सफाई कामगारांचा जीव वाचवण्यासाठी राज्य सरकार खरेदी करणार १०० रोबोट, या जिल्ह्यामध्ये रोबोटची चाचणी झाली सुरू

महाराष्ट्र- मॅनहोल सफाईदरम्यान होणारे सफाई कामगारांचे मृत्यू हा महाराष्ट्रासाठी काळीज पिळवटणारा विषय आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. आता मॅनहोल सफाईचे काम रोबोटद्वारे होणार असून, राज्यातील २७ महापालिकांसाठी १०० अत्याधुनिक रोबोट खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक यासारख्या प्रमुख शहरांमध्ये हे रोबोट कार्यरत होणार असून, … Read more

Chandrasekhar Bawankule : आधी म्हणाले 240 जागा लढवणार आता म्हणाले काहीच ठरले नाही, बावनकुळेंच्या मनात आहे तरी काय?

Chandrasekhar Bawankule : नुकतेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवणार असल्याचे सांगितले. यामुळे सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. नंतर शिंदे गट देखील आक्रमक झाला आहे. यामुळे आता बावनकुळे यांनी माघार घेतली आहे. ते म्हणाले, जागावाटपाबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्व त्याबाबत निर्णय घेणार आहे. जी … Read more

Sanjay Shirsat : भाजपने 240 जागा लढवण्याची घोषणा करताच शिंदेंचा आमदार संतापला, म्हणाले, आम्ही मूर्ख…

Sanjay Shirsat : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच सांगितले. यामुळे सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. आता शिंदे गट देखील आक्रमक झाला आहे. आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यात काही दम नाही. शिंदे गटाला ४८ जागा देवू, आम्ही मुर्ख आहोत का? मुळात बावनकुळे यांना जागा वाटपाचे अधिकार … Read more

Imtiaz Jalil : ‘इम्तियाज जलील औरंगजेबाची औलाद, छातीवर नाचाल तर तुम्हाला दाखवून देऊ’

Imtiaz Jalil : सध्या संभाजीनगरमध्ये नामांतराचा वाद जोरदार पेटला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू झाली आहे. असे असताना आता शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, इम्तियाज जलील ही औरंगजेबाची औलाद आहे. इम्तियाज जलील हैदराबादचा, तिकडे काय झालं कुणी पाहिलं. आमच्या छातीवर नाचाल … Read more

Imtiaz Jalil : इम्तियाज जलील यांची खासदारकी रद्द होणार? विरोधी पक्षनेत्याची मागणी..

Imtiaz Jalil : ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे आता याची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे.  एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. ते म्हणाले, इम्तियाज जलील हे औरंगजेबचा उदोउदो करतात. त्याचे उदात्तीकरण … Read more

Sambhajinagar : ब्रेकिंग! छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबची कबर काढली जाणार? शिंदे गटाच्या आमदाराचे मोठे वक्तव्य

Sambhajinagar :  सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये नामांतराचा वाद सुरूच आहे. असे असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या औरंगजेबाची कबर काढून टाका अशी मागणी शिरसाट यांनी केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा वाद आता अजूनच पेटल्याची शक्यता आहे. ते … Read more

Maharashtra: ‘त्या’ आमदाराच्या ट्विटने राज्यात खळबळ ; अनेक चर्चांना उधाण

Maharashtra: महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात (politics) उलथापालथ झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (former Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याशी बंडखोरी झाली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नवे मुख्यमंत्री (Chief Minister) झाले . यानंतर बराच काळ मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने नवे सरकार चव्हाट्यावर आले होते. आता मंत्रिमंडळ विस्तारही झाला असल्याने नव्या अटकळांना जन्म … Read more

तुम्हाला कोणी पालापाचोळा म्हटलं तर काय होईल याचं भान ठेवा; ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटाचं उत्तर

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. ‘जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहेत, त्यांना झडून जाऊ द्या’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर टीका केली आहे. “वादळ म्हटलं की पालापाचोळा उडतो. सध्या तो पालापाचोळाच उडतोय सध्या. हा पालापाचोळा एकदा खाली बसला की खरं दृश्य लोकांसमोर … Read more