गुड न्यूज ! मुख्यमंत्री शिंदे यांचा ‘हा’ मेगाप्लॅन तुम्हाला मुंबईत हक्काचे घर मिळवून देणार, 2 लाख परवडणारी घरे उपलब्ध होणार, वाचा….

Mumbai Real Estate News

Mumbai Real Estate News : लोकसभा निवडणुकीत आलेल्या पराभवातून धडा घेत महायुती सरकार आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावध पावले टाकत आहे. सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी महायुती सरकारने गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांचा धडाका सुरू केला आहे. समाजातील सर्वच घटकातील नागरिकांसाठी शिंदे सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये अनेक कौतुकास्पद योजना सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे यातील अनेक … Read more

घर खरेदी करायचे असेल तर ‘या’ नियमांचा अवश्य करा विचार! नाहीतर काही दिवसांनी निर्माण होतील अडचणी

real estate rule

स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे हे सध्या परिस्थितीमध्ये थोडीशे सोपे झाल्याचे चित्र आहे. कारण आता सहजरित्या सुलभ व्याजदरामध्ये होम लोनच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे स्वतःकडे कमीत कमी जरी पैसे असतील तरी होमलोनच्या मदतीने स्वतःचे घर घेणे शक्य झालेले आहे. जर आपण मोठ्या शहरांचा विचार केला तर त्या ठिकाणी घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक व्यक्ती हे … Read more

Real Estate Tips: महिलांच्या नावे मालमत्ता खरेदी केली तर मिळतात ‘हे’ फायदे! वाचतो पैसाच पैसा

real estate

Real Estate Tips:- सध्या जर आपण एकंदरीत भारताची स्थिती पाहिली तर गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून रियल इस्टेट मधील गुंतवणुकीला खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देण्यात येत आहे. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये घर, फ्लॅट किंवा प्लॉट खरेदी मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होताना आपल्याला दिसून येते. एवढेच नाही तर ग्रामीण भागामध्ये देखील शेती किंवा घर, प्लॉटसारख्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करताना आपल्याला बरेच … Read more

घर घ्या परंतु ‘या’ गोष्टी कटाक्षाने पहा! तरच होईल फायदा, नाहीतर येईल पश्चाताप करण्याची वेळ

real estate tips

मुंबई,पुण्यासारख्या शहरांमध्ये किंवा इतर शहरांमध्ये स्वतःचे घर असावे ही प्रत्येकाची इच्छा असते. परंतु घरांच्या वाढत्या किमतींमुळे प्रत्येकाला घर घेणे शक्य होत नाही.जर आपण घर घ्यायचे ठरवले तर यामध्ये आपल्याला एकदाच गुंतवणूक करता येते. म्हणजे परत परत आपल्याला घर घेता येत नाही. त्यामुळे घर घेताना आवश्यक महत्त्वाच्या गोष्टी पाहणे खूप गरजेचे असते. समजा तुम्हाला एखाद्या वेळेस … Read more

Real Estate Tips: फ्लॅट खरेदी करायचा आहे का? तुमचा फ्लॅट अधिकृत आहे का? तपासा या गोष्टी आणि टाळा फसवणूक

real estate tips

Real Estate Tips:- आपल्यापैकी बरेच व्यक्ती मोठ्या शहरांमध्ये फ्लॅट खरेदी करतात. कारण अशा मोठ्या शहरांमध्ये आपले स्वतःचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते म्हणून बरेच व्यक्ती आपल्या कष्टाने कमावलेला पैसा फ्लॅट किंवा घर खरेदी करण्यासाठी लावतात व बाकीचे होम लोन सारखा पर्याय निवडून स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करतात. परंतु बऱ्याचदा यामध्ये आपण पुरेशी माहिती घेत … Read more

मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये घर विकत घेऊन राहावे की भाड्याने! वाचा याचे फायदे-तोटे

real estate in pune

बरेच व्यक्ती नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या शहरांमध्ये राहतात. त्यातल्या त्यात अशा शहरांमध्ये स्वतःचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु जेव्हा आपण नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने घरापासून लांब जातो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला राहण्यासाठी घर हवे असते व या माध्यमातून आपल्या मनात विचार येतो की घर स्वतःच्या असावे की भाड्याच्या घरात राहावे? यामध्ये अनेक मतमतांतरे … Read more

Real Estate: पुण्यात स्वस्तात भाड्याने घर शोधत आहात का? ‘ही’ ठिकाणी ठरतील फायद्याचे! वाचा प्रति महिना घरभाडे दर

real estate in pune

Real Estate:- पुणे या शहराचा विचार केला तर हे एक वेगाने विकसित होणारे शहर असून महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये  शिक्षणाच्या निमित्ताने देशातील आणि राज्यातील कानाकोपऱ्यातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात. तसेच औद्योगीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे आणि हिंजवडी सारख्या ठिकाणी आयटी हब असल्याने नोकरीच्या निमित्ताने देखील अनेक जण राज्याच्या … Read more

ICICI Home Loan: आयसीआयसीआय बँकेकडून होम लोन घ्या आणि तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण करा! वाचा आयसीआयसीआय होम लोन संबंधित संपूर्ण माहिती

icici home loan

ICICI Home Loan:- प्रत्येकाला स्वतःचे घर असावे ही इच्छा असते. परंतु जागांच्या वाढलेल्या किमती व बांधकाम साहित्याचे वाढलेले दर पाहता प्रत्येकालाच घराचे स्वप्न पूर्ण करता येते असे नाही. त्यातल्या त्यात शहरी भागामध्ये जर घर घ्यायचे असेल तर प्रचंड प्रमाणात पैसा लागतो. त्यामुळे बरेच व्यक्ती हे होम लोन म्हणजेच गृह कर्जाचा आधार घेतात. गृह कर्ज अर्थात … Read more

घर खरेदीमध्ये लाखो रुपये वाचवायचे असतील तर करा ‘हे’ काम! होईल लाखो रुपयाची बचत, वाचा माहिती

home loan tips

सध्या जर आपण घर किंवा प्लॉट किंवा फ्लॅट घ्यायचा विचार केला तर सगळ्यात अगोदर म्हणजे आपल्याला आपला बजेट पाहने खूप गरजेचे असते. कारण घरांच्या किमती या गगनाला पोहोचले आहेत आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला प्लॉट घेऊन घर बांधायचे असेल तर खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते. तसेच या व्यवहारांमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे कर देखील भरावे … Read more

Real Estate : यावर्षी एक एकर जमिनीचा झाला 100 कोटीत सौदा! वाचा 2023 मध्ये झालेले भारतातील सर्वात मोठे जमीन व्यवहार

real estate

रियल इस्टेट हे क्षेत्र झपाट्याने वाढत असून प्रचंड प्रमाणात उलाढाल या क्षेत्रात होत असते. भारतातील जे काही महत्त्वाची शहरे आहेत या शहरांमध्ये जर आपण जमिनींचे भाव पाहिले तर ते डोके चक्रावणारे असे आहेत. रियल इस्टेट व्यवसायामध्ये अनेक डेव्हलपर्स आणि व्यावसायिक संस्था महत्त्वाच्या शहरांमध्ये जमिनी खरेदी करतात. या जमिनीचा  वापर निवासी वापराकरता किंवा काही महत्त्वाच्या कामांकरिता … Read more

आता गुंतवणूक केल्यास 2 वर्षात सोने देऊ शकते 27 टक्के परतावा! वाचा काय म्हणतात या क्षेत्रातले तज्ञ?

gold rate

गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यासाठी विविध पर्यायांचा वापर करतात. शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बरेच जण एफडीच्या स्वरूपामध्ये गुंतवणूक करतात. गुंतवणूक करताना मात्र केलेली गुंतवणूक सुरक्षित आणि मिळणारा परतावा चांगला  राहावा हा गुंतवणूक करण्यामागे उद्देश असतो . या अनुषंगाने आपण विचार केला तर बरेच जण रिअल इस्टेट मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात. त्यासोबतच … Read more

Real Estate: गुंतवणुकीसाठी प्लॉट चांगला की फ्लॅट, वाचा या दोघांमधील गुंतवणुकीचे फायदे आणि तोटे

Real Estate

Real Estate: समाजामध्ये आपण बऱ्याच व्यक्ती पाहतो की त्यांना गुंतवणुकीसाठी पर्याय म्हणून एखाद्या चांगल्या नजीकच्या शहरांमध्ये चांगले लोकेशन पाहून प्लॉट खरेदी करतात किंवा काहीजण सदनिका अर्थात फ्लॅटची खरेदी करतात. जर आपण रिअल इस्टेट मधील गुंतवणुकीचा विचार केला तर कमीत कमी गुंतवणुकीतून अगदी कमी कालावधीमध्ये सुद्धा जास्त परतावा देण्याची क्षमता या क्षेत्रात आहे. बरेच जण जेव्हा … Read more

Steel Price: दिवाळीपूर्वी बारांच्या किमती घसरल्या, स्वस्तात घर बांधण्याची उत्तम संधी; जाणून घ्या नवीन दर येथे…

Steel Price: देशात सणासुदीचा हंगाम सुरू असून दिवाळी (Diwali) येण्यास दोन दिवस बाकी आहेत. या काळात, बहुतेक गोष्टींवर सवलत सुरू आहे. दरम्यान, अशाच एका वस्तूच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे, जी तुमच्या स्वप्नातील घर (dream house) बनवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. आपण स्टील बारबद्दल बोलत आहोत, दिवाळीपूर्वीच स्टीलच्या किमतीत (steel prices) कमालीची घट झाली आहे. म्हणजेच … Read more

Good News : दिवाळीच्या मुहूर्तावर घर बांधणाऱ्यांसाठी व कार खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी, स्टीलच्या किंमतीत 40 टक्क्यांची घसरण; पहा नवीन दर

Good News : दिवाळी (Diwali) अगदी तोंडावर आली असून या मुहूर्तावर अनेकजण वाहने तसेच घराचे भूमिपूजन करत असतात, अशा सर्वांसाठी आनंदाची बातमी असून देशांतर्गत बाजारात (Market) गेल्या सहा महिन्यांत स्टीलच्या किमती जवळपास 40 टक्क्यांनी घसरून 57,000 रुपये प्रति टन झाल्या आहेत. यामुळे रिअल इस्टेट, पायाभूत सुविधा आणि बांधकाम, वाहने आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किंमती कमी होऊ … Read more

Multibagger stock : आज हे मल्टीबॅगर स्टॉक बाजारातून स्वस्तात खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या कोणते..

Multibagger stock : जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये (stock market) गुंतवणूक (investment) करत असाल तर तुमच्यासाठी ही फायद्याची बातमी आहे. कारण श्रद्धा प्राइम प्रोजेक्ट्स लिमिटेड (Shraddha Prime Projects Limited), रिअल इस्टेट (real estate) क्षेत्रातील खाजगी कंपनी, एक लहान कॅप कंपनी (Small cap company) आहे. आपल्या भागधारकांना माहिती देताना कंपनीने सांगितले की, बोर्डाने राइट्स इश्यूला मान्यता दिली … Read more

Finance Formula : तुम्हालाही बक्कळ पैसा कमवायचा असेल तर अशाप्रकारे करा गुंतवणूक

Finance Formula : तुम्ही कोणत्याही वयात असो गुंतवणूक (Investment) करणे खूप आवश्यक आहे. कारण हीच गुंतवणूक तुम्हाला श्रीमंत (Rich) करते. योग्य त्या वेळी योग्य गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करणे आणि त्या संदर्भातील काही महत्त्वाची सूत्रे समजून घेणे खूप गरजेचे आहे. तथापि, या व्यतिरिक्त, आजच्या काळात अशी अनेक नवीन माध्यमे आहेत, जिथे गुंतवणूकदार (Investor) गुंतवणूक करून बंपर … Read more

Steel Price Today : खुशखबर ! स्टील, सिमेंट आणि विटांच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या ताजे दर…

Steel Price Today : गेल्या काही दिवसांपूर्वी घर बांधण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या होत्या मात्र आता त्याच वस्तूंच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना घर बांधणे सोपे झाले आहे. स्टील (Steel), सिमेंट (Cement) आणि विटांच्या किमतींमध्ये लक्षणीय घट झाली आहे.  स्टील सह सिमेंट, विटांच्या किमतीत मोठी घसरण गेल्या काही दिवसांपासून बांधकाम साहित्याच्या किमतीत … Read more