Flipcart Offer : जबरदस्त ऑफर ! 35 हजारांचा 5G फोन खरेदी करा 20 हजारांपेक्षा कमी किमतीत; कसे ते जाणून घ्या
Flipcart Offer : जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी एका उत्तम सेलची वाट पाहत असाल तर ही संधी आता आलेली आहे. कारण सध्या फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग्ज डेज सेल सुरू आहे. या सेलमध्ये मध्ये अनेक जबरदस्त ऑफर दिल्या जात आहेत. ज्यामुळे तुम्ही अगदी स्वस्तात Realme GT Neo 3T, जो शक्तिशाली कॅमेरा आणि वैशिष्ट्यांसह येतो, हा स्मार्टफोन खरेदी … Read more