उद्धव ठाकरेंचे कौतुक, तर काँग्रेसला सल्ला; रामदेव बाबा यांचे बिनधास्तपणे भाष्य

मुंबई : काल जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र महिलांच्या कर्तृत्वाचे व धाडसाचे कार्यक्रम पार पडले आहेत. तसेच समाजात महिलांना प्रमुख दर्जा व महिलांविषयी आदर यावर सर्वत्र संदेश देण्यात येत आहेत. या निमित्ताने काल ९ मार्चला रत्नागिरीतील (Ratnagiri) छत्रपती शिवाजी स्टेडियम (Chhatrapati Shivaji Stadium) येथे पहाटे ५ वाजता प्रात:कालीन योग शिबिर आयोजित केले होते. रामदेव बाबा (Ramdev … Read more

आयुर्वेदिक उत्पादनानंतर रामदेव बाबांनी लॉन्च केलं ‘पतंजली क्रेडिट कार्ड’

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- योग आणि आयुर्वेदाने जगभरात ओळख निर्माण केल्यानंतर पतंजलीने आता स्वतःचे क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. हे क्रेडिट कार्ड पंजाब नॅशनल बँक आणि रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेडने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या भागीदारीत लॉन्च केले आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या RuPay प्लॅटफॉर्मवर को-ब्रँडेड क्रेडिट कार्डे … Read more

‘अटक तर त्यांचा बापही मला करु शकत नाही’

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- रामदेवबाबा यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर लिहिल्या जात आहेत. दरम्यान, रामदेवबाबांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरूनदेखील रामदेवबाबा यांच्यावर टीका होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ते आपल्या अटकेबाबत म्हणाले, “अटक तर त्यांचा बाप सुद्धा करू शकत नाही.” हा व्हायरल होत असलेला … Read more

बाबा रामदेवांना दणका; १ हजार कोटी रुपयांचा …

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) उत्तराखंडने आज योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर १ हजार कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. असोसिएशनने हे प्रकरण बाबा रामदेव सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या आधारे केले आहे, ज्यामध्ये बाबा अ‍ॅलोपॅथीला उपचाराला बकवास व कचरा विज्ञान म्हटले आहे. मात्र, या घटनेवर नंतर रामदेव … Read more

रामदेव बाबा म्हणतात मी करोनाची लस घेणार नाही,मला त्याची गरज नाही !

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- रामदेव बाबा म्हणतात मी करोनाची लस घेणार नाही,मला त्याची गरज नाही ! मी कोरोना लस घेणार नाही, मला त्याची गरज नाही, असं योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. करोनाचे किती अवतार येऊ देत मला काही होणार नाही. कारण आमचा योगावतार जिंदाबाद आहे असंही बाबा रामदेव म्हणाले.मी अनेक लोकांना भेटतो … Read more