“सगळ्यांचा डीएनए एकच, सगळे एकाच बापाची औलाद निघाले”

पुणे : सध्या देशात धर्माचे राजकारण जोर धरू लागले आहे. अशातच मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले आहे त्यानंतर राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र भाजप (BJP) नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्यात प्रा. ना. स. फरांदे स्मृती प्रतिष्ठान तर्फे आयोजित दीपस्तंभ ग्रंथाचं प्रकाशन … Read more

राज ठाकरेंनी धर्माच्या आधारे देशाचे विभाजन करू नये, याचा राजकीय फायदा त्यांना होणार नाही; रामदास आठवले

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाढव्यादिवशी केलेल्या भाषणामध्ये मशिदींवरील भोंगे हटविण्यावर आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्या या भूमिकीमुळे राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध असून धर्माचा अपमान करू नये असा सल्लाही त्यांनी राज ठाकरे यांना दिला … Read more

अयोध्येचा दौरा ईव्हेंट नाही, रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठीचा हा दौरा

मुंबई : मनसे (Mns) नेते राज ठाकरे (raj thackeray) हे येत्या ५ जून रोजी अयोध्येला (Ayodhya) जाणार असून राजकीय वर्तुळात मात्र वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र या चर्चेला मनसे नेत्याने पूर्णविराम दिलेला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर (bala nandgaonkar) यांनी मीडियाशी संवाद साधताना अयोध्येचा दौरा हा कोणताही इव्हेंट (Event) नसून या दौऱ्यातून आम्ही रामलल्लाचं … Read more

३ मे रोजी मनसे काय करणार? नितीन सरदेसाई यांनी केलं जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Maharashtra politics : मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे ही अंतिम मुदत दिली आहे. ३ मे रोजी रमजान ईद आहे, सोबतच अक्षय तृतीया हा सणही आहे. राज्य सरकारकडून लाऊडस्पीकरसाठी नियमावली तयार करण्याचे काम सुरू असतानाच मनसेने ३ मे साठी मोठी घोषणा केली … Read more

“एका बाजूला भोंगे, दुसऱ्या बाजूला सोंगे, भोंग्याच्या भूमिकेला माझा विरोध”

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोग्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. रिपब्लिकन (Republican) पार्टीचे नेते रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनीही राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांच्यावर टीका करताना रामदास आठवले म्हणाले, एका बाजूला भोंगे आहेत, … Read more

राज ठाकरे यांचे जुने व्यंगचित्र काँग्रेसकडून व्हायरल, केला हा सवाल

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Maharashtra politics :-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्यावरून त्यांच्या बदलत्या भूमिकेसंबंधी टीका सुरू झाली आहे. काँग्रेसने ठाकरे यांनी पूर्वी काढलेले एक व्यंगचित्र व्हायरल करून सवाल उपस्थित केला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत ठाकरे यांचे जुने … Read more

“अशी कृती कारवाईला पात्र, त्यानुसार कारवाई करू”

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी कट्टर हिंदुत्वाची (Hindutva) भूमिका घेतल्यानंतर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याच मुद्यावरून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांना हा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी कमिटी निर्णय घेईल असे उत्तर दिले. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानांतर त्यांना जीवे मारण्याचे … Read more

“पोरखेळांनी व प्रायोजिक कार्यक्रमांनी कोणाला हिंदू सम्राट वगैरे होता येणार नाही”

मुंबई : सामनाच्या (Saamana) अग्रलेखातून भाजप (BJP) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. पोरखेळांनी कोणाला हिंदू सम्राट म्हणता येणार नाही असा टोला लगावला आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हंटले आहे की, देशातील जातील आणि धार्मिक वातावरण बिघडवून व लोकांना कायद्याचे उल्लंघन करायला लावून पुढारीपणाचा कंडू शमिविणाऱ्यांनी एक … Read more

“मशिदींच्या समोर भोंगे तुम्ही लावा, आम्ही भोंगे वाजवू, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ”

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर महाराष्ट्रात (Maharashtra) यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने (Social Democratic Party of India) राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच इशारा देखील दिला आहे. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) चिथावणीखोर वक्तव्य … Read more

रोहित पवार विरोधकांवर भडकले, म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Maharashtra politics : राज्यातील विरोधी पक्षांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विविध माध्यमातून टीका सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवार यांच्यावर जातीयवाद पसरवित असल्याचा आरोप केला. त्यापाठोपाठ विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही काही उदाहरणं देत या आरोपांना दुजोरा दिला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित … Read more

नाशिकमध्ये पोलिसांचा असाही ‘भोंगा’, अहमदनगरमध्ये काय होणार?

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 maharashtra news : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांसंबंधी कडक भूमिका घेतल्यानंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसही सरसावले आहेत. याचे पहिले पाऊल नाशिक शहरात उचलल्याचे दिसून आले. नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी यासंबंधी एक आदेश काढला आहे. सर्व धार्मिक स्थळांना भोंगे लावण्यासाठी परवानगी आवश्यक असून त्यांनी ती ३ … Read more

“एक बोट आपण दाखवतो, तेव्हा चार बोटे आपल्याकडे आहेत हे लक्षात ठेवा”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी माध्यमांशी बोलताना मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. एक बोट आपण दाखवतो, तेव्हा चार बोटे आपल्याकडे आहेत हे लक्षात ठेवा असा इशारा पेडणेकरांनी सोमय्या यांना दिला आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, आमच्या हिंदुत्वाबाबत (Hindutva) … Read more

“भोंग्यांचा विषय संपला, त्याचं दळण दळत बसू नका”

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मीडियाशी संवाद साधताना मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरेंसोबतच (Raj Thackeray) भाजपाचाही (Bjp) समाचार घेतला आहे. यावेळी बोलताना ते भोंग्यांचा विषय संपला असून त्याचं दळण दळत बसू नका असा सल्ला दिला आहे. यावेळी राऊत म्हणाले, भोंग्यांचा विषय संपला आहे. त्याचं दळण दळत बसू नका. महाराष्ट्र (Maharashtra) … Read more

“कधी झेंडा तर कधी रंग वेगळा दाखवता, आम्ही शिर्डीला गेलो बोभाटा केला का?”

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आयोध्येला (Ayodhya) जाणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच शिवसेनेचे (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हेही आयोध्येला जाणार आहेत. या दौऱ्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ज्याला आयोध्याला जायचे आहे त्याला जाऊ द्या, … Read more

औरंगाबादमध्ये राज ठाकरे नवीन काय बोलणार? भोंग्यांसोबत आणखी काही?

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 Maharashtra news :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढील सभा एक मे रोजी औरंगाबादमध्ये घेण्याची घोषणा केली आहे. मुस्लिम बाहूल वस्ती आणि शिवसेनेची सत्ता असलेल्या औरंगाबादमध्ये ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेकडे लक्ष लागले आहे. ही सभा घेण्यास परवानगी मिळणार का? सभेत भोंग्यांसोबत ठाकरे आणखी काय काय नवे मुद्दे … Read more

आठवलेंची कवितेतून प्रतिक्रिया, म्हणाले, बळजबरीने आम्ही काढू देणार नाही मशिदीवरील भोंगे

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 Maharashtra news :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेला भाजप पक्ष परिवाराकडून पाठिंबा मिळत आहे. मात्र, त्यांचा मित्र पक्ष असलेल्या आरपीआयने राज यांच्या या भूमिकेला सुरवातीपासूनच विरोध दर्शविला आहे. केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यापूर्वीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.राज ठाकरे यांनी आज पुन्हा पुण्यात … Read more

मशिदींवरच्या भोंग्यावरून राज ठाकरेंची भूमिका स्पष्ट, तर अजित पवार म्हणतात, देशात जातीधर्मात तेढ निर्माण करून…

पुणे : मशिदींवरच्या भोंग्यावरून मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली असून भोंगे हटवण्यासाठी ३ तारखेपर्यंतचा अल्टिमेटम देत आहोत, असे स्पष्ट केले आहे. या मुद्द्यावरून बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मात्र शांतपणे भूमिका मांडली असून देशात जातीधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे, त्याला बाली पडू नका, असे आवाहन … Read more

तर.. आम्ही शांत बसणार नाही, आमचे हात बांधलेले नाहीत; राज ठाकरेंचा इशारा

पुणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडीपाढव्यादिवशी भाषणादरम्यान मशीदीवरील लाऊडस्पीकर (Loudspeaker) काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावरून राज्यातील राजकारणात अधिक तापत चालले आहे. नुकतेच पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदमध्ये (press conference) राज ठाकरे यांनी मुस्लिम धर्मियांना (Muslims) हा इशारा दिला असून ३ तारखेनंतर जशास तसे उत्तर दिले जाईल असे थेट सांगितले आहे. राज … Read more