‘बबनरावं अन राहुलदादा माझ्यामुळे आमदार झालेत, आता तुम्ही दोघांनी मला मदत करून आमदार करावे…’ राजेंद्र नागवडे यांचा दावा

Rajendra Nagwade

Rajendra Nagwade : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगूल वाजणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. अहमदनगर जिल्ह्यातही असंच वातावरण पाहायला मिळत आहे. महायुती तथा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून येत्या निवडणुकांच्या अनुषंगाने जय्यत तयारी सुरू आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात देखील आता राजकीय नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या विधानसभा … Read more

Shrigonda News : एफआरपीचे उर्वरित १५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग – चेअरमन राजेंद्र नागवडे

Shrigonda News

Shrigonda News : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने सन २०२२-२३ हंगामातील उसाचे २२५ रुपये प्र मे. टन याप्रमाणे द्वितीय पेमेंटचे १५ कोटी रुपये सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून एफआरपीची रक्कम पूर्ण केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. नागवडे यांनी म्हटले आहे की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे कारखान्याने सन … Read more

श्रीगोंदा येथे अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस ऑफिसचे सत्यजीत तांबे यांच्या हस्ते झाले उद्घाटन.

Ahmednagar News : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मा.अध्यक्ष सत्याजीत (दादा) तांबे पाटील, तालुका काँग्रेसचे नेते राजेंद्र (दादा) नागवडे,जिल्हा समन्वयक काँग्रेस कमिटी ज्ञानदेव वाफारे साहेब,विठ्ठलराव वाबळे व काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मनोहर दादा पोटे यांच्या शुभहस्ते अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पाडले. यावेळी सत्यजीत तांबे यांनी बोलताना सांगितले की काँग्रेस पक्ष हा नेहमीच सर्व … Read more

अनुराधा नागवडे यांनी आमदारकीची तयारी सुरू करावी…

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांचे चिरंजीव विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची होती. त्यांनी या सर्वच्या सर्व जागा जिंकत विरोधकांची धूळधाण उडवली. या विजयाने मात्र नागवडे गटाला नवसंजीवनी मिळाली आहे. आता अनुराधा नागवडे यांनी आमदारकीची तयारी … Read more

नागवडे कारखाना निवडणूक : निकालानंतर कोण काय म्हणाले ? वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांचे चिरंजीव विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या किसान क्रांती पॅनेलने पाचपुते मगर गटाच्या सहकार विकास पॅनेलचा धुव्वा उडवत आमदार बबनराव पाचपुते माजी उपाध्यक्ष केशव मगर यांच्या गटाचा धुव्वा उडवला.(Nagwade Sugar Factory Election) या निवडणुकीत नागवडे … Read more

राजेंद्र नागवडे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी बेइमानी केली आहे

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- श्रीगोंदे कारखाना हा शेतकऱ्यांच्या विकासाची कामधेनू आहे. परंतु या ठिकाणी हुकूमशाही पद्धतीने काम करत कारखान्याच्या माध्यमातून स्वतःच्या संपत्तीत वाढ करत आहेत. राजेंद्र नागवडे सांगतात पाचपुते यांच्यावर आमचे उपकार आहेत. मात्र आमच्यावर नागवडे यांचे उपकार नाहीत. मी सात वेळा वेगवेगळ्या चिन्हावर निवडून आलो आहे. तुम्ही आमदार करण्यासाठी भाजपमध्ये आला … Read more

आ. पाचपुते म्हणाले…आम्ही कधीही खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले नाही

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- नागवडे सहकारी साखर कारखाण्यात झालेले घोटाळे केशवराव मगर यांनी पुराव्यानिशी दाखविल्याने आपण त्यांना मदत करण्याचे ठरविले असल्याची माहिती आ.पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, स्व.शिवाजीराव नागवडे आणि माझ्यात राजकीय मतभेद होते मात्र आम्ही कधीही खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले नाही. आमचा नागवडे यांच्या खाजगी कारखान्याला … Read more

पाचपुतेंवर बोलण्याधी त्यांनी आधी स्वतःची कारकीर्द तपासून पहावी !

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- अनुराधा नागवडे यांची कारखाना निवडणुकीत फरफट होत आहे. म्हणून त्या अस्वस्थ झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी पाचपुते कुटुंबावर टीका केली. सगळ्यांवर आमचे उपकार आहेत, असे नागवडे म्हणाल्या. उपकाराची भाषा आणि दरबारी राजकारण यामुळेच अनुराधा नागवडे व राजेंद्र नागवडे श्रीगोंद्याचे कधीच आमदार झाले नाही. सामान्य माणसांची ज्यांना फक्त निवडणुकीतच आठवण … Read more

नागवडे यांचे पैश्याच्या जोरावर सभासदांना विकत घेण्याचे नियोजन !आमदार पाचपुते यांचे टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  राजेंद्र नागवडे यांना गर्व झाला असून ते गुर्मित आहेत. कारखाना निवडणुकीत पैश्याच्या जोरावर सभासदांना विकत घेण्याचे नियोजन नागवडे यांनी केले आहे. मात्र त्यांनी कितीही पैश्याच्या जोरावर निवडणुक लढविण्याचे ठरविले तरी ते शक्य होणार नाही.अशी टीका माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथील प्रचार सभेत केला. श्रीगोंदा तालुक्यातील नागवडे … Read more