रामदास आठवले यांना शिर्डीच तिकीट मिळालं नाही म्हणून रिपाईचा मोठा निर्णय, महायुतीच्या उमेदवारांचे काम करणार नाहीत, तर……

Shirdi Loksabha

Shirdi Loksabha : शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार दिला आहे. ठाकरे गटाने या जागेवर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना संधी दिली आहे. दुसरीकडे महायुतीकडून शिर्डीच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाने उमेदवार दिलेला आहे. शिंदे गटाने या जागेवरून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा एकदा तिकीट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, शिर्डीच्या … Read more

Ramdas Athawale : रामदास आठवलेंच ठरलं! या मतदार संघातून लोकसभा लढवणार..

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सतत चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. याचे कारण म्हणजे आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या केंद्रात भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची युती आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून २००९ साली रामदास … Read more

Ramdas Athawale : आठवलेंचा मोठा डंका! नागालँडमध्ये मिळवले मोठे यश, देशात चर्चा…

Ramdas Athawale : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने नागालँडच्या 60 विधानसभा जागांवर आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. यामुळे त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. याठिकाणी पक्षाने 2 जागा जिंकल्या आहेत. यामुळे त्यांच्या पक्षाची ताकद आता वाढत आहे. नागालँड विधानसभा निवडणुकीत टूएनसंद सदर दोन विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे … Read more

ना लोखंडे, ना आठवले, शिर्डीत भाजपचे वेगळेच प्रयत्न

Ahmednagar News:शिर्डी लोकसभा मतदारसंघातील खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे पुढे ते शिदे गटाचे उमेदवार मानले जातात. तर दुसरीकडे भाजपसोबत युती असलेले रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनीही या जागेवर दावा केला आहे. भाजपने ही जागा आपल्यासाठी सोडावी अशी त्यांची मागणी आहे. असे असले तरी भाजपचे मात्र येथे … Read more

आठवलेंचे शिर्डीत पुन्हा स्वागत करणार का? विखे पाटील म्हणाले…

Maharashtra News:केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अर्थात यासाठी त्यांची संपूर्ण मदार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर आहे. त्यामुळे आठवले यांच्या या इच्छेसंबंधी काय वाटते? त्यांचे स्वागत करणार का? या प्रश्नाला खासदार डॉ. विखे पाटील यांनी … Read more

शिवसेना कुणाची? ‘आरपीआय’च्या फुटीचा दाखला देत आठवले म्हणाले..

Maharashtra Politics:खरी शिवसेना कोणाची यासंबंधी रिपब्लिकन नेते व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक भाकित वर्तविले आहे. त्यासाठी त्यांनी रिपब्लिकन पक्ष फुटीच्या वेळचा संदर्भ दिला आहे. आठवले म्हणाले, शिवसेनेत उभी फूट पडली आहे. मोठ्या प्रमाणावर आमदार, खासदार हे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आहेत. शिवसेनेकडे केवळ दोन चार खासदार आणि काही आमदार आहेत. त्यामुळे शिंदे … Read more

रामदास आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे आता…

Maharashtra News:केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेतील फुटीबद्दल प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता राजकारणात पुन्हा नव्याने उभारी घेऊ शकतील, असे वाटत नाही.’ पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना आठवले यांनी ठाकरे यांच्या राजकीय भवितव्याविषयी टिप्पणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे पुन्हा उभारी घेतील असे … Read more

संभाजीराजे शिवसेनेत जाण्यापूर्वीच रामदास आठवले यांचे मोठं वक्तव्य; आठवण करून देत म्हणाले..

मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. यामध्ये सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chatrapati) यांनी अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र संभाजीराजे यांना शिवसेनेकडून पक्ष प्रवेशाची आणि राज्यसभा उमेदवारीची ऑफर (Offer) देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठं … Read more

आमची तयारी झाली ! २०२४ ला ब्राह्मण मुख्यमंत्री असणार

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा कार्यकाल अडीच वर्षे राहिला असून ‘मी ब्राह्मण व्यक्तीला राज्याचा मुख्यमंत्री (Chief Minister) म्हणून पाहू इच्छितो’, असे विधान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केले होते. दानवे यांच्या विधानला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी ठाण्यामध्ये (Thane) बोलताना पाठिंबा दिला असून २०२४ … Read more

राज ठाकरेंनी धर्माच्या आधारे देशाचे विभाजन करू नये, याचा राजकीय फायदा त्यांना होणार नाही; रामदास आठवले

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाढव्यादिवशी केलेल्या भाषणामध्ये मशिदींवरील भोंगे हटविण्यावर आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्या या भूमिकीमुळे राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध असून धर्माचा अपमान करू नये असा सल्लाही त्यांनी राज ठाकरे यांना दिला … Read more

आठवलेंची कविता…पुतिन यांचा बिघडला आहे ब्रेन त्यामुळे परेशान आहे युक्रेन

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-  जगात सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध सुरु आहे. यामुळे जगावर मोठे संकट ओढवले असतानाच रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी याप्रकरणावर एक कविता सादर केली आहे. रामदास आठवले म्हणाले, पुतिन यांचा बिघडला आहे ब्रेन त्यामुळे परेशान आहे युक्रेन, अशा शब्दांत रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याबाबत यांनी … Read more

केंद्राकडे बोट दाखवून राज्य सरकार अपयश लपवण्याचा प्रयत्न करतेय

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-  मला रोज मुंबईसह राज्यातून फोन येत आहेत की रुग्णांना बेड मिळत नाहीत. रुग्णांची गैरसोय होत आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना सुविधा पुरवण्यात मुंबई मनपा आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे. मात्र राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे, असा आरोप रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष … Read more

औरंगाबादचे नामांतर करण्याला विरोध – रामदास आठवले

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. औरंगाबादचे नाव बदलण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध राहील,’ असे आठवले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. मनपा निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद नामांतर करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील एक पक्ष काँग्रेसने आपली … Read more