Recharge Plans : महागड्या रिचार्ज प्लॅनमुळे त्रस्त अहात? Jio, Airtel आणि Vi चे ‘हे’ प्लॅन आहेत सर्वात स्वस्त, मर्यादा एक वर्षापर्यंत
Recharge Plans : नुकतेच Jio, Airtel आणि Vi ने त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. या सर्व टेलिकॉम कंपन्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. या तिन्ही कंपन्यांनी आपल्या प्लॅनच्या किमती 20 ते 27 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. अशातच ग्राहकांना आता मोबईल रिचार्ज करणे पूर्वीपेक्षा महाग जाणार आहे. पण आज आम्ही तुम्हाला या … Read more