Ration Card Alert: नागरिकांनो .. फ्री रेशनच्या नावाखाली कोणी ही माहिती मागत असेल तर सावधान नाहीतर ..
Ration Card Alert: केंद्र आणि राज्य सरकार आज देशात अनेक योजना राबवत आहे ज्याच्या फायदा देशातील लाखो नागरिकांना होताना दिसत आहे. अशीच एक योजना म्हणजे मोफत रेशन योजना. आम्ही तुम्हाला सांगतो देशातील गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने कोरोना काळात ही योजना सुरु केली होती. आम्ही तुम्हाला सांगतो या योजनेत सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे … Read more