…….म्हणून साखरेला 4200 रुपये क्विंटल भाव द्या ! माजी मंत्री अन आमदार शंकरराव गडाख यांची मागणी

Shankarrao Gadakh News

Shankarrao Gadakh News : अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा. या जिल्ह्याला सहकाराची पंढरी म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या सुद्धा खूपच अधिक आहे. याच कारखान्याच्या जिल्ह्यामधून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि साखर कारखानदारांसाठी मोठी मागणी उपस्थित करण्यात आली आहे. खरे तर ऊस हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे बागायती पीक आहे. या … Read more

महायुतीमधला आमदार ठाकरे गटाच्या शंकरराव गडाख यांच्या कामावर खुश ! अजितदादांचा ‘हा’ विश्वासू आमदार म्हणतो गडाख पुन्हा मंत्री होतील

Shankarrao Gadakh

Shankarrao Gadakh : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसला अन महाविकास आघाडीला चांगला फायदा झाला आहे. महाविकास आघाडीच्या खासदारकीच्या जागा यावेळी वाढल्या आहेत. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कॉन्फिडन्स खूपच वाढला आहे. दरम्यान महायुतीने लोकसभा निवडणुकीत आलेल्या पराभवातून धडा घेत विधानसभेसाठी जय्यत तयारी सुरू … Read more

आताचे विरोधक हलकट, यशवंतराव गडाखांनी अशी केली तुलना

Maharashtra news:आपली पुढील भूमिका स्पष्ट करण्यासाठी माजी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी बोलाविलेल्या मेळाव्यात त्यांचे वडील आणि ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचेही भाषण झाले. त्यांनी स्थानिक विरोधकांचा चांगलचा समाचार घेतला. त्या काळात आपल्यालाही विरोधकांनी त्रास दिला मात्र, आताचे विरोधक हलकपणा करीत आहेत, असा आरोप गडाख यांनी केला.गडाख म्हणाले, कौटुंबिक दु:खात असतानाही नेवासा तालुक्यातील विरोधकांनी आम्हाला त्रास … Read more

अखेर शंकरराव गडाख यांनीही घेतला निर्णय ! म्हणाले मलाही फोन आले…

Where is Shiv Sena Minister Shankarrao Gadakh?

Maharashtra news:राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर सध्या महाराष्ट्रात शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांच्या बळावर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची याबाबत अध्यापही वाद सुरू आहे. यादरम्यान महाविकास आघाडीमध्ये मंत्री म्हणून काम पाहिलेले अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी दोन दिवसांपूर्वी मला आपल्याशी बोलायचंय अशी साद … Read more

Shankarrao Gadakh : एकनाथ शिंदे गटाकडून मंत्री गडाखांनाही फोन अन्.. गडाखांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

Eknath Shinde's group also called Minister Gadakh

Shankarrao Gadakh:  शिवसेनाचे (Shiv Sena) दिग्गज नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे शिवसेनामध्ये दोन गट निर्माण झाले आहे. आता पर्यंत शिवसेनेचे अनेक मंत्री आणि नेते यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता शिवसेनाच्या तिकिटावर निवडून आलेले आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) एकटेच मंत्री उरले आहेत.तर दुसरीकडे शिवसेनेला पाठिंबा दिलेल्यांपैकी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख … Read more

शिवसेनेचे मंत्री  शंकरराव गडाख कुठे आहेत?; जिल्ह्यात अनेक चर्चांना उधाण 

Where is Shiv Sena Minister Shankarrao Gadakh?

Shankarrao Gadakh – सध्या संपूर्ण देशाचा लक्ष राज्याच्या राजकारणाकडे लागले आहे. याचा मुख्य कारण म्हणजे शिवसेनाचे (Shiv Sena)दिग्गज नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे 30 पेक्षा जास्त आमदार फोडून सत्ताधारी महाविकास आघडी सरकार (MVA) विरुद्ध बंड केला आहे. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे काही आमदार आणि काही … Read more

गडाखांच्या ‘पीए’वरील हल्ल्यातील आरोपीचा बड्या भाजप नेत्याशी संबंध? पोस्ट व्हायरल

अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Ahmednagar Politics : राज्याचे जलसंधारण मंत्री शिवसेनेचे शंकरराव गडाख यांचे स्वीय सहायक राहुल राजळे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला. या हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार ऋषीकेश शेटे याला पोलिसांनी अटक केली आहे. आता त्याच्यासंबंधी एक पोस्ट व्हायरल होत आहे. आरोपी शेटे हा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात … Read more

Ahmednagar Politics : ज्यांच्या घरात पोलिस शिरले होते, त्याच शंकरराव गडाखांभोवती आज…

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar Politics : राज्याचे जलसंधारण मंत्री शिवसेनेचे शंकरराव गडाख व त्यांचे चिरंजिव उदयन गडाख यांच्या खुनाचा कट रचल्याची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. त्याचा पोलिस तपास करीत आहेत. मात्र, तेव्हापासून गडाख यांच्या पोलिस संरक्षणात वाढ करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी एका आंदोलनाच्या खटल्याचे समन्स बजावण्यासाठी पोलिस थेट गडाख … Read more

Ahmednagar Breaking news : भाजपच्या माजी आमदाराचा पुतण्या शिवसेनेत

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :-  नेवासा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे पुतणे, नेवासा पंचायत समितीतील भाजपचे माजी सदस्य अजित मुरकुटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते मुरकुटे यांना शिवबंधन बांधण्यात आले. गेल्या काही काळापासून गडाख यांनी नेवासा तालुक्यात आक्रमकपणे शिवसेनेचा विस्तार सुरू केला … Read more