विजेचा लंपडाव ! केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंसोबत अनेक मंत्री थकील वीज बिल यादीत, कारवाई होणार?

मुंबई : राज्यावर सध्या विजेचे मोठे संकट उभे राहिले आहे. अशातच वीज बिल थकबाकीबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून अनेक मंत्री व आमदार यांची यामध्ये नवे समोर आलेली आहेत. यामध्ये यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांच्यापासून ते संभाजी छत्रपतींपर्यंतच्या (Sambhaji … Read more

Covid 19 : राज्यात पुन्हा मास्क सक्ती? राजेश टोपे यांचा महत्वाचा निर्णय

मुंबई : देशात पुन्हा कोरोनाचा (Corona) उद्रेक होत असताना यावेळी कोरोनाला अडविण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ (State Cabinet) सतर्क झाले आहे. त्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पुन्हा मास्क वापरावा लागणार का? यावर स्पष्टीकरण दिले आहे. काय म्हणाले राजेश टोपे? राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना महासाथीवर ही चर्चा करण्यात आली. सरकार … Read more

एसटी कर्मचाऱ्यांच्या हेतूसंबंधी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 maharashtra news  :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचारी आंदोलकांनी केलेल्या उग्र आंदोलनाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. जसजसा तपास पुढे जाईल, तसे त्यातील काही बारकावे पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केला आहे. “या आंदोलकांचा पवारांना … Read more

राज्यात सात दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत वाढ ! दोन दिवसांत होणार ‘तो’ मोठा निर्णय…

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय. कोरोनाची तिसरी लाट मुंबईच्या उंबरठ्यावर असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला नव्या नियमांची माहिती दिली. राज्याला आठ दहा दिवसात २० जानेवारीपर्यंत ५ ते ६ हजार ऍक्टिव्ह रुग्ण होते. मात्र आता ११ हजार ०९२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज संध्याकाळी अंदाजे २२०० रुग्ण होतील, अशी … Read more

मोठी बातमी ! रद्द आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :-  आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा २५ आणि २६ सप्टेंबर रोजी घेतली जाणार होती. मात्र ही परीक्षा आदल्या दिवशी रात्री स्थगित करण्यात आली. यामुळं अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. मात्र झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये 24 ऑक्टोबर गट क ची परीक्षा … Read more

रद्द आरोग्य विभागाच्या परीक्षा लवकरच होण्याची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- आरोग्य विभागाची परीक्षा या महिन्यात २५ आणि २६ सप्टेंबरला होणार होती. पण विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावरील चुकीच्या माहितीमुळे राज्य सरकारने ही परीक्षा तुर्तास रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र ही परीक्षा रद्द झाली नसून पुढे ढकलण्यात आली आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तसेच हीच परीक्षा येत्या … Read more

राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे कि नाही ? राजेश टोपे म्हणाले…

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत सध्यातरी नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र, सणासुदीच्या काळात राज्यात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते, पण लसीकरणाची गती वाढवली तर संक्रमण जास्त होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. 25 आणि 26 तारखेला आरोग्य विभागाकडून गट क … Read more

मोठी बातमी : राज्याच्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार ! जाणून घ्या अहमदनगरचा समावेश आहे कि नाही ?

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-राज्यातील करोनाच्या रुग्णांची कमी होणारी संख्या लक्षात घेता ज्या ठिकाणी रुग्णसंख्येचं प्रमाण घटत आहे, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, राज्यातल्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध … Read more

खुशखबर ! आरोग्य विभागात 2,226 पदांसाठी तातडीने भरती

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- राज्यातील आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यामधील 2,226 पदांच्या भरतीसाठी आता शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यातील एकूण 118 आरोग्य संस्थांकरीता 812 नियमित पदे निर्माण करण्यास तसेच 1184 कुशल मनुष्यबळ सेवा, 226 अकुशल मनुष्यबळ … Read more

मुख्यमंत्री काही जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्याची शक्यता…

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत १ जूननंतर टाळेबंदी निर्बंध सरसकट उठविण्याबाबत चर्चा झाली. मात्र अजूनही २१ जिल्ह्यात रूग्ण सापडण्याचे प्रमाण १० टक्क्यापेक्षा कमी झाले नसल्याने तूर्तास याबाबत निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. याबाबत येत्या दोन दिवसांत टास्क फोर्सच्या सदस्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव … Read more

आरोग्यमंत्र्यांनी आशा सेविकांवर सोपावली महत्वपूर्ण जबाबदारी

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- राज्यात कोरोनासह म्युकरमायकोसीसचा प्रादुर्भाव वाढतो आहे. यातच कोरोना लसीकरण मोहीम अत्यंत वेगाने राबवण्यात येत आहे. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी हि मोहीम देखील राज्यात कार्यरत आहे. यातच आता राज्यातील आशा सेविकांवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. ग्रामीण भागात आशा स्वयंसेविकांना कोरोना चाचणीचे प्रशिक्षण देण्यात येणार … Read more

‘ह्या’ ठिकाणी १ जूननंतर लाॅकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता !

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- लाॅकडाऊन नंतर महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून येत आहे. पण कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे प्रशासनाकडून लाॅकडाऊन बद्दल अतिशय सावधगिरीने निर्णय घेण्यात येणार आहे. १ जून नंतर लाॅकडाऊन वाढणार की लाॅकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल होणार किंवा त्यामध्ये … Read more

आगामी १० दिवस राज्यासाठी महत्त्वाचे आणि काळजीचे : आरोग्यमंत्री

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- महाराष्ट्राला आता म्युकरमायकोसिस या अाजाराने घेरले आहे. राज्यात म्युकरमायकोसिसचे ८०० ते ८५० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या आजाराच्या रुग्णवाढीचा वेग पाहाता आपल्याला आता २ लाख इंजेक्शन्सची गरज आहे. आपण त्यासाठी प्रयत्न करत आहोत. हा साठा ३१ मेनंतर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुढचे १० दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आणि काळजीचे असणार आहेत, … Read more

जिल्ह्यातील ‘या’ सहा उपकेंद्रांबाबत आरोग्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या हालचाली सुरु आहे. ठिकठिकाणी अनेक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यातच नेवासे तालुक्‍यातील सहा उपकेंद्रांना मंजुरी देण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. अशी माहिती जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी दिली. गडाख यांची नुकतीच आरोग्यमंत्री टोपे यांच्याशी मंत्रालयात बैठक झाली. … Read more

लसीकरणाचा गोंधळ थांबणार; राज्यात १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण बंद

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. मात्र वयोगटानुसार सुरु करण्यात आलेल्या या लसीकरणाचा अक्षरश फज्जा उडाला आहे.यातच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. कोरोनाविरोधातील लसीच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे तूर्तास लसीकरण केले जाणार नाही, अशी माहिती राज्याचे … Read more

महाराष्ट्रातील लॉकडाऊन ‘या’ तारखे पर्यंत वाढवण्यावर एकमत !

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत लॉक डाऊन आणि कडक निर्बंध वाढवण्याकडे मंत्रिमंडळाचा कल आहे. त्यासंदर्भात आज चर्चा झाली. त्यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. “लॉकडाऊन दरम्यान कोरोना रुग्णसंख्या पहिल्यापेक्षा कमी झाली असल्याने राज्याचा लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची मागणी बैठकीत झाली. याबाबत मुख्यमंत्री … Read more

म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनारोग्य योजनेतून मोफत उपचार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-pराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या आजाराच्या जाणीवजागृतीसाठी मोहिम हाती घेण्यात यणार असून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येतील,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. जालना येथे माध्यम प्रतिनिधींनीशी संवाद साधताना आरोग्यमंत्र्यांनी … Read more

आरोग्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे झेडपीच्या आरोग्य विभागातील पदे भरली जाणार

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण पाहता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील 16 हजार आरोग्य कर्मचार्‍यांची पदे भरण्याचे जाहीर केले आहे. यामुळे प्रत्यक्ष नगर जिल्ह्याला देखील याचा फायदा होणार आहे. नगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील सुमारे एक हजार पदे भरली जातील, अशी अपेक्षा व्यक्त … Read more