लॉकडाऊन बाबत आमदार रोहित पवार यांचे महत्वाचे वक्तव्य, म्हणाले….
अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी करण्यात आलेलं लॉकडाऊन शिथिल केल्यामुळं आपल्याकडं रुग्ण वाढले आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागेल. राज्यात करोना चाचण्यांमध्ये आणखी वाढ करावी लागेल,’ असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे. काही विकसित … Read more