बिग ब्रेकिंग : राज ठाकरेंच्या घराची सुरक्षा वाढवली

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या निवासस्थानबाहेर (Residence) कडेकोट पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे बंद करण्याचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला होता. तसेच न बंद केल्यास दुप्पट आवाजात हनुमान चाळीस (Hanuman Chalisa) लावण्याचा आदेश त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई … Read more

पहाटेची अजान भोंग्यांविनाच, आता दुपारी काय होणार?

अहमदनगर Live24 टीम, 04 मे 2022 Maharashtra news : महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, रात्रीच पोलिसांसोबत मशिदीच्या मौलानांची बैठक झाली. त्यामध्ये सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे ठरेल. त्यामुळे नगरमध्ये पहाटेची अजान भोंग्यांविनाच झाली. पहाटे साडेपाच वाजता ही अजान असते. सुप्रिम कोर्टाच्या … Read more

“महाविकास आघाडीने संविधानाची चौकट ओलांडणे योग्य नाही”

मुंबई : राज्यातील वातावरण मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून चांगलेच तापले आहे. त्यात मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे बंद करण्याचा आजपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला होता. अशातच भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांनी एक पत्र ट्विट (Twit) केले आहे … Read more

मुंबईत मनसेचे भोंगे वाजले, पोलिसांकडून धरपकड

अहमदनगर Live24 टीम, 04 मे 2022 Maharashtra news : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात पहाटेच आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी अनेक ठिकाणी कार्यकर्त्याना ताब्यात घेतले आहे. मनसैनिकांनी पहाटे अजानचा विरोध करत लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा सुरू केली. ठाण्यातील इंदिरानगरच्या मशिदीसमोरील मंदिरावर भोंगे लावण्यात आले. नवी मुंबईतही ऐरोलीसह आणखी काही ठिकाणी आंदोलन झाले. ठाकरे यांच्या … Read more

बिग ब्रेकिंग : राज ठाकरेंकडून ‘कार्यक्रम’ जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Maharashtra Politics :- गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मशीदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकारणाचे भोंगे जोरात वाजत आहेत. राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या सभेपासून या मुद्द्यावरून राजकारण तापवलं आहे. त्यानंतर रविवारी औरंगाबादेत झालेल्या सभेतही राज ठाकरेंनी पुन्हा इशारा देत ईदपर्यंतचा अल्टिमेटम दिला. तसेच मनसेकडून महाआरतीचा इशाराही दिला होता मात्र नंतर ईदचा विचार … Read more

राज ठाकरेंविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट, पण या जुन्या प्रकरणात

अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Maharashtra Politics : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. भोंगाप्रकरणावरून ठाकरे यांना घेरण्याच्या प्रयत्नात असलेल्या राज्य सरकारच्या हाती ठाकरे यांच्याविरूद्धचे अजामीनपात्र अटक वॉरंट पडले आहे. औरंगाबादमधील सभेत अटी शर्तींचा भंग केल्याप्रकरणी ठाकरे यांच्या विरोधात आताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या वॉरंटची पोलिस अंमलबजावणी करणार … Read more

“प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांना खोचक टोला, म्हणाले त्यांचा जीव किती ते बोलतात किती”

मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्यावरून चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका आणि रोपसत्र सुरु आहे. भाजप (BJP) नेते प्रवीण दरेकरांनी (Praveen Darekar) शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर खोचक टीका केली आहे. प्रवीण दरेकर म्हणाले, संजय राऊत हे बाळासाहेबांचे काम विसरले आहेत. अल्टीमेटम (Ultimatum) हा बाळासाहेबांकडून दिला जात … Read more

बिग ब्रेकिंग : अखेर राज ठाकरे यांच्याविरूदध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Maharashtra Politics : सभेला परवानगी देताना घालून दिलेल्या अटींचे पालन न केल्याचा ठपठा ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. औरंगाबादच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. औरंगाबादेतील सिटी चौक पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. दुपारी एक वाजता पोलिस महासंचालकांनी पत्रकार परिषद … Read more

औरंगाबादमधील भाषणासंबंधी राज ठाकरेंवर आजच होणार कारवाई, पोलिस महासंचालकांचे संकेत

अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Maharashtra Politics : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील भाषणावरून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. राज ठाकरेंच्या भाषणावर कारवाई करण्यास औरंगाबाद पोलीस आयुक्त सक्षम आहेत, अशा शब्दांत पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. जी काही कारवाई व्हायची, ती आजच होणार असल्याचेही … Read more

“अमोल कोल्हेंची राज ठाकरेंवर टीका, म्हणाले …तर ते योग्य होणार नाही”

औरंगाबाद : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतलेल्या औरंगाबाद (Aurangabad) येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या जातीयवाद आणि हिंदुत्वाच्या मुद्यावरून जोरदार टीका केली आहे. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनीही राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. … Read more

” तर अमित ठाकरे जातील फॉरेनला आणि इथे फक्त श्रद्धांजलीचे बोर्ड लागतील” दिपाली सय्यद यांची राज ठाकरेंवर चौफेर फटकेबाजी

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्याविषयी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यानंतर त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत औरंगाबाद (Aurangabad) येथे भव्य सभा घेतली. त्यामध्ये त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. तसेच आता राज ठाकरे यांच्या सभेनंतर शिवसेना (Shivsena) … Read more

महाराष्ट्राची दिल्ली बनवायची आहे का? नवनीत राणावर कारवाई होते तर, मग राज ठाकरेंनाही तुरुंगात टाका

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारणात तणाव निर्माण केला आहे. काल राज ठाकरे यांची औरंगाबाद या ठिकाणी सभा झाली असून त्या वेळी त्यांनी अनेक मुद्य्यांना हात घातला आहे. तसेच मशिदीवरील भोंगे हटवले नाही तर ४ तारखेला मशिदीसमोर हनुमान चालिसाचं पठण करा, असा निर्धार मनसे पक्षाने घेतला आहे. … Read more

नॅपकिन नाकाला लावत अजित पवारांकडून राज ठाकरेंची नक्कल, म्हणाले…

नाशिक : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल औरंगाबादमध्ये सभा घेत राष्ट्रवादी (Ncp) व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या गोठातून प्रतिउत्तर येत आहेत. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाशिकमध्ये बोलताना राज ठाकरे यांची नक्कल केलेली आहे. काल राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शरद … Read more

राज ठाकरे म्हणाले, उद्या ईद आहे म्हणून…

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Maharashtra news : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल औरंगाबादच्या सभेत भोंग्यासंबंधी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी कार्यकर्त्यांसाठी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये संयमाने घेण्याचा सल्ला दिला आहे. ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना उद्देशून म्हटले आहे, ‘उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम … Read more

शाहू महाराजांनी कोल्हापुरात शिवाजी महाराजांचा पहिल्यांदा पुतळा उभारला हे सांगायला तुम्हाला लाज वाटते का?

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी काल औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा घेऊन राष्ट्रवादी (Ncp) व महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) हल्लाबोल केला आहे, यावेळी राज ठाकरे यांनी एक दावा केला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) कधीच शिवाजी महाराजांचं (Shivaji Maharaj) नाव घेत नाही. मी बोलल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला सुरुवात केली … Read more

काँग्रेसचा मोठा आरोप, मोदींचे अपयश लपवण्यासाठी राज ठाकरे…

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Maharashtra Politics : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसंबंधी आता काँग्रेसनेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला आलेले अपयश लपविण्यासाठी भाजपकडून राज ठाकरे यांचा वापर करून घेतला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यासंबंधी पटोले यांनी म्हटले आहे की, भोंग्याचा … Read more

“बाबरी पाडली तेव्हा देवेंद्र फडणवीस तुमचे वय काय होते”; रुपाली पाटील

पुणे : भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल मुंबई मध्ये भाजपतर्फे आयोजित बुस्टर सभेत बोलताना बाबरी मशिदीवरून (Babri Masjid) भाष्य केले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. तसेच मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबाद मधील सभेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी … Read more

आता ओवेसी यांचीही सभांची घोषणा, पहा कुठे कुठे होणार सभा

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Maharashtra news : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तिसरी सभा औरंगाबादमध्ये झाली. त्यावेळी त्यांनी राज्यभर सभा घेण्याची घोषणा केली. त्या पाठोपाठ आता एमआयएमचे अध्यक्ष तसेच खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही राज्यभर सभा घेणार असल्याची घोषणा केली आहे. ज्या प्रमाणे राज ठाकरे यांनी सभा घेतल्या त्याच प्रमाणे आता आम्हीही औरंगाबाद, नाशिक, पुणे, … Read more