Shrigonda News : जागतिक महिला दिनानिमित्त श्रीगोंदा येथे खा. विखेंच्या हस्ते विविध कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

Shrigonda News : जागतिक महिला दिनानिमित्त श्रीगोंदा येथे आयोजित करण्यात आलेला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव-२०२४ काल १ मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते श्रीगोंदा तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये विविध क्षेत्रांत बहुमूल्य कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांना एक प्रकारे समाजात … Read more

Shrigonda News : मराठा आरक्षणासाठीचे साखळी उपोषण स्थगित

Shrigonda News

Shrigonda News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेनी सुरू केलेल्या लढ्याला समर्थन देण्यासाठी श्रीगोंदा सकल मराठा समाजाच्या मागील २२ दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती भारती इंगावले यांनी दिली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या लढ्याला समर्थन देण्यासाठी देण्यासाठी दि.४ डिसेंबर रोजी श्रीगोंदा सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू केलेले साखळी उपोषण … Read more

Shrigonda News : रस्ता अपघातात सेवानिवृत्त जवानाचा मृत्यू ! चारचाकी चालक वाहनासह फरार

Shrigonda News

Shrigonda News : श्रीगोंदा तालुक्यातील चिखली परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनाच्या अपघातात सेवानिवृत्त जवानाचा डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. दत्तात्रय दिलीप बारहाते (वय ४२) रा. कोळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर चारचाकी चालक वाहनासह फरार झाला. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार मयत तरुण दत्तात्रय बारहाते हे नगर येथे राहण्यास असून. शनिवारी (दि.२) रोजी सकाळी … Read more

Shrigonda News : कुकडी कारखाना देणार २९११ रुपयांचा पहिला हप्ता

Shrigonda News

Shrigonda News : कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखाना उसाला पहिला हप्ता २९११ रुपये देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी दिली. नागवडे सहकारी साखर कारखान्याने कालच २७०० रुपयाप्रमाणे पहिली उचल देणार असल्याचे जाहीर केले आहे. कुकडी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रमादरम्यान पहिली उचल २६०० देणार असल्याचे जाहीर केले होते, मात्र … Read more

Shrigonda News : श्रीगोंद्यात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू

Shrigonda News

Shrigonda News : श्रीगोंदा तालुक्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत काष्टी आणि सप्रेवाडी येथील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण किरकोळ जखमी झाला. रविवारी (दि. २६) संध्याकाळच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. जालिंदर जयसिंग काळे (वय ५१), रा. काष्टी, अक्षय हरिभाऊ सप्रे (वय २९), रा. सप्रेवाडी, श्रीगोंदा, अशी दोन्ही मयतांची नावे असून, रामदास कोळेकर … Read more

Shrigonda News : घनश्याम शेलारांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

Shrigonda News

Shrigonda News : पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी केल्याचा राग येऊन अनिल वसंत सोमवंशी (रा. शिरसगाव बोडखा) याने बीआरएसचे नेते घनश्याम शेलार यांच्या मुलाला घरी जाऊन शिवीगाळ करत दमदाटी तसेच धक्काबुक्की करत तलवारीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात प्रवीण शेलार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी अनिल … Read more

Shrigonda News : काहींना स्वतःपेक्षा कुकडी साखर कारखान्याची चिंता लागली…

Shrigonda News

Shrigonda News : कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पा. कुकडी सह. साखर कारखाना चालू गाळप हंगामात २६०० रुपयांचा भाव देणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार आ. राहुल जगताप यांनी जाहीर करत कामगार व सभासदांची दिवाळी गोड करणार असल्याची माहिती दिली. कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पा. कुकडी सह. साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ आणि गव्हाण पूजन … Read more

Shrigonda News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या पतीसह सासू-सासऱ्यावर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा

Ahmednagar Breaking

Shrigonda News : श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील विवाहित महिलेने पतीच्या आणि सासरच्या लोकांकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली. याप्रकरणी मयत महिलेचा भाऊ दिपक हरिदास काकडे रा. कोळी यांच्या फिर्यादीवरून पती राहुल आश्रु दरेकर, सासरा आश्रु चंद्रकांत दरेकर, सासु मथुरा आश्रु दरेकर, सर्व रा. बेंदवस्ती, हिरडगाव शिवार यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस … Read more

Shrigonda News : भाजपचे आ. बबनराव पाचपुते करणार उपोषण !

Shrigonda News

Shrigonda News : पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अश्या परिस्थितीमध्ये ओव्हरफ्लोच्या पाण्याने धरण भरण्यात यावे. घोड धरणात पाणी सोडण्यास दिरंगाई झाली तर आपण शेतकऱ्यांसह उपोषण करणार असल्याचा इशारा भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांनी दिला. या संदर्भात आ. पाचपुते यांनी प्रसिद्धी पत्रक काढले आहे त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कुकडी सल्लागार समितीचे अध्यक्ष ना. … Read more

Shrigonda News : इंस्टाग्रामवर झाली ओळख, स्वस्तात सोने देतो बोलला आणि केल असे काही…

Shrigonda News

Shrigonda News : इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीचा उपयोग करत हिंगोली जिल्ह्यातील तरुणाला व त्याच्या आईला स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली दोन लाख रुपयांचे बनावट सोन्याचे दागिने देऊन ड्रॉप टाकत फसवणूक केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव परिसरात दि.३ ऑगस्ट रोजी घडली याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दीपक कोंडीबा वाघमारे (वय २२, रा. कुरुंदा, ता.वसमत जि. हिंगोली) या तरुणाच्या फिर्यादीवरून … Read more

Shrigonda News : मोठा पाऊस लवकर आला नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी पावसाळ्यात फिरावे लागणार

Shrigonda News

Shrigonda News : पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला असताना अद्याप पर्यंत दमदार पाऊस पडलेला नाही. श्रीगोंदा शहरासह तालुक्याच्या काही भागांत कुठे रिमझिम, तर कुठे अचानक जोरदार सरी अशी पावसाची स्थिती सुरू आहे. पावसाने खरिपातील पिके जोमात आली असून, येणाऱ्या काळात मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली असून भीज पावसामुळे तालुक्यातील पाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला … Read more

Shrigonda News : श्रीगोंदा तालुक्यातील मंदिरातील ते साहित्य कोणी चोरले ? समोर आली ही माहिती

Pathardi News

Shrigonda News : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खरातवाडी येथील तुळशीदास महाराज मंदिरात दि. २३ रोजी चोरी केली होती. यात स्पीकरचे युनिट, तीन लाऊड स्पीकरचे साऊंड, व फिटिंगची केबल असा एकूण सात हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता. या प्रकरणी बेलवंडी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे समांतर तपास करत मुद्देमालासह एकाला ताब्यात घेतले. … Read more

Shrigonda News : एफआरपीचे उर्वरित १५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग – चेअरमन राजेंद्र नागवडे

Shrigonda News

Shrigonda News : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने सन २०२२-२३ हंगामातील उसाचे २२५ रुपये प्र मे. टन याप्रमाणे द्वितीय पेमेंटचे १५ कोटी रुपये सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून एफआरपीची रक्कम पूर्ण केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. नागवडे यांनी म्हटले आहे की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे कारखान्याने सन … Read more

Ahmednagar: ‘त्या’ प्रकरणात श्रीगोंदेतील दोन जणांना जन्मठेप; न्यायालयाचा मोठा निर्णय 

Ahmednagar: अहमदनगर (Ahmednagar) जिल्हयातील श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यात काही दिवसापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर जीवे मारण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार करण्यात आला होता.  या प्रकरणात आता श्रीगोंदेतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी मोठा निर्णय देत दिला आहे.   बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायदा कलम 3 व 4 अन्वये दोन्ही आरोपींना जन्मठेप (life imprisonment)व दंडाची (Penalty)शिक्षा ठोठावली आहे. भानुदास गंगाराम भिसे (धारकरवाडी, चिंभळे) व नामदेव अंबू … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील ‘त्या’कुख्यात टोळीतील ६ जणांवर मोक्का!

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात संघटीत गुन्हे करणारा श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील कुख्यात गुन्हेगार शंभ्या उर्फ शंभु कुंज्या चव्हाण याच्यासह त्याच्या टोळीतील ६ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.(Shrigonda News) विशेष पोलिस महानिरीक्षकांनी तशी परवानगी दिली आहे. जिल्हयातील विविध गुन्हेगारांची माहिती संकलीत करून ज्या संघटीत गुन्हेगारी टोळ्या आहेत. त्यांच्याविरुध्द मोक्का कायद्यान्वये … Read more

जळीतकांड ! माथेफिरुंनी पेटवून दिल्या दुचाकी…या ठिकाणची घटना

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  दुचाकी तसेच चारचाकी पेटवून देण्याच्या घटना पुण्यात घडलेल्या याआधी आपण आजवर ऐकल्या असतील. मात्र अशीच काहीशी घटना आता नगर जिल्ह्यात देखील घडली आहे.(Shrigonda News) जिल्हयातील श्रीगोंदा येथे हे जळीतकांड घडले आहे. यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा शहरातील सावरकर चौक आणि पंचायत समितीच्या … Read more

तिसरे अपत्य असल्याने कारणाने ‘त्या’ महिलेचे सदस्यत्व रद्द

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील निमगाव खलू ग्रामपंचायतच्या सदस्य वैशाली छबुराव कातोरे यांचे सदस्यपद तिसरे अपत्याच्या कारणाने जिल्हाधिकारी यांनी रद्द केले असून तसा आदेश काढला.(Shrigonda News) निमगाव खलू ग्रामपंचायतीच्या सदस्य वैशाली छबुराव कातोरे या जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या होत्या त्यांना २००१ नंतर तिसरे अपत्य होते. परंतु … Read more

कॉलेज तरुणाला मारहाण ! सोशल मिडियावर व्हिडीओ व्हायरल…

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :-  श्रीगोंदे शहरातील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात अकरावी कला शाखेत शिकणाऱ्या एका तरुणाला वर्गात शिकत असताना बेंचवर बसण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मारहाण करण्यात आली. त्या तरुणाला बांधून बेदम मारहाण करत, त्याचे चित्रीकरण करून, तो व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर अपलोड करण्यात आला. या बाबत श्रीगोंदे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाण … Read more