साईबाबा प्रत्यक्षात कसे दिसायचेत ? 150 वर्षांपूर्वीचा ब्रिटिश राजवटीतील साईबाबांचा ओरिजिनल फोटो पहा…

Sai Baba News

Sai Baba News : अहिल्या नगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र शिर्डी हे तीर्थक्षेत्र संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. श्रीक्षेत्र साईनगर शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भावीक येतात. या ठिकाणी भाविकांचा अक्षरशः मेळा सजलेला असतो. गुरुपौर्णिमा सारख्या सणांना तर येथे भाविकांची तुंबळ गर्दी पाहायला मिळते. साईबाबांच्या दर्शनासाठी भाविक हजारो किलोमीटर लांबून श्रीक्षेत्र शिर्डीत दाखल होतात. या ठिकाणी … Read more

साईदरबारी महिलेने केलेल्या संकल्पाची पूर्ती! खास इंग्लडहून येत साईचरणी अपर्ण केला तब्बल ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट

शिर्डी- साईबाबा मंदिरात आंध्रप्रदेशातील एका कुटुंबाने ७५ लाख रुपये किमतीचा, ७८८.४४ ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट अर्पण करून आपली संकल्पपूर्ती केली. शनिवार, १९ एप्रिल २०२५ रोजी रात्री या भाविक दाम्पत्याने साईबाबांच्या मूर्तीवर हा आकर्षक नक्षीकाम असलेला मुकुट अर्पण केला. दोन वर्षांपूर्वी या कुटुंबातील महिलेने साईबाबांच्या समाधीसमोर सुवर्ण मुकुट अर्पण करण्याचा संकल्प केला होता. हैदराबादमध्ये साकारलेल्या या … Read more

Vikhe Patil : साईबाबांचे दर्शन घेऊन विखे मुंबईला रवाना, लाल दिवा घेऊनच येणार?

Vikhe Patil :  प्रदीर्घकाळ रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of the State Cabinet) मंगळवारी किंवा बुधवारी केला जाणार असल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. त्या दृष्टीने मुंबईत (Mumbai) वेगाने हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात आले. संभाव्य यादीतील नेत्यांना निरोप गेल्याचे सांगण्यात येते. नगर जिल्ह्यातून भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) मुंबईला रवाना झाले … Read more

‘ह्या’ लबाड लोकांनी साईबाबांना सुद्धा फसवले ! केलाय भलताच प्रकार…

देशातील नंबर दोनशे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या दानपेटीत नोटबंदीनंतरही ५०० आणि १००० रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या नोटा दानपेटीतून प्राप्त झाल्या आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाला माहिती देऊन कळविले असल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी दिली. दरम्यान जगप्रसिद्ध साईमंदिरात देश-विदेशातून करोडो भाविक नतमस्तक होण्यासाठी शिर्डीत साई दरबारी हजेरी … Read more

शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रासोबत पोहोचली साईंच्या दरबारी

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या कुटुंबियांसह देवदर्शनाला निघाली असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच शिल्पाने सहपरिवार शनिशिंगणापूर येथे येऊन शनी देवाचे दर्शन घेतले होते. नुकतेच शिल्पाने राज कुंद्रासोबत एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत दोघेही शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेताना दिसत आहेत. नवीन वर्षात पती राज कुंद्रासोबत शिल्पा शेट्टीची ही पहिली … Read more

साईबाबांचा जन्म एक रहस्य : लोक साईबाबांना वेडे समजत असत तर काही…

साईबाबांचा जन्म, जन्मस्थान आणि धर्म याबद्दल इतिहासकार आणि विद्वानांची अनेक भिन्न मते आहेत. काही विद्वानांच्या मते, त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1835 रोजी महाराष्ट्रातील पाथरी गावात झाला होता.  आतापर्यंत त्याच्या जन्मासंदर्भात कोणतेही ठोस पुरावे नाहीत. तथापि, अनेक कागदपत्रांनुसार, साई बाबा (sai baba) पहिल्यांदा  1854 मध्ये शिर्डीमध्ये दिसले होते . त्यावेळी ते साधारण 16 वर्षांचे होते.  साई … Read more