अखेर निर्णय झालाच ! भाजपाचे उमेदवार ठरलेत, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी थेट नावेच सांगितलीत ?

Maharashtra BJP Candidate List

Maharashtra BJP Candidate List : अठराव्या लोकसभेचा महाकुंभ लवकर सजणार आहे. लोकसभेच्या निवडणुका आता बोटावर मोजण्याइतक्या दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. कोणत्याही क्षणी भारतीय निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. अर्थातच आता लवकरच आचारसंहिता लागू होईल. दरम्यान, आगामी लोकसभेसाठी राजकीय वातावरण देखील पूर्णपणे तापलेले आहे. राजकीय पक्ष एकीकडे उमेदवार फायनल करत आहेत तर राजकीय नेत्यांनी … Read more

मुंबई – शिर्डी वंदे भारत रेल्वे पुणे अहमदनगर मार्गे सुरू करण्याची मागणी

Shirdi News

Maharashtra News : नव्याने सुरू होणारी मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत रेल्वे पुणे अहमदनगर मार्गे सुरू करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, खासदार सुजय विखे पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांना फॅक्सद्वारे पाठविण्यात आले आहे. शिर्डीला जाण्यासाठी पुणे येथून केवळ एकच रेल्वे आहे … Read more

‘त्यांनी’ हिंदुत्वाशी प्रतारणा केली, त्यांच्यावरच गोमूत्र शिंपडायला हवे’

Maharashtra News:स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. स्वातंत्र्याच्या लढ्यात योगदान दिले. सावरकरांचा त्याग, तपस्या माहीत नाही अशा लोकांनी सावरकरांवर केलेली टीका हि व्यर्थ आहे. या शब्दात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील वक्तव्याचा समाचार घेतला. तसेच ज्यांनी “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाशी प्रतारणा ज्यांनी केली, त्यांच्यावरच गोमूत्र शिंपडायला … Read more

औरंगाबादमध्ये फडणवीसांच्या गाडीला रस्ता करून देण्यात दानवेंचा पुढाकार, फडणवीस म्हणाले..

Aurangabad : पाणी प्रशांवरून चालू असलेल्या मोर्चातून काल औरंगाबादमध्ये देवेंद्र फडणवीस (Devedra Fadanvis) यांची गाडी मोर्चातून जात होती. मात्र त्यांच्या गाडीला जायला रस्ता नव्हता. त्याचवेळी भाजपचे (Bjp) नेते रावसाहेब दानवेंनी (Raosaheb Danve) भाजपचा झेंडा हातात घेऊन कार्यकर्त्यांना बाजूला केले आहे. गाडी पुढे सरकरण्यास अडचण होत असल्याचे दानवे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी घटनास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांना बाजूला … Read more

आमची तयारी झाली ! २०२४ ला ब्राह्मण मुख्यमंत्री असणार

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा कार्यकाल अडीच वर्षे राहिला असून ‘मी ब्राह्मण व्यक्तीला राज्याचा मुख्यमंत्री (Chief Minister) म्हणून पाहू इच्छितो’, असे विधान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केले होते. दानवे यांच्या विधानला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी ठाण्यामध्ये (Thane) बोलताना पाठिंबा दिला असून २०२४ … Read more

विजेचा लंपडाव ! केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंसोबत अनेक मंत्री थकील वीज बिल यादीत, कारवाई होणार?

मुंबई : राज्यावर सध्या विजेचे मोठे संकट उभे राहिले आहे. अशातच वीज बिल थकबाकीबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून अनेक मंत्री व आमदार यांची यामध्ये नवे समोर आलेली आहेत. यामध्ये यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांच्यापासून ते संभाजी छत्रपतींपर्यंतच्या (Sambhaji … Read more

अखेर नगर-आष्टी रेल्वेला मुहुर्त मिळाला, या तारखेला उद्घाटन

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar News :- नगर-बीड-परळी रेल्वेमार्गावरील नगर ते आष्टी या काम पूर्ण झालेल्या मार्गावर ७ मे पासून रेल्वे धावणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबईत दिली आहे. या रेल्वे मार्गावरील आष्टीपर्यंतचे पूर्ण काम झाले आहे. आष्टी सोलापूरवाडी आणि नारायणडोह ही तीन स्थानके तयार असून गाडीची चाचणी … Read more

राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळाली तरीही सभा होणारच, दानवे यांचे वक्तव्य

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेचे आयोजन १ मे रोजी (Maharashtra Din) करण्यात आले असून या सभेला परवानगी म्हणून मनसेची धरपड सुरु आहे. मात्र परवानगी मागून आठ दिवस झाले असून अजून सभेसाठी परवानगी मिळाली नाही. मनसेकडून मात्र ही सभा होणारच असे सांगण्यात येत असून मनसैनिक सभा घेण्यावर ठाम आहे. याबाबत … Read more

अयोध्येचा दौरा ईव्हेंट नाही, रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठीचा हा दौरा

मुंबई : मनसे (Mns) नेते राज ठाकरे (raj thackeray) हे येत्या ५ जून रोजी अयोध्येला (Ayodhya) जाणार असून राजकीय वर्तुळात मात्र वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र या चर्चेला मनसे नेत्याने पूर्णविराम दिलेला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर (bala nandgaonkar) यांनी मीडियाशी संवाद साधताना अयोध्येचा दौरा हा कोणताही इव्हेंट (Event) नसून या दौऱ्यातून आम्ही रामलल्लाचं … Read more

राजकीय नेते कोरोनाच्या विळख्यात ! भाजपच्या ‘या’ केंद्रीय मंत्र्यांना करोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राजकीय नेत्यांनाही करोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्रातील जवळपास ७० आमदार आणि १० ते १५ मंत्र्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यातच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (यांनाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी ट्वीटकरुन ही … Read more

अब्दुल सत्तार यांना युतीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही- चंद्रकांत खैरे

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुढाकार घेतल्यास शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा युती होऊ शकते, असं विधान ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी केलं होतं. त्यांच्या याच विधानाला आता शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. “अब्दुल सत्तार यांना युतीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. युतीबद्दल उद्धव ठाकरे … Read more

सहकार परिषदेची प्रवरानगर येथे जय्यद तयारी बातमी

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न होत असलेल्‍या राज्‍यातील पहिल्‍या सहकार परिषदेचे आणि शेतकरी मेळाव्‍याची जय्यत तयारी आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी आणि प्रवरा परिवाराच्‍या वतीने करण्‍यात आली असून, या परिषदेस उपस्थित राहणा-या मान्‍यवरांच्‍या स्‍वागतासाठी सहकाराची पंढरी सज्‍ज झाली आहे.(Ahmednagar Politics)  पंतप्रधान नरेंद्रजी … Read more

चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे भाजपा सोडून शिवसेनेत …

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील इमारतीच्या भूमीपूजन व्यासपीठावर उपस्थित माझे आजी-माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी असा उल्लेख केल्यामुळे राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठं विधान केलं आहे.चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे भाजपा … Read more