‘ह्या’ वनस्पतीला म्हणतात विषारी सापांचा अड्डा ! तुमच्याही घराजवळ असेल तर आताच उपटून फेका
Snake Viral News : तुम्हालाही सापांची भीती वाटते ना मग आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरेतर, सापांची भीती वाटणे हे स्वाभाविक आहे. भारतात सापांच्या असंख्य प्रजाती आढळतात आणि त्यातील बहुसंख्य प्रजाती या बिनविषारी आहेत. भारतात विषारी प्रजातींची संख्या ही बोटावर मोजण्या इतकीच आहे मात्र असे असतानाही देशात सर्पदंशाने मरण पावणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय … Read more