पुणे-नागपूर की नागपूर-सिकंदराबाद कोणत्या मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस ?

Maharashtra Vande Bharat Train

Maharashtra Vande Bharat Train : भारतातील संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या वंदे भारत ट्रेन संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. येत्या 15 सप्टेंबरला देशाला आणखी काही नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या पंधरा तारखेला 10 नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार असल्याची बातमी समोर आली आहे. ही गाडी नागपूरला देखील … Read more

मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार सुपरफास्ट, प्रवाशांचे 60 मिनिटे वाचतील, मध्य रेल्वेकडून ‘या’ महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील

Mumbai Pune Railway News

Mumbai Pune Railway News : महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात रेल्वे हे प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. रस्ते मार्गाने आणि रेल्वे मार्गाने भारतात सर्वाधिक प्रवास होत असतो. रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असल्याने तसेच याची कनेक्टिव्हिटी देशातील सर्वच भागात उपलब्ध असल्याने रेल्वेने प्रवास करण्याला सर्वजण प्राधान्य दाखवतात. मुंबई ते पुणे दरम्यान ही रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या … Read more

मोठी बातमी! पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस 15 तारखेपासून प्रवाशांच्या सेवेत येणार, कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार? वाचा….

Pune-Hubali Vande Bharat Express

Pune-Hubali Vande Bharat Express : पुण्यासहित संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना ऐन गणेशोत्सवाच्या काळात एक मोठी गुड न्यूज मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यासहित पश्चिम महाराष्ट्राला आता वंदे भारत एक्सप्रेस ची भेट दिली जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार महाराष्ट्र आणि कर्नाटक या … Read more

4-5 नाही तर एकाचवेळी थेट दहा वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार ! ‘या’ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा, कसे राहतील रूट?

Vande Bharat Express

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस सुरू करून भारतीय रेल्वेने एक मोठा इतिहास घडवला आहे. 2019 हेच ते ऐतिहासिक वर्ष ज्यावर्षी संपूर्ण भारतीय बनावटीची देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन सुरू झाली. वंदे भारत एक्सप्रेस या नावाने ही सेमी हाय स्पीड ट्रेन आज संपूर्ण देशात ओळखली जात आहे. आतापर्यंत देशातील 55 महत्त्वाच्या मार्गांवर ही सेमी … Read more

वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी सुरु होणार ? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखचं सांगितली

Vande Bharat Sleeper Train

Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील पहिली संपूर्ण स्वदेशी बनावटीची म्हणजेच मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार झालेली सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. ही ट्रेन 2019 मध्ये सर्वप्रथम रुळावर आली. म्हणजेच ही गाडी सुरू होऊन आता जवळपास पाच वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे. पहिल्यांदा ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या … Read more

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ शहरासाठी सुरू झाली विशेष एक्सप्रेस ट्रेन, कसं राहील वेळापत्रक

Mumbai Railway News

Mumbai Railway News : मुंबईकरांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुंबईहुन एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर, दरवर्षी सणासुदीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. यंदाही रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दरम्यान, याच अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. … Read more

Vande Bharat Express : ऑक्टोबर महिन्यात ‘या’ मार्गावर सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस !

Vande Bharat Express Train

Vande Bharat Express Train : संपूर्ण भारतीय बनावटीची देशातील पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन म्हणजेच वंदे भारत एक्सप्रेसबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. खरे तर वंदे भारत एक्सप्रेस हिट ठरली आहे. या ट्रेनच्या आगमनामुळे देशातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा जलद, सुरक्षित आणि आरामदायी झाला आहे. या ट्रेनमध्ये मिळणाऱ्या सोयीसुविधा प्रवाशांना आवडत आहेत. म्हणून तिकीट … Read more

पुणे ते मुंबई रेल्वे प्रवासाचा अर्धा तास वाचणार ! ‘हे’ 2 नवीन Railway मार्ग प्रस्तावित, रूट कसा असणार ?

Mumbai-Pune Railway

Mumbai-Pune Railway : मुंबई, पुणे आणि नाशिक या तीन शहरांना महाराष्ट्राचा सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राच्या विकासात या तिन्ही शहरांचा मोठा मोलाचा वाटा आहे. तसेच देशाच्या विकासात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. देशाच्या इकॉनोमी मध्ये महाराष्ट्राच्या इकॉनॉमीचा एक मोठा समभाग आपल्याला पाहायला मिळतो. पण, कोणत्याही राष्ट्राचा आणि राज्याचा विकास तेथील दळणवळण व्यवस्थेवर अवलंबून असतो. यामुळे … Read more

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ दोन मोठ्या शहरादरम्यान धावणार रेल्वे, तयार होणार नवीन मार्ग; कोणकोणत्या तालुक्यातुन जाणार ?

Maharashtra Railway News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. याचे कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा आहे तसेच रेल्वेचे नेटवर्क हे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत. मात्र अजूनही असे काही शहरे आहेत जे रेल्वेने जोडले गेलेले नाहीत. मराठवाड्यातील जालना ते उत्तर महाराष्ट्रातील जळगाव या दरम्यानही रेल्वे मार्ग नाहीये. यामुळे महाराष्ट्रातील … Read more

अनेक वर्षांचा वनवास संपणार ! मुंबईहुन ‘या’ शहरासाठी सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, कसा असेल रूट ?

Mumbai Vande Bharat Sleeper Train

Mumbai Vande Bharat Sleeper Train : गेल्या दहा वर्षांच्या काळात भारतीय रेल्वेने कात टाकली आहे. रेल्वेने गेल्या एका दशकात अशी नेत्रदीपक प्रगती साधली आहे की जगातील अनेक प्रगत देशांना देखील मागे टाकले आहे. विशेषता रेल्वेच्या ताफ्यात जेव्हापासून वंदे भारत एक्सप्रेस डेरेदाखल झाली आहे तेव्हापासून रेल्वेचा चेहरामोहरा बदलला आहे. वंदे भारत एक्सप्रेस सर्वप्रथम 2019 मध्ये रुळावर … Read more

ब्रेकिंग ! ऑगस्ट महिन्याच्या शेवटी मुंबईहुन धावणाऱ्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात होणार मोठा बदल, कसं असणार नवीन टाईमटेबल ?

Mumbai Vande Bharat Express

Mumbai Vande Bharat Express : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईहून धावणाऱ्या एका महत्त्वाच्या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात नुकतीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरंतर, राजधानी मुंबईला आत्तापर्यंत सहा वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. मुंबईहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज … Read more

अहमदनगर, पुणेकरांसाठी गुड न्यूज ! ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन रेल्वे गाडी, ‘या’ 12 रेल्वे स्थानकावर थांबा घेणार !

Pune Railway News

Pune Railway News : पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या शहराला आयटी हब अशी नवी ओळख देखील मिळू लागली आहे. पुणे शहरात विविध आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले असल्याने आता शहराला आयटी हब म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. या शहरात शिक्षण, उद्योग अन कामानिमित्त बाहेरील राज्यातील आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातील हजारो … Read more

अहमदनगर ते पुणे प्रवास होणार सुपरफास्ट ! सुरू होणार इंटरसिटी रेल्वेसेवा ? रेल्वेचा ‘हा’ निर्णय ठरणार गेमचेंजर, प्रवाशांना मिळणार दिलासा

Ahmednagar To Pune Railway

Ahmednagar To Pune Railway : अहमदनगर आणि पुणे या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. मात्र असे असले तरी अजूनही अहमदनगर ते पुणे दरम्यान इंटरसिटी रेल्वे धावत नाहीये. यामुळे या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. आता मात्र प्रवाशांची ही समस्या दूर होणार अशी शक्यता आहे. खरंतर सोलापूर विभागात … Read more

मोठी बातमी ! सुरू होणार 10 नवीन वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्रालाही मिळणार वंदे भारत एक्सप्रेसची भेट, ‘या’ तारखेला पीएम मोदी दाखवणार हिरवा झेंडा

Vande Bharat Express

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन 2019 मध्ये सुरू झाली. पण, ज्यावेळी ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली हाय स्पीड ट्रेन सुरू झाली त्यावेळी ही गाडी एवढ्या लवकर रेल्वे प्रवाशांमध्ये लोकप्रिय होईल असा विचार कोणीच केला नव्हता. मात्र ही गाडी अवघ्या पाच वर्षांच्या काळात भारतीय रेल्वे प्रवाशांमध्ये खूपच अधिक लोकप्रिय ठरली आहे. … Read more

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्ग शिर्डीवरून घेऊन जाण्यास सत्यजित तांबे यांचा विरोध ! नगरच्या राजकारणात पुन्हा थोरात विरुद्ध विखे

Satyajit Tambe On Pune Nashik Railway

Satyajit Tambe On Pune Nashik Railway : पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहरे. मुंबई-पुणे-नाशिक या सुवर्ण त्रिकोणात नाशिक आणि पुण्याचे मोठे योगदान आहे. पण, स्वातंत्र्यानंतर जवळपास आठ दशकांचा काळ उलटल्यानंतरही पुणे ते नाशिक दरम्यान प्रवास करण्यासाठी अजूनही थेट रेल्वे मार्ग विकसित झालेला नाही. यामुळे ही दोन्ही शहरे रेल्वे मार्गाने कनेक्ट व्हावी अशी नागरिकांची … Read more

Booking Coach in Train : लग्नासाठी किंवा सहलीसाठी पूर्ण ट्रेन किंवा डबा बुक करायचाय?; जाणून घ्या सोपी पद्धत…

Booking Coach in Train

Booking Coach in Train : लांबचा प्रवास असो किंवा लग्न समारंभ असो, सामान्य माणसाची पहिली पसंती म्हणजे रेल्वे. कारण रेल्वेचा प्रवास हा विमानाच्या मानाने खूप स्वस्त आहे. सध्या देशात सणांचा हंगाम संपला असून काही दिवसांनी लग्नसराई सुरू होणार आहे. या मोसमात मोठ्या प्रमाणात लोक एक शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी रेल्वेचा वापर करतात. दरम्यान, बरेचजण लग्नाची … Read more

Food in Trains : रेल्वे प्रशासनाने घेतला धडाकेबाज निर्णय; आता द्यावा लागणार 2.5 लाख रुपयांचा दंड !

Food in Trains

Food in Trains : तुम्ही देखील लांबच्या प्रवासासाठी ट्रेनचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. लांबचा प्रवास असेल तर बरेचजण रेल्वेकडून उपलब्ध असलेले जेवण मागवतात. पण, हे जेवण सर्वांच्या पसंतीस पडतं असं नाही. अनेकदा रेल्वेत खराब जेवण भेटते त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. अशास्थितीत आता रेल्वेकडून एक नियम जारी करण्यात आला आहे. … Read more

Indian Railway : ट्रेन बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडा जाणून तुम्हालाही बसेल धक्का

Indian Railway

Indian Railway : तुमच्यापैकी अनेकजण रेल्वेने प्रवास करत असतील. इतर प्रवासापेक्षा रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी असतो. तसेच या प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागत नाहीत. त्यामुळे अनेकजण रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी सतत नवनवीन सुविधा घेऊन येत असते. ज्याचा फायदा प्रवाशांना होतो. आता तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात ट्रेनने प्रवास करू शकता. समजा एखाद्याला … Read more