Raju Patil : ‘औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर झाले पण अहमदाबादचे नाव कधी बदलणार?’

Raju Patil : मनसेचे आमदार राजू पाटील यांनी एक मोठी मागणी केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. गुजरातमध्ये २५ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. मग गुजरातमधल्या अहमदाबादचे नाव अजूनही का आहे? याबाबत गुजरातमधील नागरीक राज ठाकरे यांना साद घालत आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. याबाबत माहिती अशी की, … Read more

Raj Thackeray : माझ्या मुलांचे रक्त वाया जाऊ देणार नाही! देशपांडे यांच्या समोरच राज ठाकरेंचा हल्लेखोरांना इशारा…

Raj Thackeray : मनसेचा १७ वा वर्धापन दिन काल झाला. त्या निमित्ताने ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी संदीप देशापांडे यांना स्टेजवर बोलवत हल्लेखोरांना इशारा दिला. राज ठाकरे स्टेजवर बोलत असताना म्हणाले, हल्ला झाल्यानंतर मला अनेकांनी विचारले. तुम्हाला काय वाटते, कुणी हल्ला … Read more

“संजय राऊतांना काही काम धंदे नाहीत”

मुंबई : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्यावरून राजकारण सुरु आहे. मनसे (MNS) पक्षातील नेते सतत शिवसेनेला (Shivsena) हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून डिवचताना दिसत आहेत. अशातच मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना टोला लगावला आहे. आमदार राजू पाटील म्हणाले, स्वतःचा पक्ष ज्यांनी पवार साहेबांच्या (Sharad Pawar) पायाशी नेऊन ठेवला, तेव्हा आम्ही बोलायचं … Read more

आम्ही पक्ष जगवण्यासाठी कुणाच्या दाढीला बांधलेला नाही, मनसेकडून आदित्य ठाकरेंना प्रतिउत्तर

मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thacekray) यांनी मशिदीसमोर भोंगे वाजवण्याच्या प्रकारावरून मनसेवर (MNS) टीकास्त्र सोडले होते, मात्र त्यांच्या विधानाला आता मनसेकडून प्रतिउत्तर आले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले होते, ‘संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही. स्टंटबाजीला मी भाव देत नाही, असा टोला त्यांनी मनसेला लगावला होता, मात्र आता त्यांच्या विधानाचा मनसे आमदार राजू पाटील … Read more

संजय राऊतांनी केलेल्या मिमिक्रीला राज ठाकरेंचे प्रतिउत्तर; म्हणाले, बडबड करण्याची सवय लावावी..

ठाणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊतांनी केलेल्या मिमिक्रीला चांगलेच प्रतिउत्तर दिले आहे. यावेळी ते आमदार राजू पाटील (Raju patil) यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी राज ठाकरे बोलताना म्हणाले, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकांतात बडबड करण्याची सवय लावावी, असा एकेरी वाक्यात त्यांनी राऊतांना … Read more