मंत्री पदासाठी आ. रोहित पवारांना राज्यातील युवांची पसंती.
अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-गेल्या दोन महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडत असून, नुकतेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर समाजमाध्यमांतून महाविकास आघाडीतील युवा लोकप्रतिनिधींना मंत्री पदाची संधी देण्याची मागणी जोर धरत आहे. आगामी काळात नव्या युवा लोकप्रतिनिधींना मंत्री पदाची संधी दिली तर, राज्यात विकासाची नवी नांदी होईल; अशी चर्चा समाजमाध्यमांवर होत असल्याचे … Read more






