कर्जदारांसाठी महत्वाची बातमी : रिझर्व्ह बँकेने कर्जासंबंधात नवीन नियम केले लागू, वाचाल तर फायद्यात राहाल
Reserve Bank : नुकताच आरबीआयने घर, कार किंवा प्रॉपर्टीसाठी कर्ज घेणाऱ्या कर्जदारांचे हित लक्षात घेऊन मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयने परिपत्रकात बँका, एनबीएफसी कंपन्या आणि वित्तीय संस्थांना कर्ज खात्यांवरील व्याजदरावरील दंडाबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वे 1 जानेवारी 2024 पासून लागू होतील. कर्ज सुविधा मंजूर करताना अनेक बँका अटींची पूर्तता न केल्यास … Read more