस प्रशासनाला अपयश येत आहे. राहाता शहर पोलीस ठाण्याला 22 गावासाठी फक्त 32 पोलीस कर्मचारी आहे. परिणामी … Read more

मिशन राहत मुळे ७० करोना बाधित कुटुंबांना मिळाले २१ लाख रुपये, बाधीत कुटुंबांना संपर्काचे आवाहन.

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- मिशन राहत अंतर्गत कोरोनामुळे कमावती व्यक्ती दिवंगत झालेल्या परिवारांसमोर सध्या समस्यांचा पर्वत उभा आहे. शासनाकडून बऱ्याच घोषणा झाल्या असल्या तरीही अद्याप बाधित परिवारापर्यंत मदतीचा हात पोहोचलेला नाही. अशा स्थितीत प्रत्येक बाधित परिवारास ३० हजार रुपये मिळण्यासाठी Give India यांच्या सहयोगाने स्नेहालय परिवाराने सुरू केलेले ‘स्नेह सहयोग’ अभियान सर्वस्व … Read more

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर प्रशासनाची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- राहाता नगरपरिषदेने शहरातील सात दुकांनावर लॉकडाऊनच्या‌ नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सकाळी ७ ते ११ या निर्धारित वेळेनंतरही दुकाने सुरू ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. राहाता नगरपरिषद हद्दीत करोना या विषानुजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढु नये याकरिता नगरपरिषदेच्या वतीने विविध उपायोजना केल्या जात आहेत. … Read more

सरकारी कार्यालयांची सुरक्षा रामभरोसे; तहसील परिसरातूनच लंपास केली वाळूची ट्रॉली

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- अर्धाब्रास वाळू असलेली ट्रॉली अंदाजे रक्कम 1 लाख 38 हजार 350 रुपये अज्ञात व्यक्तीने चोरून नेली असल्याची घटना राहाता तहसील परिसरात घडली आहे . याबाबत अधिक माहिती अशी कि, राहाता येथील पिंपळवाडी रोड येथे ट्रॅक्टर व वाळू असलेली बिना नंबर ची ट्रॉली वाळू वाहतूक करीत असताना महसूल विभागाच्या … Read more