आता आठवलेही म्हणाले, राज ठाकरे यांनी माफी मागावी

Maharashtra Politics : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातून विरोध सुरू आहे. तेथील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी प्रथम उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी सिंह यांनी केली आहे. आता अशीच मागणी केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. विशेष … Read more

“एका बाजूला भोंगे, दुसऱ्या बाजूला सोंगे, भोंग्याच्या भूमिकेला माझा विरोध”

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोग्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. रिपब्लिकन (Republican) पार्टीचे नेते रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनीही राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांच्यावर टीका करताना रामदास आठवले म्हणाले, एका बाजूला भोंगे आहेत, … Read more

Ahmednagar Politics : रामदास आठवलेंचं ठरलं काय? शिर्डीच्या फेऱ्या वाढल्या

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Ahmednagar News :- केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील दौरे वाढले आहेत. अलीकडेच ते या भागात येऊन गेले. आता सोमवारी (११ एप्रिल) ते पुन्हा श्रीरामपुरात येत आहेत. तेथे आठवले आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रिपब्लिकन पक्षाचा संकल्प मेळावा होत आहे. भाजपचे ज्येष्ठ … Read more

‘शिवसेनेच्या न बोलावलेल्या लग्नात काँग्रेस वराती म्हणून सहभागी’; सुजय विखे-पाटलांचा काँग्रेसवर हल्लाबोल

अहमदनगर : भाजपचे (Bjp) खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी मोठमोठ्या शब्दात काँग्रेस (Congress) पक्षावर हल्लाबोल केला आहे. पाच राज्यात विधानसभा निकालावर (Assembly results) ते बोलत होते. या पाचही राज्यात काँग्रेसचा मोठ्या अंकांनी पराभव झाला आहे, यामुळे ‘मी परमेश्वराचे आभार मानतो की मला दूरदृष्टी दिली आणि मी भाजपमध्ये आलो. काँग्रेसची ही अवस्था होणार … Read more

“मी बोललो होतो, पण ते झाले नाही…शिवसेनेची अवस्था काँग्रेससारखी दयनीय होणार”; रामदास आठवलेंची शिवसेनेवर टीका

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच भाजप (BJP) कडून जोरदार जल्लोष करण्यात येत आहे. आता रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनीही शिवसेनेची भविष्यवाणी वाचली आहे. शिवसेनेची (Shiv Sena) अवस्था काँग्रेससारखी (Congress) दयनीय होणार आहे. लोकसभा निवडणुकीत तीन-चार जागा निवडणूक येतील की नाही, अशी भविष्यवाणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले … Read more