आमदार जगताप यांच्या ‘त्या’ वक्तव्याने भाजपात अस्वस्थता
अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- राष्ट्रवादी कॉंग्रेसने मनपा स्थायी समितीच्या निवडणुकीसाठी भाजपला दे धक्का देत त्यांच्या पक्षातून मनोज कोतकर यांना राष्ट्रवादीत प्रवेश देत सभापतीपद दिले. या घडामोडीनंतर आगामी महापौरपदाच्या निवडीच्या दृष्टीनेही नगरमध्ये राजकारणाला वेग आला आहे. त्यातच आमदार संग्राम जगताप यांनी भाजपचे आणखी काही नगरसेवक संपर्कात असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपसाठी ही धोक्याची … Read more




