राजभवनाचा वापर करुन भाजप-शिंदे सरकार लादलं; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा त्याग करावा लागला. राज्यात भाजपसोबत हातमिळवणी करत शिदे गटाने सरकार स्थापन केले. यावरुन आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आहे. सरकार बनवण्यासाठी विधीमंडळ आणि राजभवनाचा वापर केला. काही लोक म्हणत आहेत … Read more

“मी राजभवनाला इशारा देतो. राजभवनाने या भानगडीत पडू नये”

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agency) ससेमिरा चालू आहे. भाजप (BJP) नेते किरीट (kirit somaiya) सोमय्या महाविकास आघाडीतील नेत्यांमागे हातधुवून लागल्याचे दिसत आहेत. अशातच शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांनी राजभवनाला (Raj Bhavan) आणि राज्यपालांना गंभीर इशारा दिला आहे. किरीट सोमय्या हे वारंवार महाविकास आघाडीतील (Mahavikas … Read more

Sanjay Raut : “INS विक्रांतसाठी सोमय्यांनी निधी गोळा केला मात्र राजभवनापर्यंत पोहोचलाच नाही, ५७ कोटींचा घोटाळा केला”

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे महाविकास आघडीच्या नेत्यांमागे हातधुवून लागल्याचे दिसत आहे. अशातच शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर देखील ईडीने (ED) कारवाई केली आहे. त्यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच ५७ … Read more