श्रीगोंद्यात हॉटेलमध्ये गोळीबार ! सिगारेट बिलावरून वाद, गोळीबारात रुपांतर,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आरोपी
श्रीगोंदा तालुक्यात शुक्रवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडवली. प्राथमिक तपासादरम्यान घटनास्थळ आणि प्रकाराविषयीची माहिती स्पष्ट न झाल्याने पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला सक्रिय करण्यात आले. सकाळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, गोळीबाराचा प्रकार काष्टी येथील शिवराज हॉटेलमध्ये घडल्याचे समोर आले. सिगारेट बिलावरून वाद, गोळीबारात रुपांतर हॉटेल मालक सुभाष पाचपुते यांनी दिलेल्या … Read more