अहिल्यानगरमधील दूध अनुदानाचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार! आमदार शिवाजी कर्डिलेंनी अधिकाऱ्यांना खडसावले

Ahilyanagar News : अहिल्यानगर- जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी महायुती सरकारने जाहीर केलेल्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत, तर इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. जुलै ते सप्टेंबर २०२४ या तीन महिन्यांसाठी प्रतिलिटर ५ रुपये आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ साठी प्रतिलिटर ७ रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र, नगर जिल्ह्यात प्रशासकीय उदासीनतेमुळे हे … Read more

राहुरीकरांसाठी आनंदाची बातमी! आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पुढाकाराने पाण्याचा प्रश्न सुटणार, पाणी योजनांना मोठा निधी मंजूर

राहुरी- तालुक्यातील कुरणवाडीसह १९ गाव आणि बारागाव नांदूर व १४ गाव पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिलं आहे. जिल्हा बँकेचे चेअरमन असलेल्या कर्डिले यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधून या योजनांसाठी निधीची मागणी केली. कुरणवाडी आणि बारागाव नांदूर योजनांच्या पदाधिकाऱ्यांनी कर्डिले यांची भेट … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात सासरे आणि जावई दोघेही विधानसभेत ! संग्राम भैय्या जगताप आणि शिवाजीराव कर्डिले विजयी

Ahilyanagar News

Ahilyanagar News : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या विधानसभा निवडणुकांची उत्सुकता होती त्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसला असून महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. अहिल्या नगर जिल्ह्यात देखील महायुतीचे पारडे जड आहे. खरंतर, नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व पाहायला मिळाले. … Read more

Ahmednagar Politics : पुढारी निवडणुका आल्या की माझ्यावर आरोप करतात. अन्य वेळेत झोपा काढतात

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : नगर तालुक्यातील पुढारी निवडणुका आल्या की माझ्यावर आरोप करतात. अन्य वेळेत झोपा काढतात. विकासकामे करणाऱ्यांच्या पाठीमागे मतदार खंबीरपणे उभा राहतो, नगर बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी विरोधकांना जागा दाखवली असा टोला माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी विरोधकांना लगावला. नगर तालुक्यातील सोनेवाडी पिला येथे आयोजित एका कार्यक्रमात माजी आमदार कर्डिले बोलत होते. पुढे बोलताना … Read more

Ahmednagar News : माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नातून ४० लाख रुपयांचा निधी मंजूर

Ahmednagar Politics

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कोल्हार घाट दुरुस्तीसाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, तत्काळ या घाट दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. कोल्हार घाट दुरुस्तीसाठी ४० लाखांचा निधी ! कोल्हार घाटातील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून, घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जय हिंद सैनिक फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष … Read more

Shivajirao Kardile: जिल्हयात कर्डीले पुन्हा चर्चेत,’त्या’ प्रकरणात केली मोठी भविष्यवाणी; म्हणाले,नगर जिल्ह्याला.. 

Shivajirao Kardile: Kardile re-discussed in district

Shivajirao Kardile :  नुकताच महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक पार पाडली आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने (BJP) महाविकास आघाडी सरकारला (MVA) धक्का देत माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांना विजयी केला. या विजय नंतर आज राम शिंदे यांचा अहमदनगर भाजपाकडून सत्कार आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी भाजपाचे जेष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले ( Shivajirao Kardile ) यांनी सध्या सुरु … Read more

बिग ब्रेकिंग : आगीबाबत संशय ! माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले …

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- अहमदनगर शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तिसर्‍या मजल्यावर असलेल्या लेखापरीक्षण विभागाला आज सायंकाळी आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच मनपा, एमआयडीसीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. अहमदनगर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या तिसर्‍या … Read more

कर्डीलेंच्या लग्नात चोरट्यांनी केला हात साफ ! झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय यांचा विवाहसोहळा बुधवारी रात्री बुऱ्हाणनगर येथे पार पडला.(Shivajirao Kardile ) या सोहळ्यात चोरट्यांनी आपला हात साफ करून घेतला. विवाहसोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या वराडीच्या गळ्यातील ९८ हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more