माजी पालकमंत्र्यांच्या टीकेवर रोहित पवार म्हणाले…त्यांच्या टीकेकडे दुर्लक्षच केलेलं बरं

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या जेजुरी येथील भाषणावरून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी टीका केली होती. यामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण जुंपले होते. आत याच मुद्द्यावरून कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांना शब्दिऊक उत्तर दिले आहे. यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले कि, शरद … Read more

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी आमदार रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-गेल्या काही दिवसांपासून एक नाव सतत चर्चेत आहे ते म्हणजे पुजा चव्हाण… या एका नावाने सध्या राज्यात वादळ उठविले आहे. या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येमुळे आता याप्रकरणावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आता याच मुद्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही आपली प्रतिक्रिया … Read more

महादेवाच्या कृपेने आमदार पवारांचे जामखेड होणार पर्यटनस्थळ

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर असणारे कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या जामखेडच्या वैभवात आता भर पडणार आहे. आमदार पवार यांच्या संकल्पनेतून शहरातील विंचरणा नदीच्या काठावर भगवान श्री नागेश्वर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमा अंतर्गत दि 14 व 15 रोजी भव्य अशी भगवान शंकराची मुर्ती बसवण्यात येणार आहे. नगरचे प्रसिद्ध शिल्पकार … Read more

मोदींच्या अश्रुंवर रोहित पवार म्हणाले… पक्षीय मतभेद असावेत पण मनभेद नसावेत

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-राज्यसभेत मंगळवारी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार सदस्यांना निरोप देण्यात आला. यावेळी गुलाम नबी आझाद यांच्याविषयी बोलताना पंतप्रधान मोदी भावुक झाले होते. सर्वांबद्दलच मोदी बोलले मात्र, आझाद यांच्याबद्दल बोलताना, त्यांच्यासंबंधी जुन्या आठवणींना उजाळा देताना मोदींच्या डोळ्यांतून अश्रूही येताना दिसले. काही क्षण त्यांचा आवाजही फुटत नव्हता. हे पाहून सभागृहात … Read more

विखे-पवारांच्या युतीने माजी मंत्री राम शिंदे बॅकफूटवर !

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- जामखेड येथील सहकार महर्षी जगन्नाथ तात्या राळेभात यांचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निमित्ताने राळेभात हे पाचव्यांदा संचालक म्हणून बँकेवर निवडून जाणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक ज्येष्ठ संचालक जगन्‍नाथ तात्या राळेभात यांनी … Read more

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भाजपाला रुचलेले नाही

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भाजपला रूचले नाही. त्यांच्या मनात चलबिचल सुरू आहे. आपल्या पक्षातील आमदार, पदाधिकारी इतर पक्षात जाऊ नयेत. यासाठी हे सरकार कोसळणार असे वक्तव्य भाजपचे नेते अमित शहा हे करीत असतात, असे बोलताच आमदार रोहित पवार यांनी प्रतिस्पर्धी पक्ष भाजपवर जोरदार हल्ला हल्ला चढवला आहे. तसेच पुढे बोलताना … Read more

ही तर केवळ सुरूवात आहे’ प्रा. राम शिंदे यांची आमदार रोहित पवार यांच्यावर टीका

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- ज्यांच्या पक्षाला सुचक मिळाला नाही त्या पक्षाची अवस्था काय होती हे यावरून स्पष्ट होते. छाननीत राष्ट्रवादीचा अर्ज बाद झाला असताना आ. रोहित पवार यांनी राजकीय दबाव आणून तो मंजूर करून घेतला. त्यामुळे आमच्या उमेदवारावर पडणारा गुलाल काही दिवस लांबला. मात्र निवडणूक झाली तर आता दारूण पराभव होईल, या भीतीने … Read more

आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघातील या ठिकाणची सरपंच निवडणूक पुढे ढकलेली!

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आहे. तसेच सरपंच पदाचे आरक्षण देखील घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आता सरपंच पदाची माळ कोणा कोणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. मात्र आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदार संघातील जामखेड तालुक्यातील बिनविरोध झालेल्या वाकी ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणुक … Read more

राष्ट्रवादीच्याच कार्यक्रमातून रोहित पवारांना काढता पाय घ्यावा लागला…

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांच्या जळगाव येथील कार्यक्रमात तुफान गोंधळ पहायला मिळाला. कार्यकर्त्यांना आवरता आवरता आयोजकांच्या नाकी नऊ आले. यामुळे रोहित पवार यांनी माइकचा ताबा घेत कमी वेळात आपले मनोगत व्यक्त करत काढता पाय घेतला. जळगावच्या राष्ट्रवादी कार्यालयात कार्यक्रमस्थळी गोंधळ उडाल्याचे पाहून रोहित पवार यांनी थेट माईकचा … Read more

माजी पालकमंत्री म्हणाले कि, आमदार रोहित पवारांनी केलेला तो दावा पूर्णपणे खोटा

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-ग्रामपंचायत निवडणुकीत कर्जत तालुक्यात भाजपाच्या अनेक जागा आल्या असताना त्या जागांवर आमदार दावा सांगत आहे. आजपर्यंत कोणताही लोकप्रतिनिधी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लक्ष घालत नसत. मात्र, यांनी सर्व बाबी गुंडाळून ठेवल्या आहेत, अशी जोरदार टीका माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी कर्जत येथे पत्रकार परिषदेत केली. तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. … Read more

सरपंच पदाच्या निवडणुकीत गटबाजी करू नका: आ. पवार

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- कर्जत तालुक्यातील खर्डा येथे विकासाचे मोठे व्हिजन होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांचे १० सदस्य निवडून आले आहेत. तुमच्यात गटबाजी होऊ देऊ नका आरक्षण जाहीर झाल्यानंतर आपण नंतर एकत्रित ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांची बैठक घेऊ. सरपंच व उपसरपंच पदासाठी योग्य तो निर्णय घेतला ज़ाईल. तसेच सरपंच पदाच्या निवडणुकीत … Read more

रोहित पवार यांनी हवेत गोळीबार केला !

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाने निम्म्यापेक्षा जास्त जागा ग्रामपंचायत निवडणुकीत जिंकले आहेत, असे असताना आमच्याच ग्रामपंचायती राष्ट्रवादीने जिंकल्या, असे दाखवत रोहित पवार यांनी 80 टक्के जागा राष्ट्रवादीने जिंकल्याची सांगत हवेत गोळीबार केला आहे, अशी टीका पत्रकार परिषदेमध्ये केली. 56 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकालाच्या पार्श्वभूमीवर विश्रामगृहामध्ये माजी मंत्री राम शिंदे यांनी पत्रकार … Read more

औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या वादावरून रोहित पवार म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-सध्या राज्यात शहरांच्या नामांतराचा विषय चांगलाच चर्चेचा बनला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच वाद जुंपले होते. नुकतेच आता या विषयावरून कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. औरंगाबादच्या नामांतराबाबत शिवसेनेची भूमिका आग्रही आणि विषय भावनिक आहे, मात्र रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचं रोहित पवार … Read more

मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केलेल्या जयंत पाटील यांच्याबाबत रोहीत पवार म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटलांच्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा केली जात आहे. एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. जयंत पाटलांच्या या वक्तव्यावर … Read more

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सत्ता राखण्यात आ.रोहित पवारांना यश

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात 18 जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. या निवडणुकीमध्ये अनेक सत्ताधाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामुळे यंदाची निवडणूक चांगलीच चर्चेची झाली. दरम्यान आमदार रोहित पवार यांच्या कर्जत मतदार संघात राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवून आलेले विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहे. विजयी … Read more

‘त्या’ कुटुंबातील एका व्यक्तीला कारखान्यात नोकरी – आमदार रोहित पवार

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- घोडेगाव येथील शेतकरी दत्तात्रय अडसूळ यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. या आत्महत्याग्रस्त कुटुंबाची आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन सांत्वन केले. शासकीय मदत व कुटुंबातील एकाला साखर कारखान्यात नोकरी देण्याची ग्वाही त्यांनी दिली. आमदार पवार यांच्या आश्वासनामुळे या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. सावकाराचे कर्ज व … Read more

आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघात फेर मतदान घेण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा मतदार संघ असलेल्या कर्जत तालुक्यातील नांदगावमध्ये मतदान केंद्र बळकावल्याची थेट उमेदवारानेच तक्रार केली असून, फेर मतदान घ्यावे अशी मागणी केली आहे. नांदगाव मध्ये नागरिकांना स्वत:चे मतदान करण्यापासून रोखले जात असून विरोधी पार्टीच्या लोकांनी दबावतंत्राखाली मतदान प्रक्रिया चालू असून सदर व्यवस्था बंद करून फेर मतदान … Read more

अखेर ‘तो’ साखर कारखाना रोहित पवार यांच्याकडे आला! कर्जत जामखेडकारांना होणार फायदा

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या “बारामती ऍग्रो’ला २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय झाला आहे. राज्य शिखर बॅंकेचे कर्ज असल्याने बॅंकेकडून हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू होती. नुकत्याच मुंबईत राज्य बॅंकेच्या कार्यालयात झालेल्या लिलाव प्रक्रियेत … Read more